उद्या रात्री ७० वर्षानंतर दिसेल माग पौर्णिमेचा चंद्र या राशींच्या भाग्य चमकणार १२ वर्ष राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

उद्या रात्री सत्तर वर्षांनंतर दिसेल माग पौर्णिमेचा चंद्र. या राशींची लग्नाला लॉटरी. पुढील बारा वर्षे राजयोग. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पूर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. माघ महिन्यात येणारी कुलधर्म पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते.

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व आहे. धार्मिक दृष्ट्या पूर्णिमा विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार माघ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी देव लोकातून देवगन पृथ्वीवर येतात.

यादिवशी पवित्र स्नान दानधर्म करणे याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मागी पौर्णिमेला त्रिवेणी संगमावर स्नान करून दानधर्म आणि होमहवन करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. पौर्णिमेच्या दिवशी वृत्त उपवास करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.

या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण सोळा कलांनी युक्त असतो. मान्यता आहे या दिवशी उपवास केल्याने कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती मजबूत बनते. मानसिक ताणतणाव चिंता मिटते. मन प्रसन्न होते.

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूंनी महादेवाची पूजा करणे शुभ फलदायी मानले जाते. अनेक शुभ फलांची प्राप्ती होते. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक क्षमतेमध्ये सुधारणा घडून येते. या दिवशी तसेच दानधर्म केल्याने मनाला शांती आणि प्रसन्नता लाभते.

मागी पौर्णिमेच्या दिवशी अतीशय शुभ प्रभाव या काही खास राशींवर दिसून येणार आहे. पूर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल यांचे भाग्य. जीवनातील नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलली असून सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपल्या जीवनात आनंदाचे नवरंग भरणार आहेत.

हा काळ आपल्या जीवनात आनंदाचे नवे रंग भरणारा काळ ठरणार आहे. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. भाग्याची भरपूर सात आपल्याला लाभणार आहे.

माघ शुक्लपक्ष नक्षत्र दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजून ४३ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून रात्री १०:२७ यांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या काही भाग्यवान राशींचा भाग्योदय घडवून आणणार आहे.

मेष राशी- मेष राशी वर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. मानसिक ताणतणावा पासून मुक्त होणार आहात. आपल्या जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. आणि आपल्या जीवनात शोभा आणि सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला लाभू शकते.

मित्र अथवा नातेवाईकांची मदत सुद्धा आपल्याला लाभू शकते. एखाद्या मोठ्या संकटातून मुक्त होऊ शकता. या काळात जे आपल्यावर संकट येणार आहे त्यातून आपण मुक्त होणार आहात. आर्थिक क्षमता आपली मजबूत बनणार आहे.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे. त्यामुळे पैशांची आवक वाढणार आहे. आर्थिक अडचणी आता समाप्त होतील. कारे क्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक प्राप्त होणार असून नवीन आर्थिक व्यवहार मजबूत बनतील. एखाद्या धार्मिक कार्यात आपला सहभाग घेऊ शकता.

घरात देखील एखादे धार्मिक कार्य घडून येण्याचे संकेत आहेत. पैशांची आवक आता वाढणार आहे. पैशांच्या सर्व अडचणी आता दूर होण्याची शक्यता आहे. आपली अडलेली कामे सुद्धा आता पूर्ण होतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे.

मिथुन राशि- मिथुन राशिवर माग पौर्णिमेच्या प्रभावाने चमकून उठेल मिथून राशीचे नशीब. इथून पुढे एका सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. मागील अनेक दिवसापासून मनावर असलेला दबाव किंवा मानसिक स्थिती आता सुधारणार आहे.

सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या मनामध्ये होईल. पैशांना बरकत प्राप्त होणार आहे. या काळात पैसा आपल्याकडे टिकून राहणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत. सरकार दरबारी आलेली कामे पूर्ण होतील.

सरकारी योजनेचा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. करिअरमध्ये आपल्याला काळ अनुकूल ठरणारा आहे. चांगली मेहनत केल्यास आपल्याला यश प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही.

सिंह राशि- सिंह राशी वर महाग पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. सिंह राशिच्या जीवनात सुख समाधानाची प्राप्ती होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आपण केलेल्या नवीन कामाची सुरूवात अतिशय शुभ लाभदायी ठरणार आहे.

जीवनातील जोडीदाराचे प्रेम आपल्याला प्राप्त होईल. आपल्या जोडीदाराची प्रेम आपल्याला मिळणार आहे. व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. याकाळात वैवाहिक जीवनात शुभ घडामोडी घडून येतील. जीवनात आपल्या ज्या काही समस्या चालू होत्या त्या आता समाप्त होणार आहेत. जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. मित्रांची मदत आपल्याला लाभणार आहे. मित्र या काळात चांगली मदत करतील. या काळात आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ दिसून येईल. धनलाभाचे योग जमून येतील.

तुळ राशि- तुळ राशि वर माग पौर्णिमेचा शुभ परिणाम दिसून येणार आहे. तुळ राशिच्या जीवनात दुःख दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे. दुःखाचे दिवस आता समाप्त होऊन सुखाचे सुंदर दिवस आपल्या नशिबाला येणार आहेत. मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

संसारिक सुखात वाढ होणार आहे. पती-पत्नी मधील चालू असणारे वाद आता मिळणार आहेत. मागील काही दिवसापासून पती-पत्नीमधील होते ते या काळात मिटणार आहेत.

गजानना च्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटे बाधा आता समाप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे. नोकरी देखील आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशि वर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. पैशांना बरकत प्राप्त होणार नातेसंबंध सुधारणा घडून येईल. वृश्चिक राशीच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस हा त्यांच्या वाट्याला येणार आहेत.

माता लक्ष्मी च्या कृपेने कन्या राशीच्या जीवनात अनुकूल परिस्थिती येणार आहे. मागील दिवसाचा संघर्ष आता फळाला येणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. मानसिक तान तनाव मनावर असणारे दर्पण आता दूर होणार आहे.

जीवनातील कठीण परिस्थितीचा अंत होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. करियर मध्ये नवे संकेत आपल्याला प्राप्त होणार आहेत. या काळात व्यापार व्यवस्थित चालणार आहे. प्रगतीच्या नव्या संधी या काळात आपल्याकडे चालून येणार आहेत.

कुंभ राशि- कुंभ राशीच्या व्यक्तीच्या जीवनात माग पौर्णिमा चा शुभ प्रभाव पडणार आहे. इथून पुढे एका सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.

मागील अनेक दिवसापासून मनावर असलेला दबाव किंवा मानसिक स्थिती आता सुधारणार आहे. सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या मनामध्ये होईल. पैशांना बरकत प्राप्त होणार आहे.

या काळात पैसा आपल्याकडे टिकून राहणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

सरकार दरबारी आलेली कामे पूर्ण होतील. सरकारी योजनेचा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. करिअरमध्ये आपल्याला काळ अनुकूल ठरणारा आहे. चांगली मेहनत केल्यास आपल्याला यश प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही.

तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *