संकटकाळ संपला आजच्या शुक्रवारपासून पुढील ३३ वर्ष या ६ राशींवर धनवर्षा करणार माता लक्ष्मी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो खरच माता लक्ष्मीची कृपादृष्टी लावण्यासाठी भाग्य लागत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी नशीब लागत. जेव्हा नशिबाची साथ आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद लागतो तेव्हा नशिबाची दार उघडण्यासाठी वेळ लागत नाही. आपल्याला जर जीवनामध्ये प्रचंड यश प्राप्त करायचे असेल असे काही मोठे करून दाखवायचे असेल.

तर व्यक्तीच्या पाठीशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मनुष्याच्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असला तरी या काळात जर माता लक्ष्मीची कृपा बरसली तर भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. पण माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी व्रत उपास आणि शुद्ध अंतकरणाने माता लक्ष्मीची उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे.

जेव्हा माता लक्ष्मीचा वरदहस्त लाभतो तेव्हा मनुष्याच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या काही राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत.

आपल्या जीवनातील आर्थिक संकट आर्थिक समस्या आता दूर होणार आहेत. आता प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर आषाढ कृष्णपक्ष श्रवण नक्षत्र दिनांक १५ जुलै रोजी शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.

मित्रांनो माता लक्ष्मी ही सुख सौभाग्याची कारक असून धनसंपत्तीची देवता मानली जाते. पंचांगानुसार दिनांक १५ जुलै रोजी चंद्र आणि शनी अशी युती होत आहे. हा संयोग या पाच राशींच्या जीवनात आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून मेष.

मेष राशी- राशीवर माता लक्ष्मीचा वरदहस्त असणार आहे. येणारा काळ आर्थिक दृष्ट्या आपणाला सक्षम बनवणारा ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी आपल्याला लाभणार आहेत. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत त्यामुळे जीवनात चालू असलेली आर्थिक परेशानी आता समाप्त होण्याचे संकेत आहेत.

लवकरच वैभवाचे दिवस आपल्या जीवनात येणार असून घर परिवारात प्रगती दिसून येणार आहे. आता जीवनातील पैशांची तंगी आरती अडचणी समाप्त होणार आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. संसारिक सुखामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

कौटुंबिक जीवनात आनंदाचे उत्तम आणि सुंदर क्षण आपल्याला अनुभवता येणार आहेत. येणारा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे.प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

मिथुन राशि- मिथुन राशि वर माता लक्ष्मीचा वरदहस्त बरसणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनाला मोठा आकार देणार आहे. म्हणजेच आपले मोठे एखादे ध्येय येणाऱ्या काळात साकार होणार आहे. पैशांच्या अडचणी आता दूर होणार आहेत. उद्योग व्यवसाय आणि व्यापारामध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता समाप्त होणार आहेत.

व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होईल. शेतीमधून देखील आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. आपण करत असलेल्या प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कौटुंबिक सुख शांती मध्ये सुद्धा वाढ दिसून येईल. आनंदाचा काळ आपल्या वाट्याला येणार आहे.

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनात प्रगतीचे शिखर घाटण्यास सफल ठरणार आहात. येणारा काळ आपल्यासाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. आपण करत असलेले प्रत्येक प्रयत्न आता सफल ठरतील. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत.

मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी आता खुल्या होतील. कार्यक्षेत्रात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. अतिशय सुखद अनुभव आपल्याला या काळात येणार आहेत.

तुळ राशी- तुला राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. संसारिक सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. आता आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. कार्यक्षेत्रात अनेक अनुकूल घडामोडी घडवून येतील. त्याप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये सुद्धा अतिशय सुखद घडामोडी घडवून येण्याचे संकेत आहेत.

आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची दार आपल्यासाठी खुली होणार आहेत. आता येणारा काळ आर्थिक प्राप्तीचा काळ ठरणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. हा काळ प्रगतीचा काळ असेल.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. जीवनात चालू असलेल्या पैशांच्या अडचणी आता दूर होणार आहेत. अनेक दिवसांपासून करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. प्रत्येक प्रयत्नांना चांगले यश आता प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे उद्योग व्यापार करिअर आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येणार आहे.

मीन राशि- मीन राशि वर ग्रह नक्षत्रांचा अनुकूल प्रभाव दिसून येईल. जीवनातील नकारात्मक काळ आता बदलणार असून अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. ज्या क्षेत्रात मन लावून मेहनत घ्याल त्या क्षेत्रात भरगोस यश प्राप्त करून दाखवणार आहात.

आपल्या प्रयत्नांना चांगले यश प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मी चा आशीर्वादाने संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला पिवळ्या फुलांचा हार अर्पण करणे आपल्यासाठी शिव फलदायी ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *