नमस्कार मित्रांनो.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल होण्यास सुरुवात होते. तेव्हा त्याचे शुभ संकेत प्राप्त होण्यास वेळ लागत नाही मनुष्यजीवन हे गतिशील असून मानवी जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीनुसार मनुष्याच्या जीवनात शुभ अथवा अशुभ घटना घडत असतात ग्रह नक्षत्र जीवा नकारात्मक असतात.
तेव्हा व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कितीही मेहनत केली तरी यश प्राप्त होण्यास वेळ लागतो. बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. नकारात्मक ग्रहदशा मनुष्याला जीवन नकोसे करून टाकते.
मित्रांनो मनुष्याच्या जीवनात काळ कधीही सारखा नसतो. नकारात्मक ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनतील.
तेव्हा मनुष्याच्या जीवनात बदल घडून येण्यास सुरुवात होईल. मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडवून यायला वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्राची शुभस्थिती मनुष्याचा भाग्योदय घडून आणत असते.
ग्रहांची स्थिती जेव्हा अनुकूल बनते. तेव्हा प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक ३० ऑक्टोबर पासून असाच काहीसा अतिशय अनुकूल काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून ३० ऑक्टोबर पासून यांच्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे.
आता आपल्या जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार असून मांगल्याची दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. योजलेल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील अडलेली कामे पूर्ण होणार आहेत.
मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारे दुःख आणि उदासीचे दिवस आता समाप्त होणार आहेत. मानसिक ताणतणाव मनाची चिडचिड आता दूर होणार आहे.
बैचेनी दूर होणार असून मानसिक सुख-शांती मध्ये वाढ होणार आहे. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घटना घडून येण्यास सुरुवात होणार आहे.
येणाऱ्या काळात आपल्या नशीबाला आपल्या नशिबाची दार उघडण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो ३० ऑक्टोबर रोजी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. ज्योतिषानुसार शुक्र हे राशि परिवर्तन शुक्राचे राशि परिवर्तन अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
दिनांक ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र हे अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभ ग्रह मानले जातात. शुक्र हे भौतिक सुखसुविधा धनसंपत्ती वैवाहिक जीवन प्रेम जीवन आणि ऐश्वर्याचे कारक ग्रह मानले जातात. शुक्र जेव्हा शुभ फल देतात तेव्हा व्यक्तीचे नशीब बदलण्यास वेळ लागत नाही.
शुक्राचा धनु राशीत होणारे या राशीत परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशीवर पडणार असून या लकी राशी परिवर्तन विशेष लाभदायी ठरणार आहे. आता आपल्या जीवनात शुभकाळाची सुरूवात होण्यास वेळ लागणार नाही.
या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे तर चला वेळ वाया न घालविता पाहुयात कोणत्या आहेत. त्या लकी राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
मेष राशी- पासून शुक्राचे धनु राशीत होणारे राशि परिवर्तन आपल्या राशि साठी विशेष अनुकूल ठरणार आहे. या काळात आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. येणारा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे.
शुक्राच्या कृपेने आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून आलेली कामे पूर्ण होतील असे जरी असले तरी महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल.
काही लोकांना यशप्राप्तीसाठी थोडासा वेळ लागू शकतो. वेळ लागणार असला तरी निराश होऊ नका. विजय आपलाच आहे. वेळ लागला तरी यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात प्रेम आणि गोडी गुलाबिनेने वागणे गरजेचे आहे.
रागावर नियंत्रण ठेवून बुद्धी आणि विवेकाचा वापर करावा लागेल या काळात नविन प्रेम संबंध जुळून येतील. जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत. जीवनात जे काही आपण करणार आहात यामध्ये यश प्राप्त होणार आहेत.
जीवनात छोट्या-मोठ्या परेशानी किंवा संकट येतील पण प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्यात सफल ठरणार आहात. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होईल.
मिथुन राशि- शुक्राचे होणारे राशि परिवर्तन मिथुन राशि साठी विशेष शुभफलदायी ठरण्याचे संकेत आहेत. शुक्र या काळात आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा हे वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होणार आहे. पती-पत्नीमध्ये प्रेम वाढ दिसून येईल.
या काळात वैवाहिक समस्या समाप्त होण्याचे संकेत आहेत सासरच्या मंडळीकडून एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. यशाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.
काही कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. पण आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहेत. चिकाटीने केलेल्या कोणत्याही कामांना यश प्राप्त होणार आहे. मित्र परिवाराचे चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
सिंह राशि- या राशिचे परिवर्तन सिंह राशि साठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता हळूहळू समाप्त होणार आहेत. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत मुलांचे यश पाहून मन आनंदी आणि प्रसन्न होईल.
मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. भौतिक सुख समृद्धीचा साधनांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. का अनुकूल आहे त्यामुळे या काळात आपली कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
यश प्राप्ती साठी वाटेल ते करण्याची तयारी असायला हवी. शुक्राचा कृपेने आपण जे काम करतात त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. या काळात रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परिवारातील लोकांच्या भावना समजून घेऊन त्यांच्यासाठी कमी करणे आवश्यक आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होणार असल्यामुळे या काळात एखादी महागडी वस्तू खरेदी करू शकता.
मागील काळात केलेली आर्थिक गुंतवणूक या काळात उपयोगी पडणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. यानंतर आहे कन्या राशी कन्या राशी वर शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल.
या काळात आपल्या सुख समृद्धी आणि यश कीर्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी होणार असून आर्थिक आवक वाढणार असून घर जमिन अथवा वाहन खरेदीचे योग जुळून येत आहेत.
मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचे विचार येऊ शकतात. शुक्र हे शुक्राचे राशि परिवर्तन आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होईल प्रेम जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणारा असून प्रेम प्राप्तीचे योग आहेत. पण प्रेमात जागरूक राहणे आवश्यक आहे.
आंधळे प्रेम घातक ठरू शकते. कुणावरही अति विश्वास ठेवणे टाळावे लागेल आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे आहे. आपली चापलुसी करणाऱ्यांपासून सावध राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. उद्योग व्यापार आणि व्यवसायात काही अडचणी निर्माण झाल्या तरी घाबरू नका. पुढे चालून परिस्थिती बदलणार आहे.
तुळ राशि- तूळ राशीसाठी हा काळ अतिशय उत्तम ठरण्याचे संकेत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. घर जमीन अथवा संपत्ती मिळण्याचे योग आहेत. पारिवारिक सुखाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे.
व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे. धन संपत्तीमध्ये वाढ दिसून येईल. आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. मात्र आलेल्या प्रत्येक संधी पासून आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घेणे आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.
एखादा छोटासा लघुउद्योग सुरू करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. यानंतर आहे धनु राशि शुक्राचे आपल्या राशीत होणाऱ्या आगमन आपल्या राशि साठी विशेष लाभ होण्याचे संकेत आहेत. त्या काळात स्वतःच्या वाणीचा उपयोग करून आर्थिक प्राप्ती करून घेणार आहात. आपल्या सुख सौभाग्य आणि ऐश्वर्या मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आपल्या निर्णय क्षमतेत वाढ होईल. एखादे मोठे काम हाती घेऊन ते यशस्वी रित्या पूर्ण करून देणार आहेत.
या काळात परिवारात आनंदाचे दिवस येतील. या काळात आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मधुर बनतील. उद्योग व्यापारातून लाभ प्राप्त होणार. आहे वैवाहिक जीवनात पती पत्नी मधील प्रेमात वाढ दिसून येईल.
मीन राशि- शुक्राचे राशि परिवर्तन मीन राशीसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग आहेत पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होणार आहे. बहुतेक सुख समृद्धीचा प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.
नोकरीत अधिकारीवर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.