देवघरात अन्नपूर्णा कशाप्रकारे ठेवावी घरात लक्ष्मी नांदेल सुख समाधान मिळेल. काही दिवसात चमत्कार दिसेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आज आपण देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती कशा प्रकारे ठेवावी याबद्दल माहिती जाणून घेऊया. देवघरात अन्नपूर्णाची मूर्ती बरेच लोक स्थापन करत असतात. पण त्यांना माहिती नसते अन्नपूर्णाची मूर्ती किंवा प्रतिमा कशा प्रकारे घराच्या मंदिरात ठेवावी.

अन्नपूर्ण कधीही फक्त अंथरलेल्या वस्त्रावर ठेवायची नसते तर अन्नपूर्णा ठेवताना एक छोटीशी ताटली किंवा छोटीशी वाटी घेऊन त्यात तांदूळ किंवा गहू घ्यावेत आणि त्या तांदळावर किंवा गव्हावर हळदी-कुंकू वहावे. त्यावर ती अन्नपूर्ण ठेवावी.

तुम्ही दररोज देवघरात पूजा करत असाल किंवा मग तुमच्या सोयीनुसार तुम्ही जेव्हा ही पूजा करत असाल. तर त्यावेळी त्यातील थोडे गहू किंवा थोडे तांदूळ रोज वापरतो. आपण त्या धाण्यात घालावेत आणि बाकीचे उरलेले तांदूळ किंवा गहू हे पक्षांना घालावे. याप्रकारे त्यातील गहू आणि तांदूळ बदलत राहावे अशा प्रकारे अन्नपूर्णेची संपूर्ण वास्तू व अखंड कृपा दृष्टी राहते.

आपले घर नेहमी सुखी राहते व त्याबरोबर ते समाधानी राहते. लक्ष्मी नांदते. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा ही घराच्या मंदिरात पूजा कराल तेव्हा ते तांदूळ किंवा गहू बदलत राहावे. म्हणजे बदलायचे कसे तर जेव्हाही तुम्ही ते पूजा कराल तेव्हा अन्नपूर्णा ठेवलेली असेल ते गहू किंवा तांदूळ
थोडे आपल्या धाण्यात टाकाव्यात म्हणजे रोज वापरतो तांदूळ किंवा गहू त्यात टाकावे. आणि बाकीचे उरलेले पक्षांना घालावे

अशाप्रकारे रोज किंवा तुम्ही जेव्हा ही पूजा करत असाल दोन दिवसा आड किंवा संध्याकाळी किंवा सकाळी बरेच लोक रोज सकाळी पूजा करतात पण काहींना हे जमत नसते. त्यांना जमत नसते त्यांना आपल्या सोयीनुसार रोज करता त्यांनी रोज ते धान्य बदलत राहावे.

एक छोटीशी वाटी घ्यावी त्यात तांदूळ आणि गहू टाकावेत या प्रकारे आपल्या अन्नदान पण होते आणि अन्नपुर्णा लक्ष्मी माता प्रसन्न राहते. तुम्हीही अन्नपूर्णा ची मूर्ती किंवा प्रतिमा घरात या प्रकारे स्थापन करावी.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *