या राशीच्या लोकांनी चुकूनही चांदीची अंगठी घालू नये. नाहीतर आयुष्यभर पश्चातात करावा लागेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार अनेक गोष्टींचा मानवी जीवनावर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. त्याचबरोबर वेगवेगळे धातू रंग यांचा सुद्धा परिणाम मानवी जीवनावर काही प्रमाणात का होईना पण पडतो. धातू आणि वस्तूंवर नवग्रहांचा सुद्धा परिणाम असतो. जर तुम्ही चांदीच्या गोष्टी वापरत असाल तर त्यावर चंद्र आणि शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो.

अनेक लोक आहेत की त्यांना चांदीची अंगठी आणि ब्रेसलेट घालायला खूप आवडते. आज आपण अशा तीन राशन बद्दल बोलणार आहोत ज्यांनी चांदीच्या गोष्टी परिधान किंवा करू नये किंवा वापरू नये. कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांनी असं का करावं चला हे सविस्तर जाणून घेऊया.

मंडळी तुमचा स्वभाव जर रागीट असेल तुम्हाला लगेच राग येत असेल तर तुम्ही चांदीच्या गोष्टी वापरणं किंवा दागिने परिधान करणे तुमच्यासाठी गरजेच आहे. चांदीवर चंद्र आणि शुक्राचा प्रभाव असतो. आणि हे ग्रह शीतल का देतात. आणि चांदीच्या गोष्टी परिधान केल्यामुळे रागावर नियंत्रण मिळवता येत.

आणि मग सर्व सुखमय घडून येतं. म्हणून थोडसं अस्वस्थ असेल तर तेही शांत होते. पंजा राशी अशा आहेत की त्यांनी चांदीचे दागिने परिधान करू नये. त्यात सगळ्यात पहिली रास आहे मेष रास.

मेष राशी- मेष राशीच्या लोकांनी चांदीची अंगठी ही चुकूनही परिधान करू नये असं ज्योतिष शास्त्र सांगत. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती तुम्हाला लाभत नाही. लक्ष्मी टिकत नाही कामांमध्ये सतत बाधा येते.

चांदीची अंगठी या लोकांसाठी ही चांगली मांनली जात नाही. पण याला सुद्धा अपवाद आहे जर तुम्ही तुमच्या जन्म कुंडली मध्ये ग्रहमान तसं अनुकूल असेल तर तुम्ही चांदीची अंगठी वापरू शकता पण यासाठी तुम्हाला तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यावा लागेल.

सिंह राशि- सिंह राशि वर सूर्याचा प्रभाव जास्त असतो. चांदीच्या अंगठी परिधान केली तर मांडला जातो उद्योग व्यवसायामध्ये त्यांना नुकसान होऊ शकतं. धन हानी होऊ शकते आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. या गोष्टी नकळत घडतात. त्यामुळे सिंह राशीचे असेल तर चांदीची अंगठी परिधान करू नका.

पण लक्षात घ्या मगाशी म्हटल तस अपवाद हा आहे की एखाद्याच्या जन्म कुंडली मधेच ग्रहमान अशा पद्धतीच असेल तर त्याला चांदीची अंगठी वापरण्याची गरज आहे. असं तज्ञ ज्योतिषाने सांगितलय तर तुम्ही वापरू शकता पण त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि हाच नियम आणखी एका राशीला लागू होतो ती रास आहे

धनु रास- धनु राशीच्या लोकांनी जर चांदीची अंगठी घातली तर त्यांना मोठ्या दुर्घटनेला ही सामोर जाव लागू शकत. अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून या राशीच्या लोकांनी जर चांदीची अंगठी त्यांना घालायचे आहे.

तर तज्ञ ज्योतिषाचा सल्ला नक्की घ्या. आणि मग ज्या प्रकारचे आंगठी घाला. अन्यथा घालू नये कारण त्याचे त्यांना दुष्परिणाम बोला भोगावे लागू शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *