प्रत्येक इच्छा होईल पूर्ण आज ज्येष्ठ अमावस्येची रात्र १०० वर्षातील पहिल्यांदा करोडो मधे खेळतील या ५ राशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्येला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्याचे वेगवेगळे महत्त्व सांगितले जाते आणि ज्येष्ठ अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण जेष्ठ महिन्यात येणार्‍या अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे. शेतकरी बंधूसाठी हा दिवस उत्तम मानला जातो.

या दिवशी शेतीतील अवजारांची पूजा केली जाते. भगवान सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी सूर्य देवाची उपासना देखील केली जाते. चांगला पाऊस पडावा यासाठी इंद्र देवाची पूजा करून प्रार्थना केली जाते. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.

मान्यता आहे की या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नानानंतर गरजू लोकांना दानधर्म केल्याने सुखाची प्राप्ती होते. जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. मनाला आनंद आणि प्रसन्नता लाभते. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पूजा पाठ केल्याने पितृदोषापासून मुक्तता मिळते.

या दिवशी पितरांचे पण पिंडदान किंवा श्राद्ध करणाऱ्याला देखील विशेष महत्व प्राप्त आहे. असे केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. मित्रांनो ही अमावस्या विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. काल दोष निवारणासाठी देखील या दिवशी उपाय केले जातात.

या दिवशी महादेवाची पूजा केल्याने भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद प्राप्त होतो. आज दिनांक २८ जून ज्येष्ठ अमावस्या असून आज याच अमावस्येची रात्र आहे या अमावस्येचा प्रभाव या पाच राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत. अमावस्येच्या सकारात्मक प्रभावामुळे या ५ राशींच्या जीवनात आनंदाची बाहार येणार आहे.

त्यांच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन फुलून येणार आहे. भगवान भोलेनाथ आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशीवर बसण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी.

मेष राशी- पासून मेष राशी वर अमावस्येचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आता आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. जीवनात ज्या काही पैशाच्या अडचणी किंवा आर्थिक अडचणी चालू आहेत त्या आता समाप्त होणार आहेत.

प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना देखील या काळात पूर्ण होणार आहेत. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार असून पारिवारिक सुखामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

आपल्या योजना सफल बनणार आहेत. अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय उत्तम फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. आनंद आणि प्रसन्नतेने जीवन फुलून जाणार आहे.

मिथुन राशी- मिथुन राशीवर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. जीवनातील प्रत्येक दुःख आता समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपल्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. ज्येष्ठ अमावस्या पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आपल्या जीवनातील पैशाच्या अडचणी आता दूर होणार आहेत.

आर्थिक अडचणी समाप्त होणार असून उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रामध्ये भरभराट होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात देखील मोठी वाढ होणार आहे. परिवारातील लोकांचा चांगला पाठिंबा आपल्याला लाभणार आहे.

तूळ राशी- धुळे राशीवर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. जीवनातील अतिशय वाईट ग्रहदशा आता समाप्त होणार आहे. अनुकूल काळाची सुरुवात होणार असल्यामुळे या काळात चांगली मेहनत करणे अत्यंत आवश्यक आहे.

सोबतच आपले कर्म चांगले ठेवणे आवश्यक आहे. चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगले मिळत असते त्यामुळे या काळात आपली कर्म उत्तम ठेवणे आपल्यासाठी हितकारक ठरणार आहे.आनंदाची बहार आपल्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. अमावस्येचा सकारात्मक प्रभाव जीवणामध्ये सुख-समृद्धी घेऊन येणार आहे. पैशाच्या अडचणी आता दूर होणार आहेत.

आर्थिक व्यवहार जमून येतील नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. करिअरच्या दृष्टीने काळ उत्तम फलदायी ठरणार आहे. आपल्या अनेक योजना आता फळाला येणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशी वर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. ज्येष्ठ अमावस्या पासून पुढे येणा-या काळात जीवनामध्ये शुभ कामांची सुरुवात होणार आहे. ज्या काही समस्या आपल्या जीवनात चालू आहेत त्या समस्या आता समाप्त होणार असून प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कार्याला यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यवसायातून आर्थिक व समाधानकारक राहणार आहे. आता जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *