आज रात्री घरात इथे ठेवा 3 रुपये पैसा मोजून कंटाळाल, श्री स्वामी समर्थ.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

श्री स्वामी समर्थ मित्रांनो तीन रुपये घरामध्ये ठेवा इथे. पैसा मोजून कंटाळाल इतका पैसा तुमच्या घरामध्ये आपोआप येईल. तुम्हाला याचा फरक ७ दिवसांमध्ये दिसायला सुरुवात होईल.

मित्रांनो अनेकांनी हा उपाय केलेला आहे. तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करा आणि ही माहिती शेवटपर्यंत वाचा. मित्रांनो या उपायामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव रहाते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा उपायाने येते.

यामुळे घरातील वातावरण प्रसन्न व आनंदी राहते. मित्रांनो हा उपाय काय आहे. चला तर पाहूया मित्रांनो यासाठी आपल्याला लाल रंगाच्या कापडाचे तीन तुकडे घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक रुपया दोन रुपये पाच रुपये किंवा दहा रुपयाची कोणतीही तीन नाणी तीन सिक्के आपल्याला द्यायचे आहेत.

तीन ठोकळे आपल्याला घ्यायचे आहेत. मग ते कितीही रुपयाचे असू द्या मग ते एक रुपैचे असू द्या. दोन रुपयाचे तीन असू द्या. किंवा पाच रुपयांचे तीन असूद्या आणि हे सिक्के आपल्याला दुधमिश्रित पाण्याने धुऊन घ्यायचे आहे. आणि तीनिही सिक्के आपल्याला तीन लाल कपड्यांमध्ये वेगवेगळे बांधायचे आहे.

मित्रांनो या तीन गाठी या तीन पुरचुंड्या आपल्याला माता लक्ष्मी विष्णू किंवा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पायी ठेवून प्रार्थना करायची आहेत. त्यांचे आशिर्वाद घ्यायचे आहेत. त्यांच्याकडे आपल्या मनोकामना सांगायच्या आहेत. आपण त्यांचा आशिर्वाद द्यायचा आहे. मित्रांनो बोलायच आहे हे माते हे भगवंता आमच्या आर्थिक अडचणी दूर होऊदे.

आमचे घर नेहमी आनंदी राहूदे. घरामध्ये सकारात्मकता कायम असू दे व घर आनंदी राहूदे. हे माझ्या घरातील सर्व कुटुंबियांना निरोगी ठेव. पूजा झाल्यानंतर आपण त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे.

त्यांचं नामस्मरण करायच आहे. त्यांचा मंत्र उच्चार करायचा आहे. आणि आशीर्वाद घेतल्यानंतर या तीन गाठी आपल्या घराच जर मुख्य प्रवेशद्वार आहे. त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बांधून ठेवायचे आहे.

यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते. मित्रांनो सात दिवसांमध्ये आपल्याला याचा फरक दिसायला सुरवात होते. घरामध्ये धनसंपत्ती आगमन होईल. तुमचं घर अगदी आनंदाने आणि सुखाने आणि ऐश्वर्याने भरून जाईल. तुम्ही सुद्धा मित्रांनो हा उपाय लगेच करा.

कारण अनेक लोकांनी याचा फायदा करून घेतलेला आहे. अनेकांनी हा उपाय करून पाहिलेला आहे. तुम्हीही करा तुमचेही अनुभव आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला शंभर टक्के सकारात्मक अनुभव येणार हे नक्की आहे.

कारण मित्रांनो हा उपाय प्रचंड शक्तीशाली आणि प्रचंड प्रभावशाली हा उपाय आहे. तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *