डिसेंबर २०२२ पर्यंत या काही राशी भाग्यवान ठरण्याचे आहेत प्रबळ संकेत.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मेष रास- हा काळ मेष राशीसाठी अनुकूल दिसत आहे. ऊर्जा धैर्य वाढणार आहे त्याचबरोबर प्रतिस्पर्ध्याच्या स्तुतीनुसार सुद्धा तुमचं मन प्रसन्न होईल. फक्त कोणताही धोका घेऊ नका याने मोठे नुकसान होऊ शकतं. परीक्षा आणि स्पर्धांमध्ये दडपण राहील. मन शांत ठेवा.

स्वतःवर विश्वास ठेवा डोळे बंद करा आणि स्वतःच्या क्षमतेची ओळख करून घ्या. यश तुमच्या पायाचे चुंबन नक्कीच घेईल. वैयक्तिक क्रोधात अडकून बसू नका. व्यवसायात नवीन गुंतवणूक टाळा. या काळामध्ये एक आश्चर्यकारक करार होऊ शकतो.

जो तुमच्या यशाचा पाया ठरेल. बॉसच्या मुळे समस्या वाढू शकतात. जोडीदाराचे प्रेम वाढेल. तुमच्या हेतून ना त्यामुळे बळ मिळेल आणि तुमच्या आशा बळकट होतील. करिअरमध्ये मानसिक संघर्ष संपेल.

मिथुन रास- तुमच्या राशीवर गुरुची दृष्टी आधीच परीनाम देईल. तुमचे यश सुरक्षित करेल. मिथुन राशीतील मंगळ बुध आणि शुक्र हे एकत्र आल्यामुळे तुमच्या जीवनात आनंद येईल. शक्तिशाली लोकांचा तुम्हाला सहवास मिळेल. कामाच्या बाबतीत मानसिक दडपण मात्र येऊ शकत.

सिंह रास- तुमच्या राशीच्या लोकांची गुरूच्या आशीर्वादाने अनेक कामे होतील. कार्यक्षेत्रातील प्रयत्नांना यश येईल. यश कीर्ती आणि लाभ दोन्ही मिळेल. प्रतिकूलतेवर विजय मिळवाल. कौटुंबिक सुख मिळेल. भौतिक सुख सुविधा सुद्धा उपलब्ध होतील. सहकाऱ्यांच्या दृष्टीवर मात्र प्रश्नचिन्ह दिसून येईल.

सत्याशी संबंधित लोकांचे आशीर्वाद प्राप्त होतील. मानसिक आनंद राहील. वडिलांच्या मदतीने तुम्ही अनेक कठीण समस्या सहज सोडवाल. तुमच्या बौद्धिक चातुर्य मुळे कोणत्याही गुंतागुंतीची कामे असतील ती मार्गी लागतील. मुलांच्या प्रगतीची चिन्हे आहेत.

आर्थिक समस्या असू शकतात. जोडीदाराने स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडेसी काळजी घ्यावी लागेल. आणि करिअरमध्ये सुद्धा दडपण असेल. तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुमचा हेवा वाटू शकतो. त्यामुळे जास्त बोलणे टाळा. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकतं. हा येणारा काळ नक्कीच तुमच्यासाठी चांगल्या संधी घेऊन येईल.

कन्या रास- किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करणे चांगले. कोणताही सकारात्मक बदल शक्य आहे. कोणाची तरी मदत तुम्हाला लाभदायक ठरेल. कोणताही वाद सहयोगींच्या मध्यस्थीने सोडवला जाईल. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची भूमिका पार पडेल. अनुभवी व्यक्तीच्या अनुभवाचा फायदा होईल.

राग टाळा गर्व करू नका हा काळ लाभदायक ठरेल. कोणाशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. तुमचे मित्र आणि तुमचे प्रतिस्पर्धी दोघेही तुमच्या बौद्धिक पराक्रमाने आश्चर्यचकित होतील. पाठ दुखी चे दुखणे उद्भवण्याची शक्यता आहे.

शत्रूंवर मात्र तुम्हाला विजय मिळेल. उत्पन्नही वाढेल आणि घरगुती वादही मिटतील. वडीलधाऱ्यांकडून तुम्हाला अपार प्रेम मिळेल. समजूतदारपणे वागण्याने तुम्हाला सन्मानही मिळेल. काळजीपूर्वक वाघा अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे.

तुळ रास- या काळात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. मनाचे पंख तुम्हाला लाभतील. शिक्षणात प्रगती होईल. प्रियजनांकडून लाभ मिळेल. प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक ताकतीतून अंतर्गत टाकत येईल. एखाद्या कृतीमुळे शैक्षणिक गोंधळ होऊ शकतो.

एखाद्याच्या कृतीसाठी तुम्हाला दोष दिलाही जाऊ शकतो. विचारांमुळे परिस्थिती अनुकूल होईल. तसेच अध्यात्मिक वृद्धी वाढेल. आर्थिक व्यवहारांमध्ये सुद्धा गोंधळ वाद विवाद होऊ शकतो त्यामुळे सावध राहा. तुमचा कोणताही निर्णय घेणे आधी विचार करा आणि मग निर्णय घ्या.

वृश्चिक रास- उत्पन्नात वाढ होणार आहे. या व्यवसायात लक्षणीय यश मिळेल. प्रदीर्घ दबावानंतर विश्रांतीची सुखद भावना तुम्ही अनुभवाल पण कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याचाही त्रास होण्याची शक्यता आहे. कोणत्याही अनावश्यक मानसिक दबावामुळे थोडी अस्वस्थता येईल.

पण एखाद्याच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. कोणत्याही अनपेक्षित श्रुतीने मन प्रसन्न होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचे आरोग्य उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्यांची सुद्धा तुम्हाला मदत होऊ शकते. जोडीदारावरचे प्रेम वाढेल. जवळच्या व्यक्तीपासून काही टेन्शन ची गोष्ट मात्र घडू शकते. दैनंदिन जीवनात थोडं सावध राहा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *