दिवाळी येण्याआधी घरात आणा ही एक वस्तू साक्षात लक्ष्मी घरात येईल अखंड लक्ष्मीचा वास होईल..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दिवाळी येण्याच्या आधी घरात आणा ही एक वस्तू साक्षात त्या वस्तूमध्ये लक्ष्मी माता तुमच्या घरात येईल. तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास होईल.

लक्ष्मीचा वास होणे म्हणजेच घरांमध्ये सुख-समृद्धी नांदते. घरामध्ये पैसा टिकने घरामध्ये पैसा कधीच कमी न पडणे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळणे प्रत्येक कामात आपली पूर्ण होणे.

हेच असतात अखंड लक्ष्मीचे संकेत यासाठी दिवाळी येण्याच्या आधी बघा ८-१२ दिवसांमध्ये दिवाळी येईल. कोजागिरी नंतर लगेच दिवाळी येते. तर दिवाळी येण्याच्या आधी कोणत्याही दिवशी तुम्ही एक वस्तू घरात घेऊन या. तीन वस्तूंमधून तुम्हाला कोणतीही एक वस्तू फक्त एकच वस्तू घरात आणायची आहे. आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्या वस्तूचे पूजन करायचे आहे.

त्या वस्तूला आपण आपल्या तिजोरीत गल्ल्यात दुकानात ऑफिस मध्ये कुठेही स्थापन करू शकतात. किंवा देवघरात सुद्धा त्या वस्तूला स्थापन करू शकतात. आणि त्या वास्तूचे पूजन करायचे आहे. आता ही वस्तू कोणती आहे मित्रांनो पहिली वस्तू तर आहे. ते श्रीयंत्र जर तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर तुम्ही नवीन आणायची गरज नाही.

त्याच श्रीयंत्राचे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजन करायचे आहे. दुसरी वस्तू आहे लक्ष्मीची छोटीशी मूर्ती मग ती चांदीची पितळाची तांब्याची कोणतीही असू शकते. तर ती मूर्ती तर तुमच्या घरात आधीपासूनच लक्ष्मी मातेची मूर्ती आहे.

तर तुम्हाला ती मूर्ती सुद्धा आणण्याची गरज नाही. तिसरी आहे चांदीचा सिक्का ज्यावर गणपती आणि लक्ष्मी कोरलेले असतात खास करून दिवाळीमध्ये असे सिक्के मिळतात.

तर तुम्ही छोटासा चांदीचा शिक्का आणायचा आहे. ज्यावर लक्ष्मी माता आणि गणपती असतील. नाहीतर फक्त लक्ष्मी माता असेल असा सिक्का आता या तीन वस्तू मधून तुम्ही बघायचे. की तुमच्याकडे कोणती वस्तू आहे किंवा नाहीये. जी वस्तू तुमच्याकडे नसेल ती एक वस्तू आनायची आहे. बहुतेक लोकांच्या घरात लक्ष्मीची मूर्ती असते.

मग लक्ष्मीची मूर्ती तुमच्या घरात असेल तर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र आना. चांदीचा सिक्का नसेल तर सिक्का आना. ज्या लोकांच्या घरी लक्ष्मीमूर्ती नसेल तर ती आणा.

आपल्या घरात तिघांपैकी जे नसेल ते तुम्ही आणायचा आहे. आणि आल्यानंतर त्याला ठेवून द्यायचा आहे. एका ठिकाणी आणि त्याची स्थापना त्याच्या अभिषेक फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे.

जस तुम्ही पॅकिंग आणणार हे आल्यानंतर कुठे तरी व्यवस्थित जागेवर ठेवून द्या. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याला बाहेर काढा. त्याचे दुधाने पाण्याने अभिषेक करा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजन करा.

आणि मग देवघरात ठेवून कंटिन्यू तुम्हाला रोज त्याचे इतर मूर्ती सारखी पूजन करायचे आहे. तर अशा रितीने ही वस्तू दिवाळी येण्याच्या आधीच तुम्हाला आणायचे आहे.

मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *