३० एप्रिल वर्षातील पहिले सूर्यग्रहण या ६ राशींना मोठा धनलाभ होण्याचे संकेत.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये ग्रहणाला सर्वाधिक महत्त्व प्राप्त आहे. मित्रांनो ग्रहण ही घटना धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण आणि विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. धार्मिक दृष्ट्या ग्रहणाला अशुभ मानले जाते. तर वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर ही एक खगोलीय किंवा भौगोलिक घटना मानली जाते.

मित्रांनो या वर्षी एकूण ४ ग्रहण लागणार आहेत. त्यामध्ये दोन सूर्यग्रहण तर २ चंद्र ग्रहण असतील. ज्योतिषशास्त्र किंवा पंचागानुसार ग्रहणाला विशेष महत्व प्राप्त आहे. कारण ग्रहणाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशी प्रभावित करत असतो. मान्यता आहे की ग्रहण या काळात शुभ कार्य वर्दीत आहेत.

या काळात ठरवलेले कोणतेही शुभ कार्य करू नये. देवाची पूजा देखील केली जात नाही. पंचागानुसार दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी वर्षातील पहिले सूर्य ग्रहण लागत आहे. यावेळी लागणारे हे सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण असून ३0 एप्रिल रोजी भरणी नक्षत्रावर मेष राशीत हे खग्रास सूर्यग्रहण होत आहे.

हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे याचे वेध घेण्याचे कारण नाही. म्हणजे ग्रहणाचे वेध पकडले जाणार नाहीत. हे ग्रहण दक्षिण अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागात आणि दक्षिण अटलांटिक महासागर तसेच पॅसिफिक महासागर इत्यादी ठिकाणी दिसणार आहे.

हे ग्रहण कालावधी ३० एप्रिल रोजी दुपारी १२:१६ मिनिटांपासून ते सायंकाळी ०४:०८ मिनिटांपर्यंत राहणार आहे. मित्रांनो खग्रास सूर्यग्रहणाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर पडणार असून या सहा राशीसाठी ग्रहण अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे.

काही राशीवर या ग्रहणाचा जरी अशुभ प्रभाव पडणार असला तरी या सहा राशीसाठी ग्रहण विशेष लाभदायी ठरणार आहे. ग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या ६ राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

वृषभ राशि- पासून वर्षातील हे पहिले सूर्यग्रहण वृषभ राशि साठी अतिशय श्रीमंत होण्याचे संकेत आहेत. सूर्यग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. लवकरच आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार असून आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. कार्यक्षेत्रात प्रगती घडून येणार आहे. अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात. धनप्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. धनप्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. मित्रांनो वडिलोपार्जित संपत्तीची प्राप्ती सुद्धा आपल्याला होऊ शकते.

कर्क राशी- कर्क राशी वर सूर्यग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ लाभदायी ठरणार आहे. आपल्या जीवनातील पैशाची तंगी आता दूर होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नोकरीमध्ये प्रगतीचे योग येणार आहेत.

उद्योग व्यापारात चांगला नफा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. व्यवसायात आपल्याला नफा प्राप्त होणार आहे. धार्मिक कार्यात आपले मन रमणार आहे. अध्यात्माची आवड निर्माण होऊ शकते. मन लावून केलेले कोणतेही काम यश प्राप्त करून देणार आहे.

वृश्चिक राशि- सूर्यग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव वृश्चिक राशीवर दिसून येईल. या काळात आपले आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. या काळात केलेले आर्थिक गुंतवणूक पुढे चालून लाभदायक होऊ शकते. पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

जे काम आपण हातात घ्याल त्यात आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपली मेहनत फळाला येणार आहे. आपले कष्ट पाहून लोक आपल कौतूक करू लागतील. व्यापारातून आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

धनु राशी- धनु राशि साठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. सूर्यग्रहणाचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. शिक्षणात आपल्याला यश प्राप्त होणार असून चांगली प्रगती घडून येणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहेत. समाजात मानसन्मान आणि प्रगती मध्ये वाढ होईल. आपली आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.

मकर राशी- मकर राशि वर सूर्यग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. उद्योग व्यापार करणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ करणार आहे. व्यवसायातून चांगला नफा आपल्याला मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी काळ अनुकूल ठरणार आहे.

व्यापारात काही नवीन करार जमिनीतील नोकरीत बढतीचे योग येणार आहेत. आपल्याला अचानक धनलाभाचे योग येतील. करिअरमध्ये चांगली प्रगती घडून येणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे वातावरण निर्माण होईल. पद प्रतिष्ठा वाढणार आहे.

कुंभ राशी- सूर्यग्रहणाचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक घडामोडी घडून आणणार आहे. यानंतर येणारा काळ प्रगतीचे दिवस घेऊन येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा आर्थिक समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत.

व्यवसायाचा विस्तार घडून येणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. संसार सुखात वाढ दिसून येईल.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *