तुमच्या देवघरात ही वस्तू आहे का? नसेल तर एकदा ठेवून चमत्कार बघा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या देवघरात अनेक मूर्ती असतात, अनेक वस्तू असतात त्यामुळे आपल्याला सकारात्मकता मिळते. ज्यामुळे आपल्या घरात राहणाऱ्या लोकांना फायदा होतो लाभ होतो. देवघरात अशी एक जागा असते जिथून आपल्याला दैवी शक्ती मिळते सकारात्मक उर्जा मिळते, चांगली ऊर्जा मिळते.

याच देवघरात म्हणजे खास करून तुमच्या देवघरात जर ही वस्तू तुम्ही ठेवली तर चमत्कार नक्की होईल.ही वस्तू खूपच चमत्कारी, खूपच शक्तिशाली असते. म्हणून ही वस्तू आपल्या देवघरात आपण ठेवायलाच पाहिजे.

आपण शंख ठेवतो ठेवतो, कवडी, श्रीयंत्र ठेवतो किंवा कुबेर यंत्र ठेवतो अनेक मूर्ती ठेवतो त्या सोबत तुम्ही वस्तू नक्की तुमच्या देवघरात ठेवा आणि रोज सकाळ संध्याकाळ या वस्तूचे पूजन करा. ही वस्तू कोणती आहे?

तुम्ही बघितल असेल लक्ष्मी मातेचा फोटो, लक्ष्मी मातेच्या फोटो मध्ये तुम्हाला दोन हत्ती दिसतील किंवा आपण देवांचे अन्य फोटो बघतो तिथे आपल्याला दोन हत्ती दिसतात. तुम्ही बऱ्याचशा लोकांच्या घरात, देवघरात सुद्धा बघितले ते हत्ती असतो.

तुम्हाला तुमच्या देवघरात दोन किंवा एक हत्ती ठेवायचा आहेत. हत्तीच्या तांब्याच्या, पितळाच्या, चांदीच्या मुर्त्या मिळतात. तशीच एक किंवा दोन तुम्हाला पटेल, तुम्हाला आवडेल तशी मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे आणि ती मूर्ती तुमच्या देवघरात तुम्हाला स्थापन करायची आहेत.

हत्तीची मूर्ती, हत्तीने घरात शुभदा येते आणि घरात सुख-समृद्धी नांदते, बरकत राहते, सकारात्मकता राहते, चांगली ऊर्जा आपल्याला तिथून मिळते. म्हणून तुम्हाला एक हत्तीची तांब्याची, पितळाची, चांदीची जमेल जी जमेल ती मूर्ती घ्यायची आहे.

एक हत्ती घेऊ शकतात किंवा दोन हत्ती घेऊ शकतात. एकदम मोठे नाही घ्यायचे एकदम छोटेसे एक किंवा दोन इंचचे घायचे आहे. यामापात जी साईज असेल तुमच्या कडे ज्याप्रमाणे जागा असेल हत्तीच्या मुर्तीला ठेवण्यासाठी त्याप्रमाणे मूर्ती घ्यायची आहे.

एक हत्ती असेल तर तुम्ही देवाऱ्याच्या आसपास हत्तीची मूर्ती ठेऊ शकतात. आणि दोन हत्ती तर तुम्ही घेतले तर आपला जो दरवाजा असतो देव घराचा.

देवघर असेल तर देवघराचा एक दरवाजा असतो छोटासा त्याच्या आजूबाजूला तुम्ही तो हत्ती ठेवू शकतात. एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला. त्यांचे पूजन करा त्याने आपल्याला भरपूर लाभ होतात.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *