२५ ते ३१ ऑक्टोंबर या ७ दिवसांत या ५ राशींच्या जीवनात अद्भुत घटना होणार कोणाचा बाप सुध्दा रोखू शकणार नाही.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आज आम्ही तुम्हास २५ ते ३१ ऑक्टोबर या सात दिवसांमध्ये कोणत्या पाच राशींचे जीवनात अद्भुत घटना होणार आहे. याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यांच्या नशिबामध्ये काय काय होणार आहे.

त्यांच नशीब कशाप्रकारे असतील याची सर्व विषयी माहिती तुम्हाला सांगणार आहे. यासाठी अगोदर जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेँट मध्ये जय श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका.
तर चला मग सुरु करूया. सर्वप्रथम जाणून घेऊया.

वृषभ राशि- बद्दल एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. बिनधास्तपणे पैसे खर्च कराल. चैन करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. बचत होणे शक्य नाही. लोकांसोबत बोलण्यामध्ये तुम्ही आपले बहुमूल्य वेळ वाया घालू शकता. तुम्हाला असे करण्यापासून बचाव केला पाहिजे.

तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कदाचित बाहेर जाल. आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवाल. तुम्ही रागात कुटुंबियातील सदस्यांना चांगले वाईट बोलू शकता. मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांनी प्रदूषित वातावरणामध्ये जाणे टाळावे.

धुरामुळे आपल्या डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळावे. पारंपारिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनांमध्ये तुमची बचतीचे पैसे गुंतवले तर पैसा तुम्ही कमवू शकता.

कन्या राशि- आपल्याला आर्थिक बाबी आणि देणे-घेणे या मुद्द्यावर जागरूक राहायला सुचवतात. वादापासून दूर राहा. अन्यथा कुटुंबातील सदस्य बरोबर भांडण होतील. खाण्यापिण्याची काळजी घ्या. नाहीतर तब्बेत खराब होईल. वेळेवर जेवण सुद्धा मिळणार नाही.

व्यर्थ खर्च होतील. घरी तसेच व्यवसायांमध्ये समजूतदारपनाचा दृष्टिकोन ठेवा. तेच तुम्हाला फायदेशीर ठरेल. दिवस तुम्हाला सामान्य आहे. पैसा प्रेम कुटुंबीयांपासून दूर होऊन तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्यातरी अध्यात्मिक गुरु सोबत भेटायला जाऊ शकता.

दिवस तुमचा वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. तुमची तंदुरुस्ती तुमच्या कुटुंबातील लोकांना आनंद देईल. तब्बेत नरम राहील. कामातील अपेक्षितता वाढेल. यामधील तिसरी राशी आहे.

वृश्चिक राशि- आपली मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. दिवस चांगला जाईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. आरोग्य संदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या.

तुमचा भाऊ बहीण तुमच्या कडून आर्थिक मदत मागू शकतात. आणि त्यांना त्यांच्या मदतीने तुम्ही स्वतः आर्थिक दबवामध्ये येऊ शकता. आर्थिक स्थिती लवकरच सुधारेल. मुलांकडून तुम्हाला धडा शिकायला मिळेल. मुले अतिशय शुद्ध मनाची असतात.

त्यामुळे त्यांचा निष्पाप आनंदात असताना त्यांच्या भोवतीचे लोकांमध्ये बदल घडवून आणू शकतात. आणि नकारात्मक विचारांना तिथे थारा नसतो. घरातील कामे वेळेवर आटपटी घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल. करमणुकीकडे कला असेल. या मधील चौथी राशी आहे कुंभ राशी आपला दिवस फायदे ने भरलेला असेल.

शरीर व मनाने तुम्ही अधिक स्वस्थ रहाल. तसेच पूर्णवेळ तुम्ही ताजेतवाने रहाल. आपल्याला असलेली कलात्मक गोष्टी यांचा तुम्ही उपयोग कराल. आर्थिक योजना बनवाल. धनलाभ होऊ शकते. कुटुंबाबरोबर आनंदात वेळ घालवाल. नवे कपडे दागिने खरेदी कराल. त्यामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल. आत्मविश्वास वृद्धी होईल. महत्त्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल. व अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामेही पूर्ण होतील.

मीन राशि- आपल्याच धुंदीत व आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत राहाल. इतरांचे विचार तुम्हाला पटणार नाहीत. अफवा आणि टोकाच्या गोष्टी याकडून तुम्ही दूर राहा. तुमच्या व्यस्त दिनाचार्यामुळे तुमचा जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखं वाटेल. आणि तो किंवा ती याबाबतचा रोज संध्याकाळी बोलवून दाखवेल आनंद त्यांच्यामध्ये लपलेला आहे.

हे फक्त तुम्हाला आपल्यामध्ये डोकावण्याची आवश्यकता आहे. वाद-विवाद टाळा कामातील अपयश वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. दिवस चांगला जाईल. घरातील वातावरण अगदी प्रसन्न राहील. तुमच्या विचारांवर असा जर प्रभाव आहे.

तर अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रांमुळे होऊ शकते. तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *