दिनांक ३१ मार्च मोठी अमावस्या या राशींचे भाग्य चमकणार पुढील ११ वर्ष राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्याला विशेष महत्व प्राप्त आहे. मित्रांनो अनेक खूप लोक अमावस्या तिथीला घाबरत असतात. पण अमावस्या ही देखील शुभ फलदायी ठरत असते. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावास्या या तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते.

त्यातच फाल्गुन महिन्यात येणारी अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे आणि दानधर्म करणे याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी पितरांचे तर्पण आणि पिंडदान केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात.

आशीर्वाद देतात पितरांचे आशीर्वाद प्राप्त झाल्याने जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होते. जीवनात चालू असणाऱ्या अनेक अडचणी दूर होतात. पितृदोष यापासून मुक्ती मिळत असते. या वर्षी येणाऱ्या अमावस्या अतिशय महत्त्वाचे मानली जात आहे.

कारण यावेळी अमावसेला अतिशय शुभ संयोग बनत आहेत. अमावस्याच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत. अमावस्याच्या दिवशी शिव आणि सिद्धी योग बनत असून या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

प्रगतीच्या शुभ कार्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थितीत मानसिक तान तनाव घरात चालू असणारे नकारात्मक वातावरण आता दूर होणार असून सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

सकारात्मक उर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे. कामात येणारे अपयश अडथळे आता दूर होतील प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत. भाग्याची विशेष साथ आपल्याला लाभणार आहे नवीन आर्थिक व्यवहारात चालना प्राप्त होईल.

आपल्या जीवनात नवीन आनंदाची प्राप्ती होणार आहे. आनंदाने प्रसन्नतेने जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर सकाळ आपल्या वाट्याला येणार आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना यश प्राप्त होईल.

मित्रांनो दिनांक ३१ मार्च रोजी दुपारी १२:२३ मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून एक एप्रिल रोजी दुपारी ११:५४ मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे. अमावस्येच्या समाप्तीनंतर चैत्र महिन्याची सुरुवात होणार असून सोबतच हिंदू नववर्षाची सुद्धा सुरुवात होणार आहे.

हा काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येण्याची शक्यता आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- अमावस्या पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. उद्योग व्यापारात यश प्राप्त होणार आहे घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.

घरात अनेक दिवसापासून चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. भांडणे कटकटी मिटणार असून सुख शांती आणि समाधान मध्ये वाढ होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होतील करिअरच्या दृष्टीने प्रगती पथावर अग्रेसर होणार आहात.

प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. करिअरमध्ये काळ अतिशय सुखाचा असणार आहे. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मित्र परिवाराचा पाठिंबा देखील आपल्याला लागणार आहे.

वृषभ राशी- वृषभ राशीच्या संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. अमावस्या पासून प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

अमावस्या आपल्यासाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर एखादा मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येतील नवीन व्यवसाय आरंभ करण्यासाठी काळ अनुकूल आहे. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. उद्योग-व्यापारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत.

कर्क राशि- व्यापाराच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. व्यापार करणार्‍या लोकांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्राचे निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील.

कार्य क्षेत्राविषयी काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करू शकता. एखादा लघुउद्योग आपला आवडता व्यवसाय आपण सुरू करू शकता. त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मागील काळात झालेल नुकसान येणार्‍या काळात भरून निघेल. मागील काळात जे काही आपण प्रयत्न केले आहेत जे काही आपण कष्ट केले आहेत त्या कष्टाला आता येणाऱ्या काळात फळ प्राप्त होणार आहे.

मानसिक सुख-शांती मध्ये वाढ दिसून येईल. जीवनात प्रगतीची नवी दिशा आपल्याला प्राप्त होईल. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. प्रगतीसाठी हा काळ अनुकूल आहे. प्रेमाचे नाते देखील मधुर बनेल.

सिंह राशि- मागील अनेक दिवसापासून अडलेली आपली कामे आता पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होईल. प्रगतीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीत सुख प्राप्त होणार आहे.

नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. नवीन कोणताही व्यवसाय या काळात आपण करू शकता. त्यात आपल्याला भरपूर प्रमाणात लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात आपला भाग्योदय घडणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत.

मानसिक तान तनाव मनाला सतवणारी भयभीती दडपण आता दूर होणार आहे. मनाला सतवणारी चिंता दूर होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. यानंतर आहे तुळ राशि कार्यक्षेत्रात अडलेली कामे पूर्ण होतील. आपले निर्णय आता सफल ठरणार आहेत.

मागील काळात आपण घेतलेले निर्णय आता सफल ठरतील. या काळात नवीन कामाची सुरूवात होणार आहे सांसारिक जीवनात प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे. आर्थिक प्राप्तीमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.

घरात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून सुख सौभाग्य मध्ये वाढ होणार आहे. घरातील वातावरण अतिशय आनंदी आणि प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. व्यापारात मोठ्या प्रमाणात लाभ होईल. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. मनोकामना पूर्तीचे योग बनत आहेत आपला अडलेला पैसा देखील आपल्याला प्राप्त होईल.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशिच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील आपल्या महत्त्वाकांक्षा या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आपल्या मनाला आनंदित करणारे इच्छा आनंदित करणाऱ्या घटना या काळात घडून येतील.

आपल्या प्रत्येक इच्छा या काळात पूर्ण होणार आहेत. कार्यक्षेत्रात नवीन कामाची सुरूवात होणार आहे. आपल्या जीवनातील अनेक समस्या आता दूर होणार आहेत. आपल्या योजना सफल होतील.

आपल्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापार करण्यासाठी देखील काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. व्यवसायात भरभराट पहावयास मिळेल. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.

कुंभ राशी- या काळात प्रगतीच्या दिशा मोकळ्या होणार आहेत. आर्थिक आवक वाढणार आहे. व्यवसायात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. कोर्टकचेरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होईल.

प्रेम जीवनात सुख प्राप्त होणार आहे. जीवनातील आपण घेतलेली मेहनत आता फळाला येणार आहे. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *