कन्या राशी एप्रिल २०२२ ते २०२५ पर्यंत सातव्या शिखरावर असेल आपल नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो या काळात बनत असलेली आपली ग्रहदशा हिंदू नव वर्षाच्या सुरुवातीपासून बनत असलेली ग्रहदशा कन्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. या काळात होणारी ग्रहांची राषांतरे ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव कन्या राशीच्या जीवनावर दिसून येईल.

या काळात आपल्या जीवनात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्याच्या शक्यता आहेत. हा काळ सर्वत्र दृष्टीने आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे. उद्योग व्यापार समाजकारण व राजकारण कला साहित्य शिक्षण नोकरी अशा अनेक क्षेत्रात या काळात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याची शक्यता आहे.

हा काळ आपल्या जीवनात आनंदाचची बहार घेऊन येणार आहे. आता प्रत्येक प्रयत्नांना आपल्या यश प्राप्त होणार आहे. समाजात मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि यातना पासून आपली सुटका होणार आहे.

आणि हा काळ प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विजय प्राप्त करून देणार आहे. या काळात आपल्या जीवनात व
अतिशय शुभ घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. मान सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. कन्या राशि साठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे.

मंगळ आणि गुरु हे आपल्यासाठी शुभ फल देणार आहेत. गुरुचे पाठबळ असल्यामुळे नोकरीत निर्माण झालेल्या अडचणी सुद्धा दूर होतील. एक चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून अविवाहित तरुण तरुणांच्या विवाहात येणार्‍या अडचणी आता दूर होणार आहेत. विवाहाचे योग जुळून येतील.

त्या सोबतच करिअरच्या दृष्टीने काळ बोल ठरणार आहे. करिअर विषयी आपण पाहिलेले स्वप्न साकार होऊ शकते. विदेशी जाण्याचे स्वप्न देखिल या काळात साकार होण्याचे संकेत आहेत. विदेशातून आर्थिक आवक वाढू शकते. उद्योग व्यापारातून आपल्याला आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत.

त्याप्रमाणे विदेशातून देखील पैसा प्राप्त होण्याचे योग आहेत. ज्या क्षेत्रात आपण मेहनत करत आहात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. प्रेम जीवनाविषयी देखील काळ हा अनुकूल ठरू शकतो. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेले प्रेम प्राप्तीची स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.

मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी मुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. अनेक दिवसांपासून मैत्रीमध्ये निर्माण झालेला दुरावा आता मिटणार आहे. नातेसंबंध सुद्धा मधुर बनणार आहेत. भाऊबंदकीमधे असणारे वाद या काळात मिटणार आहेत.

कोर्ट कचेरीतील अनेक दिवसापासून चालू असणार्‍या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये आपल्याला नोकरी सुद्धा मिळू शकते. या काळात शेती विषयक कामांना गती प्राप्त होणार आहे.

शेती विषयी घेतलेले आपण निर्णय यशस्वी ठरणार आहेत. शेतीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात आपल्या जीवनात अतिशय आश्चर्य कारक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.

आपण कधी विचारही केला नसेल अशा अनेक शुभ घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील. आतापर्यंत अवघड वाटणारी कामे अचानकपणे सोपी बनू लागतील. आणि अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *