धनत्रयोदशी रात्री झोपण्यापूर्वी घरात येथे ठेवा मीठ घरात पैसा, सुख- शांती येईल..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

दिवाळी धनतेरस मित्रांनो घरामध्ये ठेवा हे काळे मीठ. मित्रांनो काळी जादू, करणी बाधा, दृष्ट, वाईट नजर, दुष्ट शक्ती दूर होईल. मित्रांनो तुमच्यावर भगवंताची कृपा होईल. घरामध्ये आपल्या पैसा येऊ लागेल. आर्थिक परिस्थिती बदलेल घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल.

मित्रांनो अशा काही नकारात्मक शक्ती दैवी शक्ती आहेत. अशा नकारात्मक शक्तींना आपल्या आसपास वावरू शकतात. आपण नकारात्मक शक्ती आपल्या आजूबाजूला आपल्या कुटुंबाच्या आजूबाजूला वावरत असतात.

काही चुकांमुळे या शक्तीचा प्रभाव आपल्या कुटुंबावर आपल्यावर होतो. यालाच आपण दृष्ट लागणे नजर लागणे करणीबाधा अशी नावे दिली आहेत. मित्रांनो या शक्ती जगामध्ये असतात. अस शास्त्र म्हणतात वैद्यकीय आजार जरी झाला नसला तरी या शक्तींना दूर ठेवण्यासाठी हे उपाय शास्त्रांमध्ये सापडतात.

हे उपाय जर केले तर या वाईट शक्तींपासून आपण आपल्या कुटुंबाचे आपले स्वतःचे रक्षण करू शकतो. आपल्या सगळ्यांना या गोष्टींचा अगोदर अनुभवाला आलेला असेल की, ज्यामुळे आपल्या घरातील लहान मूल रडत असत.

त्यामुळे आपण म्हणतो की त्याला कोणाची तरी दृष्ट लागलेली आहे. नजर झालेली आहे. आणि हे दृष्ट काढण्यासाठी जे साध मीठ असतं त्याने दृष्ट काढतो काही वेळातच ते मूल रडण्याचे शांत बसते. ते बाळ पुन्हा हसतखेळत राहतो.

म्हणूनच मित्रांनो असेच उपाय सांगितलेले आहेत. मित्रांनो असेच प्रकारच्या घातक गोष्टी आपल्या बरोबर घडत असतात. त्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपली त्यापासून मुक्ती करायचे असेल अशा घातक गोष्टी आपल्या बरोबर घडल्या असतील तर काय करायचं आहे.

ते या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. असा एकच उपाय आपण या वेळी माहितीमध्ये सांगणार आहोत. माहिती शेवटपर्यंत वाचा आणि आवडली तर लाईक नक्की करा. तर मित्रांनो हा उपाय आहे काळया मिठाचा मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरामद्ये काळ्या जादूचा वावर होत आहे.

आपल्या घरामध्ये काही अनुदान चाललेली आहे. काही वाईट घडत आहे. आपल्या कुटुंबात आपल्या घराला नजर लागलेली आहे. दृष्ट लागलेली असेल कोणी आपल्यावर काळी जादू केली आहे. अस आपल्याला वाटत असेल तर या समस्येतून आपण आपली सुटका करू शकतो.

फक्त हा एक उपाय करून पहा. मित्रांनो यासाठी लागणार आहे. आपल्याला काळे मीठ मित्रांनो आपण कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता. साधा जो कागद आहे त्याच्यावर आपल्याला काळे मीठ घ्यायचे आहे. आपल्याला आपल्या घराचे उड्या खोल्या आहेत.

त्या खोल्यांमध्ये अशा काळा मिठाच्या पुड्या बांधून ठेवायच्या आहेत. तर मित्रांनो असे मी ठेवत असताना काही अशा समस्या असतील काही वाटत असेल तर ते मिठ ठेवताना ज्या आपल्या आयुष्यात समस्या आहेत. त्या ते बोलायचे आहेत. जसे की आपल्या मनातील शंका अडचणी या सर्व त्या ठिकाणी आपण बोलायचे आहेत.

अशाने मित्रांनो तुमच्या घरातील करणी काळी बाधा दृष्ट अशा सर्व वाईट शक्ती निघून जातील.

हे त्या ठिकाणी ठेवल्यानंतर आपल्याला त्या रात्री झोपी जायचं आहे. आणि सकाळी लवकर उठल्यानंतर हे ठेवलेले मीट आहे. ते सकाळी उठल्यानंतर ते मीठ सगळ्या खोल्यांमधले घेऊन एका गठरा मध्ये टाकायचे आहे.

तर मित्रांनो असा हा उपाय नक्की करून पहा. आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *