नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मानवी जीवनामध्ये कधी कधी असा वाईट काळ येतो की या काळात व्यक्तीला अनंत अडचणी येत असतात. परिस्थिती अतिशय कठीण बनते. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्रांच्या बदलत्या स्थितीचा हा परिणाम असतो. ग्रह नक्षत्रांची स्थिती जेव्हा नकारात्मक बनतात तेव्हा व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
अनेक दुःख आणि यातना भोगाव्या लागतात. अनेक प्रकारे संघर्ष देखील करावा लागतो. या काळात कोणीही मदत करण्यास तयार नसते. या कठीण परिस्थितीमध्ये मनुष्याचा एक मात्र सहारा असतो तो म्हणजे ईश्वर. ईश्वरावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती अशा वेळी उपयोगी पडते.
उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभवूया काही भगवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. महादेवाची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार आहे. त्यांच्या जिवनातील वाईट ग्रहदशा आता संपणार आहे.
शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात यांच्या जीवनात होणार आहे. यांच्यासाठी हा काळ अतिशय सुंदर बनत आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने देखील यांच्या जीवनात अतिशय सुंदर काळ येणार आहे. अतिशय सुखद आणि समृद्ध जीवन जगण्याचे आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते. सांसारिक जीवनात सुखाचे आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.
विशेष करून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे. महादेवाच्या आशीर्वादाने आपल्या अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत. आपले अनेक दिवसांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत.
आता प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. आता जीवनात मोठे परिवर्तन घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. आतापर्यंत अशक्य वाटणारी कामे आता शक्य बनू लागतील. अवघड वाटणारी कामे सुद्धा सोपी बनणार आहेत.
मित्रांनो आज मध्यरात्री नंतर ज्येष्ठ कृष्णपक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक २७ जून रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथ यांचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. आणि विशेष म्हणजे याच दिवशी शिवरात्र आहे. शिवरात्रीचा दिवस हा भगवान भोलेनाथाला समर्पित आहे.
मित्रांनो भगवान भोलेनाथ महादेव हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. श्रद्धा आणि भक्ती पूर्ण अंतकरणाने नामस्मरण जरी केले तरी भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आणि भक्ताची झोळी भरल्याशिवाय राहत नाहीत. भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहात नाहीत. मित्रांनो महादेव हे सर्वांचे लाडके दैवत मानले जातात.
भोलेनाथाचा आशीर्वाद जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसतो असतो तेव्हा भाग्यदय गुरु येण्यासाठी वेळ लागत नाही.आता इथून पुढे असाच काहीसा सकारात्मक काळ राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
पंचांगनानुसार दिनांक २७ जुन रोजी चंद्र आणि बुध अशी युती होत असून या काही खास राशींच्या जीवनात आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशी वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. सोमवार पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात सुख-समृद्धी आणि आनंदाची बहार घेऊन येणार आहे. महादेव आपल्या राशीवर अतिशय प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे आपल्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे.
आता जीवनाला एक नवीन दिशा प्राप्त होण्याचे संकेत आहेत. भोलेनाथाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व समस्या आता दूर होतील. आतापर्यंत कामात वारंवार येणारे अडथळे आता समाप्त होतील. आतापर्यंत अवघड वाटणारी कामे आता सोपी बनू लागतील. अशक्य वाटणारी कामे सुद्धा शक्य करून दाखवाल.
याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. हा काळ भोलेनाथाच्या आशीर्वादाने आपल्यासाठी सुखदायक काय ठरणार आहे म्हणून श्रद्धा आणि भक्तीने भोलेनाथाची पूजा आराधना करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक सोमवारी शिवलेले अमृताचे एकाद्याचे वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे.
मिथुन राशी- मिथुन राशि वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. महादेवाचा आशिर्वाद आपल्या पाठिशी राहणार आहे. जीवनात आदेश आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत.
मागील अनेक दिवसांपासून ज्या काही समस्या किंवा अडचणी आपल्या जीवनात चालू आहे ते आता समाप्त होणार आहेत. महादेवाचा आशीर्वाद आपल्या जीवनात अतिशय आनंददायी घडामोडी घडवून आणणार आहेत. सर्व चिंता आता दूर होणार आहेत.
शत्रू जी आपल्याला त्रास देत होते ते आता त्यांच्या कर्माचे फळ फुगणार आहेत. त्यामुळे शत्रूचा त्रास आता कमी होण्याचे संकेत आहेत. भाऊबंदकी मध्ये जे काही वाद चालू आहेत ते वाद आता मिटणार असून माता पिता कडून आर्थिक प्राप्ती होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्योदय घडून येणार आहे.
सिंह राशि- सिंह राशि वर भगवान भोलेनाथ यांची विशेष कृपा बरसणार आहे. महादेव आपल्या राशीवर प्रसन्न होणार आहेत. त्यामुळे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. जीवनात चालू असलेली आर्थिक तंगी आता दूर होईल. सुखी समृद्धी मध्ये वाढ होणार आहे.
ऐश्वर्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. सुखसमृद्धी आणि ऐश्वर्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. संसारिक जीवनात चालू असलेल्या अनेक अडचणी आता समाप्त होणार आहेत पण प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल.
नोकरीच्या क्षेत्रात मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीमध्ये बढतीचे योग सुद्धा आहेत. आता इथून पुढे भाग्यदय घडून येण्याचे संकेत आहेत. महादेव आपल्या राशीवर प्रसन्न आहे त्यामुळे प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथाला पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे.
तुळ राशी- तुळशी वर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र करियर आणि कला क्षेत्राच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे. त्याबरोबरच नोकरीसाठी सुद्धा हा काळ अनुकूल ठरणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे.
शत्रूंच्या कारवाया थांबणार असून भाग्यदय मध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे शत्रूवर मात करण्यास सफल ठरणार आहात. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये चालू असलेले वाद आता मिटणार आहेत. पती-पत्नीमध्ये प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे.
आता इथून पुढे संसारिक सुखामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना फळ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक सोमवारी महादेवाला बेलाची पाहणे वाहणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.
वृश्चिक राशि- वृश्चिक राशी वर भगवान भोलेनाथ विशेष प्रसन्न होणार आहेत. महादेव हे आपले लाडके दैवत आहेत. त्यामुळे या काळात भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. राजकीय क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नवा रोजगार किंवा नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम ठरणार आहे.
बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. मनासारखा रोजगार मिळण्याचे योग आहेत. त्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.
प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे करिअरच्या दृष्टीने आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते.आज पर्यंत अशक्य वाटणारी कामे आता शक्य होणार आहेत.
मकर राशि- मकर राशि वर महादेवाचा आशीर्वाद बरसणार आहे. जिवनातील वाईट दिवस आता संपणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. उद्याच्या सोमवार पासून जीवनातील परिस्थितीमध्ये सकारात्मक परिवर्तन दिसून येईल.
अतिशय उत्तम काळ आपल्या वाट्याला येणार आहेत. भोगविलासतेच्या त्यांच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. आणि संसारिक सुखा मध्ये वाढ होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.
मीन राशि- मीन राशि वर भगवान बोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. जिवनातील वाईट दिवस आता पूर्णपणे बदलणार आहेत शुभ आणि सकारात्मक अनुभव आपल्या वाट्याला येणार आहेत. सांसारिक जीवनात आनंद आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. पती-पत्नीमध्ये प्रेमाचे वातावरण निर्माण होणार आहे.
आता भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाजत समाप्त होणार आहेत. आई-वडिलांकडून पैशांची प्राप्ती होण्याचे संकेत आपल्याला आहेत. कला क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम अनुकूल ठरणारा आहे. एखादे मोठे यश आपल्या हाती लागू शकते. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.