अशुभकाळ संपला उद्याच्या शनिवारपासून येणारे १२ वर्ष, या राशींवर धनवर्षा करणार शनिदेव.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो सनीची कृपा अपरंपार आहे. शनिची कृपा बरसते तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो कितीही फुटके नशीब असू द्या. शनिचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा नशिबाला कलाटनी प्राप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. जेव्हा शनीची दृष्टी ज्या राशीवर पडते.

तेव्हा त्या राशीच्या व्यक्तीच्या जीवनातील दुःखाचा अंधकार दुःखाचा काळ समाप्त झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो भगवान शनिदेव हे न्यायाचे दाता असून ते कर्मफलाचे देवता मानले जातात. त्यामुळे आपल्याला जर शनीची कृपा हवी असेल तर व्यक्तीने स्वतःचे कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

जेवढे चांगले आपले कर्म असतील तेवढेच सुंदर आपल्याला त्याची फळ प्राप्त होते. जेवढे सुंदर आपले कर्म असतात तेवढेच चांगले फळ आपल्याला प्राप्त होत असते. मित्रांनो शनीची कृपा ही कर्मफलाच्या आधारावर प्राप्त होत असते. शनि देवा नकारात्मक असतात तेव्हा ते अतिशय वाईट फळ प्रदान करतात.

जेव्हा शनीची अशुभदृष्टी मनुष्याच्या जीवनावर पडते तेव्हा अनेक नकारात्मक घडामोडी घडवून येत असतात. या काळात व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होत असतात. या काळात जर व्यक्तीने आपले कर्म चांगले ठेवले. व्यक्तीने जर आपले कर्म शुद्ध ठेवले. तर निश्चितच त्याचे फळ चांगले मिळते.

उद्याच्या शनिवारपासून या काही खास राशींवर शनी प्रसन्न होणार आहेत. आता आपल्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक काळ संपणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. आता आपला भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता संपणार आहे. जीवनात जा नकारात्मक घडामोडी चालू आहेत नकारात्मक वातावरण आता दूर होणार असून शुभ आणि सकारात्मक काळजी सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आलेली आहे.

जीवनातील अति दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. जीवनात जी काही दुःख चालू आहेत जी काही संकट चालू आहेत ती आता समाप्त होणार आहेत. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी समाप्त होणार आहेत. अतिशय अनुकूल शुभ आणि सुखद परिणाम या काळात आपल्याला दिसून येणार आहेत.

विशेष करून संसारिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. संसारिक आणि वैवाहिक जीवनात अतिशय शुभ घडामोडी, अतिशय उत्तम परिणाम आपल्याला दिसून येणार आहेत. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर आषाढी शुक्लपक्ष स्वाती नक्षत्र दिनांक नऊ जुलै रोजी शनिवार लागत आहे.

शनिवार हा भगवान शनि देवांचा दिवस असून या काही खास राशींवर शनिकृपा बरसण्यास सुरुवात होणार आहे. आता प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून,

मेष राशी- मेष राशीवर शनीची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. शनिदेव आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. येणाऱ्या काळात आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार आहेत. येणारा काळ आपल्या जीवनात अतिशय सुंदर आणि सकारात्मक घडामोडी घडवून आणणार आहे.

या काळात आपल्या जीवनात अतिशय अद्भुत आणि आश्चर्यकारक घडामोडी घडून येणार आहेत. आतापर्यंत अवघड वाटणारी कामे आता अचानक सोपी बनू लागतील. अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवाल. शनीच्या आशीर्वादाने मानसिक ताणतणाव दूर होणार असून आपले मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.

जीवनात वारंवार येणारी संकटे अडचणी आता दूर होणार आहेत. शनि चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे जर या काळात आपण चांगले प्रयत्न केले तर निश्चित आपल्याला अतिशय शुभ परिणाम दिसून येणार आहेत. करियर कार्यक्षेत्रामध्ये अतिशय अनुकूल घडामोडी घडवून येतील. त्यासोबतच उद्योग व्यापारात देखील अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.

वृषभ राशि- वृषभ राशि वर शनीचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आशिष करून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. संसारिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. शनि महाराज आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत.

संसारिक जीवनात चालू असलेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होणार असून प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. मैत्रीमध्ये निर्माण झालेले शत्रुत्व किंवा प्रेम जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता समाप्त होणार आहेत.

प्रेमाचे नाते अधिक मधुर बनणार आहे. प्रेम संबंध मधुर बनतील. आर्थिक आवक समाधानकारक असेल. संसारामध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी आता समाप्त होतील. नवा उद्योग व्यवसायाच्या उभारणीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनावर अतिशय शुभ आणि सकारात्मक परिणाम दिसून येईल. आता इथून पुढे नशीब एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. शनि चा आशीर्वाद आपल्या जीवनात अशी अतिशय सकारात्मक आणि शुभ घडामोडी घडवून आणू शकतो. पारिवारिक सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

जीवनात चालू असलेली पैशांची तंगी आता दूर होईल. न्यायालयीन कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. सरकारी कामात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. कोर्टकचेरीच्या कामात लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

कन्या राशि- कन्या राशि वर शनीची विशेष कृपा बरसणार आहे.मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. चोहीकडून प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. एक म्हणजे ज्या क्षेत्रात आपल्याला यश हवे असेल ज्या क्षेत्रात आपण मेहनत घेत आहात त्या क्षेत्रात चांगले यश आपल्याला प्राप्त होईल.

माता पित्याचा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे. या काळात आपल्याला मैत्रीच्या म्हणजेच नवीन मित्र होण्याची संकेत आहेत. एखाद्या नवीन मित्राची मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि यशस्वीरित्या प्रत्येक क्षेत्रात मार्ग करणार आहात.

हा काळ उत्कृष्ट आपल्यासाठी ठरणार आहे.मानसिक सुख शांती मध्ये देखील वाढ होणार आहे. चिंता आणि काळजी आता मिटणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. संसारिक आणि वैवाहिक जीवनात देखील उत्तम परिणाम आपल्याला दिसून येणार आहेत.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशी वर्षाने महाराज विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. कलाक्षेत्र राजकारण समाजकारण उद्योग व्यापार आणि शेतीमध्ये चांगले परिणाम आपल्याला दिसून येणार आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीत अडलेली कामे आता पूर्ण होण्याचे संकेत आहेत. नोकरीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे.

धनु राशि- धनु राशि वर्षाची विशेष कृपा बरसणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापार कलाक्षेत्र आणि नोकरीमध्ये चांगले परिणाम दिसून येणार आहेत. सोबतच घर परिवारात देखील आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

घरातील नकारात्मक ऊर्जा आता नष्ट होणार आहे. आपल्या मनामध्ये सकारात्मक विचारांची पेरणी होणार असून आपल्या आत्मविश्वासांमध्ये वाढ होणार आहे. ज्याचा परिणाम आपल्या करिअर आणि कार्यक्षेत्रावर दिसून येणार आहे. मोठे यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मकर राशि- मकर राशि वर शनीची कृपा बरसण्याचे संकेत आहेत. आता कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार आहे. ज्या दिशेने आपल्याला मार्गक्रमण करायचे असेल त्या दिशेने आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

उद्योग व्यवसाय करियर कार्यक्षेत्र कला साहित्य पत्रकार अशा अनेक क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होणार आहे. या काळात डॉक्टर लोकांना सुद्धा चांगले यश प्राप्त होऊ शकते. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. सोबतच राजकारणात अनुकूल घडामोडी घडवून येण्याची संकेत आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी येणारा काळ लाभदायक ठरणार आहे. शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून सुखद परिणाम आपल्याला दिसून येणार आहेत. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होणार आहेत.

प्रेम जीवनात आपल्याला अनुकूल घडामोडी घडवून येणार आहेत. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या सर्व समस्या आता दूर होणार आहेत.आर्थिक प्राप्ती देखील उत्तम आणि चांगली राहणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *