शुभ संकेत श्रावण महिन्यात सर्वात जास्त भाग्यशाली ठरणार या ६ राशींचे लोक.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि पावन महिना मानला जातो. श्रावण महिना हा सर्वांना हवाहवासा वाटतो कारण श्रावणामध्ये निसर्ग तर हिरवागार असतोच पण त्याबरोबरच हा महिना सण आणि उत्सव आणि भरलेला असतो. या महिन्यात अनेक व्रत आणि उपास देखील केले जातात.

या काळात निसर्ग अगदी उत्साहाने भरलेला असतो. सर्वत्र हिरवळ आणि पावसाची रिमझिम त्यामुळे वातावरण अगदी आनंदी आणि प्रसन्न बनते. हा महिना सर्व इच्छा आणि अपेक्षा पूर्ण करणारा महिना मानला जातो. अतिशय उत्तम आणि शुभ फलदायी असा हा महिना मानला जातो. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रामध्ये असतो त्यामुळे त्याला श्रावण महिना असे म्हटले जाते.

शिवभक्तांसाठी हा महिना अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी या महिन्यात अनेक उपाय केले जातात. महादेवाला अत्यंत प्रिय असणारा हा महिना हिंदू धर्मामध्ये या महिन्याला विशेष स्थान प्राप्त आहे. श्रावण महिन्यातील सोमवार हा मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो. अतिशय शुभ सोमवार मानला जातो.

सोमवारी उपवासाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. काही भक्त तर महिनाभर व्रत आणि उपास करतात. श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केल्याने त्याचे अतिशय शिग्र फळ प्राप्त होते. मान्यता आहे की श्रावण महिन्यात एकदा व्रत उपास केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.

आषाढ अमावस्येच्या समाप्तीनंतर दिनांक २९ जुलै पासून श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. यावर्षी येणारा श्रावण महिना हा या सहा राशींसाठी अतिशय शुभ फुलदायी करण्याची संकेत आहेत. श्रावण महिन्यात बनत असलेली ग्रहदशा ग्रहांची होणारी राषांतरे गृहयुत्या आणि एकूणच ग्रह नक्षत्रांच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ प्रभाव या सहा राशीच्या जीवनावर पडणार असून यांच्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे.

आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. आपले भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्या क्षेत्रात मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे. आपल्या जीवनात मोठी यश प्राप्ती आपल्याला होणार आहे.

आता महादेवाच्या आशीर्वादाने जीवनातील दुःखाचा काळ समाप्त होणार असून दुःखाची अंधारी रात्र आता समाप्त होणार असून सुखाचे सुंदर क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत.आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.

महादेवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. आता इथून पुढे भाग्योदयाच्या अनेक घटना आपल्या जीवनात घडून येणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणता लाभ प्राप्त होणार आहे. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीसाठी श्रावण महिना विशेष लाभकारी ठरणार आहे. भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे जीवनातील नकारात्मक परिस्थिती बदलणार असून अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. महादेवाच्या कृपेने अतिशय अद्भुत आणि आश्चर्यकारक घडामोडी आपल्या जीवनात घडून येणार आहेत.

आनंद आणि सुखामध्ये वाढ होणार आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक कामांना यश प्राप्त होणार आहे. आपल्या प्रत्येक प्रयत्नात आपल्याला यश प्राप्त होईल. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होणार असून मनाला प्रेरणा देणाऱ्या अनेक घडामोडी आता घडून येणार आहेत. आपला आत्मविश्वास या काळात वाढणार आहे.

मित्रांनो ज्या कामाला आपण हात लावाल त्या कामांमध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यासोबतच मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. पारिवारिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. परिवारातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल. परिवारातील लोक आपली चांगली मदत देखील करू शकतील. त्यासोबतच मित्र परिवाराचे सहकार्य देखील लाभणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होईल.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. महादेवांचा आशीर्वाद आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असलेली नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. आता परिस्थितीमध्ये अतिशय सुखद परिवर्तन घडवून येण्याचे संकेत आहेत.

आपल्या मनाला सजवणारी चिंता काळजी आता दूर होणार आहे. आर्थिक समस्या सुद्धा समाप्त होतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.

प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत. आता मार्ग देणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत. महादेवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे. हा काळ आपल्यासाठी सर्वत्र दृष्टीने शुभ ठरणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत. सुखाची सुंदर क्षण आपल्याला अनुभवण्यास मिळणार आहेत. आता इथून पुढे भाग्योदय घडून येण्यास वेळ लागणार नाही. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होईल. जीवनाला एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. एखादा नवा मार्ग आपल्या जीवनाला प्राप्त होईल. एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

संसारिक सुखामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मन लावून मेहनत घेत आहात किंवा ज्या क्षेत्रात आपण मेहनत करत आहात त्या क्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. राजकीय क्षेत्रात देखील चांगले यश प्राप्त होणार आहे. राजकारणातून आनंदाची बातमी कानावर येण्याचे संकेत आहेत. त्यासोबतच समाजकार्यामध्ये सुद्धा आपल्याला लाभ प्राप्त होणार आहेत.

सिंह सिंह- राशि वर भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद बरसणार आहे. श्रावण महिना आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. श्रावणामध्ये आपल्या जीवनात अतिशय सुखद काळाची सुरुवात होणार आहे. अतिशय सुंदर अनुभव आपल्या वाट्याला येणार आहेत. आपण करत असलेल्या प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

नवा उद्योग व्यवसाय उभारण्याची आपले स्वप्न पूर्ण होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. आता आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे भाग्यदय घडून येण्याचे संकेत आहेत. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत.

प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहात. सुखाचे सुंदर दिवस आपल्याला अनुभवण्यास मिळणार आहेत. हा काळ विशेष लाभकारी आणि आनंदी ठरणार आहे. कोर्ट कचेरीया चालू असलेल्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागणार आहे.

तूळ राशी- तुला राशि वर महादेवाचा आशीर्वाद बरसणार आहे. श्रावण महिना विशेष लाभकारी ठरणार आहे.आपण बनवलेल्या नवीन योजना आता सफल होणार आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय प्राप्त होणार आहे. सगळ्या योजना फळाला येणार आहेत. व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

आता इथून पुढे आपल्या जीवनात अतिशय अनुकूल घडामोडी घडवून येतील. ज्या क्षेत्रात मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रात मोठे यश प्राप्त करून दाखवणार आहात. मानसिक सुख शांती मध्ये सुद्धा वाढ होणार आहे. मित्रपरिवार सहकारी आपली चांगली मदत करतील.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या दृष्टीने हा काळ प्रगतीचा काय ठरणार आहे. महादेवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. महादेवाच्या कृपेने उद्योग व्यापार कार्यक्षेत्र करिअरमध्ये मोठ्या संधी चालून आपल्याकडे येतील. तसेच करिअरच्या दृष्टीने काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये नावलौकिका मध्ये वाढ होणार आहे. एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याची मदत आपल्याला लाभू शकते. राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय अनुकूल घडामोडी घडवून येतील.

त्यासोबतच सामाजिक क्षेत्रात आपण करत असलेल्या प्रत्येक कामाला यश प्राप्त होणार आहे. एखाद्या मोठ्या धार्मिक कार्यात आपण सहभाग घेऊ शकता. या दिवसात व्यवसायानिमित्त चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीत अढलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. एखादी नवीन नोकरी मिळण्याचे योग आहेत. रोजगार यांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आर्थिक प्रश्न सुटणार आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. महादेव आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. श्रावण महिन्यात बनत असलेली ग्रहदशा सर्वत्र दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे मानसिक ताण आता थोडासा कमी होणार आहे.

एखादे मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे. संसारिक जीवनात प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. आता प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. चोहीकडून आर्थिक क्षमता मजबूत होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *