या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशि ३ नोव्हेंबर पासून पुढील १० वर्ष खूप जोरात असले यांचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ग्रह नक्षत्र जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनतात. तेव्हा मनुष्याच्या नशिबाला कलाटणी प्राप्ती होण्यास वेळ लागत नाही. एक वेळा नशिबाला कलाटणी मिळाली की मग मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही.

ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बणतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरुवात होते. दिनांक ३ नोव्हेंबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ नकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येणार असून ३ नोव्हेंबर पासून पुढे येणारा काळ ठरण्याचे संकेत आहेत.

त्यांच्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. दुःख आणि दारिद्र्याचा अमंगळ काळ समाप्त होणार असून सुखाचे दिवस त्यांच्या वाट्याला येणार आहेत. आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा आता येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत.

सामाजिक क्षेत्रात आपण मान होणार आहे. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. येणार काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणारा काळ आहे. मित्रांनो नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे दिनांक २ नोव्हेंबर रोजी बुध ग्रह तुळ राशीत प्रवेश करतील.

त्यामुळे नोव्हेंबर महिन्याची सुरूवात आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. बुधाच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार असून आपल्या निर्णय क्षमतेत वाढ होणार आहे. आपल्या वानी मध्ये गोडवा निर्माण होणार आहे.

स्वतःच्या वाणीद्वारे लोकांना आकर्षित करण्यात सफल ठरणार. बुधाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. आणि त्यानंतर दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सूर्याचे राशी परिवर्तन होणार असून सूर्य सूर्याचे हे गोचर आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे.

त्यामुळे त्यानंतर त्या पाठोपाठ बुध आणि गुरु हे दोन्ही ग्रह एकाच दिवशी राशि परिवर्तन करणार आहे. दिनांक २० मे रोजी बूधाचे पुन्हा एक वेळा राशी परिवर्तन होणार असून त्याच दिवशी गुरूदेखील कुंभ राशीत प्रवेश करतील. ज्योतिषानुसार हे तीन ग्रह अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात.

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. नसेल या भाग्यवान राशीनसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याची शक्यता आहे. आता इथून पुढे जे काम हातात घ्याल. त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. जीवनात चालू असणारा दुःख आणि उदासीनता काळात समाप्त होणार आहे.

मनाप्रमाणे कामे होत आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. पारिवारिक सुखात वाढ होणार आहे. उद्योग व्यापार आणि व्यवसायाला प्रगतीचे दिवस येणार आहेत. मानसिक ताणतणाव आता समाप्त होणार आहे.

सामाजिक जीवन राजकीय जीवन कार्यक्षेत्र प्रेम जीवन उद्योग-व्यापार कला साहित्य शिक्षण अशा अनेक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहे. सुरुवात करूया.

मेष राशी- पासून मेष राशिच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. ग्रह नक्षत्राचे विशेष कृपा आपल्या राशी वर बसणार असून एक नोव्हेंबर पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे.

उद्योग व्यवसाय आणि कार्य क्षेत्रावरील याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. व्यवसायात आपला आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक प्राप्ती समाधानकारक होण्याचे संकेत आहेत. नोकरी अधिकारी वर्गासोबत नम्रतेने वागणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

आर्थिक प्राप्ती चांगली होणार असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. भागीदारी किंवा पार्टनरशिप मध्ये व्यवहार करताना दक्ष राहणे गरजेचे आहे.

आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून आपल्या कामात मन लावून एकाग्रचित्ताने काम करण्याची आवश्यकता आहे. या काळात आपल्या सवयी मध्ये सुधारणा आणून देणे गरजेचे आहे.

मिथून राशि- ३ नोव्हेंबर पासून पुढे येणारा काळ मिथुन राशीसाठी अतिशय शुभ होण्याचे संकेत आहेत. या काळात संसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल आर्थिक प्राप्तिच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.

या काळात मित्र परिवाराचे चांगली मदत आपल्याला लाभणार आहे. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी मुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. कार्यक्षेत्रात नव्या योजना बनतील. नोकरीत अनुकूल काळ सुखाचा काळ येणार आहे.

त्या काळात कार्यक्षमतेमध्ये वाढ दिसून येईल. उद्योग व्यवसाय आणि उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात प्रगतीची दिवस येणार आहेत. व्यवहार करतांना जाणकारांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

व्यवसायात तेजीचे वातावरण दिसून येईल. आर्थिक प्राप्ती मध्ये अनेक पटीने वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्रगतीचे साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आता इथून पुढे आपल्या जीवनात अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात चुकीच्या कामाला पासून दूर राहणे आपल्या साठी आवश्यक आहे.

सिंह राशी- सिंह राशिच्या जीवनात नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. ३ नोव्हेंबरपासून नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. अनेक दिवसापासून केलेली कामे या काळात बनणार आहेत. अनेक दिवसांचा संघर्ष फळाला येईल मनुष्याच्या जीवनात जो काही सुंदर काळ येतो.

त्याचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यामुळे या काळात मन लावून मेहेनत करणे आपल्यासाठी आवश्यक आहे. या काळात एकाग्र चित्तेन मेहनत केली तर वेळ लागणार नाही.

नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून नोकरीसाठी कॉल येऊ शकतो. या काळात कुटुंब आणि परिवाराचे चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल आहे.

कन्या राशी- कन्या राशीच्या जीवनात आता सुखाच्या सोनेरी काळाची सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापारात यश प्राप्त होणार असून व्यवसायातून आपल्या कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. या काळात अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात मानसिक सुख समाधानात वाढ होणार आहे.

भावनेच्या आहारी जाऊन कामे करण्यापेक्षा बुद्धी आणि विवेकाचा वापर करणे आवश्यक आहे. या काळात वादविवादापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.

तुळ राशि- महिन्याच्या सुरुवातीला आपल्या राशीत होणारे बुधाच्या आगमन आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. नवीन कामाची केलेली सुरुवात आपल्या राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.

उद्योग-व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक होण्याचे संकेत आहेत. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभकारी ठरणार आहेत. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मित्रपरिवार आणि मित्र परिवार आणि नातलगांची चांगले मदत आपल्याला प्राप्त होईल. इथून पुढे येणारा काळ करियर विषयी अतिशय अनुकूल ठरणार आहे.

करियर मध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. कार्यक्षेत्रातून आपल्या आपल्या कमाईमध्ये गोडवा निर्माण होणार आहे. स्वतःच्या मधुर वाणीद्वारे लोकांना आकर्षित करण्यात सफल ठरनार आहात.

वृश्चिक राशि- ३ नोव्हेंबर पासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशि त्यादृष्टीनेच ठरणार आहे. हा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येईल. नोकरीत यश प्राप्त होणार आहे.
मित्रपरिवार आणि आपल्या नातलगांची आपल्याला चांगले मदत प्राप्त होणार आहे.

जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विजय प्राप्त होईल. या काळात प्रेम जीवनाविषयी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. आता आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभू शकतो मानसिक सुख-शांती मधे वाढ दिसून येईल. या काळात आप्तस्वकीयांच्या मदत प्राप्त होईल.

आपल्या जीवनात निर्माण झालेली उदासी चिंतेची भावना काळजी आता मिटणार आहे. एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता. अध्यात्माची आवड आपल्याला निर्माण होऊ शकते.

धनु राशि- यांच्या जीवनात अतिशय सकारात्मक परिवर्तन घडून आणणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील अतिशय सुंदर काळ ठरणार असून हा काळ आनंददायक घडामोडींचा काळ ठरणार आहे. आपल्या जीवनात आपल्याला सुख देणाऱ्या घटना घडून येतील.

नोकरीची नव्या संधी चालून येणार आहेत शेतीत आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. उद्योग व्यवसायात स्थिरता निर्माण होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल.

मीन राशी- मीन राशीचे जीवनात आता सुखाची बहार येण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तिमध्ये चांगली सुधारणा घडून येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यवसाय प्रगती पथावर राहणार आहे यातून आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत.

या काळात घर जमीन अथवा वाहन खरेदीचे व्यवहार होऊ शकतात. कार्यक्षेत्रात आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. या काळात धार्मिक कार्यात सहभाग घेणार आहात.

तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *