आज शारदीय नवरात्रीला प्रारंभ, घटस्थापने पासून पुढील १० वर्ष खूप जोरात असेल या राशींचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

सर्वपित्री अमावस्येच्या समाप्तीनंतर आज घटस्थापना म्हणजेच शारदीय घटस्थापना दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी सुरू होत आहे. आज पासून अश्विन महिन्याची सुरुवात होत असून अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून याचा आरंभ होत आहे. पुढील ९ दिवस माता लक्ष्मी च्या भक्तीचे व आराधना च्या दिवसाची सुरुवात होणार आहे.

अश्विन शुक्ल पदा तिथीचा आरंभ ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजून ३७ मिनिटांनी होणार असून दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटां पर्यंत ही तिथी राहणार आहे. या दिवशी घटस्थापनेला सुरुवात होणार असून मातेचे पहिले रूप शैलपुत्री यांची पूजा होणार आहे.

तर या दिवसापासून पुढे येणारा काळ या सहा राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. माता दुर्गेची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून आता यांच्या जीवनामध्ये आनंदाच्या काळाची सुरुवात होणार आहे. माताराणीच्या आशीर्वादामुळे यांच्या जीवनात आता आनंददायी काळाची सुरुवात होणार आहे.

जीवनातील दुःखाचा काळ आता संपणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता येथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःख आणि यातना पासून आपली सुटका होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्यात वाढवण्याचे संकेत आहेत.

आता आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत या काळामध्ये माता लक्ष्मीची उपासना केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहेत. आपल्या जीवनात चालू असलेल्या समस्या आता समाप्त होणार आहे. अनेक दिवसापासून आपण करत असलेल्या पार्थना आता फळाला येणार आहेत. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होण्याचे योग बनून येत आहेत.

मेष राशी- घटस्थापनेपासून पुढे येणारा काळ मेष राशीसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहे. आता आपल्या जीवनातील अडचणींचा काळ समाप्त होणार असून प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे. भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

माता दुर्गा ची कृपा आपल्या राशी बरोबर बरसणार असून या काळात मांगल्याची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेल्या आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहे. पैशांची तंगी दूर होणार असून घर परिवारामध्ये वैभवाचे दिवस येणार आहेत.

वृषभ राशी- वृषभ राशीसाठी हा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरण्याचे संकेत आहेत. माता दुर्गेच्या आशीर्वादाने आपल्या जिवनातील वाईट काळाची समाप्ती होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार.

असून व्यवहारीक जीवनामध्ये आपल्या सुखा मध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. जीवनात मान-सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे जीवनातील प्रगतीच्या दिशेने आपला प्रवास सुरू होणार आहे.

मिथुन राशी- घटस्थापनेपासून पुढे येणारा काळ मिथुन राशि साठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरण्याचे संकेत आहेत. हे दिवस आपल्या जीवनातील आनंदाचे दिवस ठरणार आहे. माताराणीची कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून आपल्या जीवनात चालू असलेले दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत. उद्योग व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार असून व्यवसायाचा विस्तार घडवून येणार आहे.

या काळात आपल्या जीवनातील दुखाचा काळ संपणार आहे. करिअरमध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त करून दाखवणार आहात. नोकरीत यश मिळणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. सरकार दरबारी आलेली कामे पूर्ण होतील जीवनात चालू असलेली पैशाची तंगी दूर होणार असून आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनातील अडचणींचा काळ आता समाप्त होणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून येणारा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष लाभदायक ठरणार आहे. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमात वाढ होणार असुन समाजामध्ये मानसन्मानाची प्राप्ती होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. अनेक दिवसापासून मनाला सतावणाऱ्या चिंता आता दूर होणार आहेत मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. उद्योग व्यापारात भरभराट पाहायला मिळणार आहे आपल्या योजना सफल ठरतील.

वृश्चिक राशी- घटस्थापनेपासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशींच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. या काळात आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. हा काळ आपल्याला अनेक आर्थिक लाभ प्राप्त करून देणार आहे.

आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ लाभदायक ठरणार असून गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नोकरीच्या कामामध्ये यश प्राप्त होणार आहे माता दुर्गे च्या आशीर्वादाने व्यवहारिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. सुख सौभाग्य आणि समृद्धी मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

मिन राशी- मीन राशि वर माता दुर्गेची विशेष कृपा बसणार असून हा काळ आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देणारा काळ ठरणार आहे. उद्योग व्यवसाय आणि व्यापारामध्ये प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. सांसारिक सुखा मध्ये वाढ होणार आहे आपल्या जीवनात चालू असलेली आर्थिक परेशानी आता दूर होण्याचे संकेत आहेत.

आर्थिक प्राप्तीचा मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे. या काळात आपण केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. खाजगी किंवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी प्राप्त होण्याचे योग बनत आहे.

टिप- तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहितीसाठी तुम्ही पंडित किंवा ज्योतिषी यांना भेटू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *