या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी २१ ऑक्टोंबर पासून पुढील १२ वर्षे सातव्या शिखरावर असेल यांचे नशिब

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार बदलते ग्रह दिशा मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते. बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येत असतात.

बदलत्या ग्रह दिशेचा सकारात्मक प्रभाव माणसाच्या जीवनावर पडतो. तेव्हा नशीब चमकण्यास वेळ लागत नाही. मनुष्याच्या जीवनात जेव्हा ग्रह नक्षत्र नकारात्मक असते. तेव्हा मनुष्याला अनेक कठिण परिस्थितीचा सामना करावा लागतो. अनेक अपयश दुःख आणि अपमान पचवावे लागतात.

पण हेच ग्रह दशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते. तेव्हा जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येते. दिनांक २१ सप्टेंबर पासून अशाच काहीशा सकारात्मक काळाची सुरुवात भाग्यवान राशीच्या जीवनात होणार आहे. त्यांच्या जिवनातील वाईट दिवस आता संपणार असून सुखाची सकाळ यांच्या जीवनात येणार आहे. सुखाच्या सोनेरी वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःख आणि आत्मापासून यांची सुटका होणार आहे. आता जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा हा पैशांचा काळ आता पूर्णपणे बदणार असून या काळाची सुरुवात आपल्या जीवनात येणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.

दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी ग्रहांचे सेनापति मंगळ हे परिवर्तन करणार आहेत ज्योतिष शास्त्रामध्ये मंगळाला जास्त महत्त्वपूर्ण ग्रह मानला जातो. मंगळ ग्रहाला सेनापतीचा दर्जा प्राप्त आहे. ज्योतिषा मध्ये मंगळाला युद्धाचा कारक मानला जातो. मंगळ ग्रह हा अग्नी प्रसाद असून मंगळ हे स्नेह साहस ऊर्जा आत्मविश्वास आणि भूमीचे कारक मानले जातात.

मंगळ जेव्हा शुभ फल देतात. पंचांगानुसार आश्विन कृष्ण पक्ष अश्विनी नक्षत्र दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी रात्री एक वाजून १२ मिनिटांनी मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. आणि दिनांक पाच डिसेंबर पर्यंत याच राशीत राहणार आहेत.

त्यानंतर ते वृश्चिक राशीत राषांतर करतील. मंगळाचे हे तूळ राशीत होणारे परिवर्तन विशेष महत्त्वपूर्ण मानले जात असून या राशी परिवर्तनाचा सकरात्मक आणि नकारात्मक प्रभाव बाराही राशींवर पडणार आहे.

काही राशीवर याचा नकारात्मक प्रभाव पडणार असला तरी या भाग्यवान रशिंसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. मंगळाच्या शुभ प्रभावाने आपल्या जीवनातील समस्या समाप्त होण्यास सुरुवात होणार आहे.

आपल्या जीवनात चालू असणारी दुःख आणि संघर्षाची परिस्थिती आता बदलणार आहे. सुखा सौभाग्य आणि ऐश्वर्य मध्ये वाढ होणार आहे. मंगळ या काळात आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडवून आणतील त्यामुळे आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

योजलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता कोणत्या आहेत. त्या भाग्यवान राशी त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. त्यातील पहिली राशी आहे मेष राशी मेष राशीसाठी येणारा काळ लाभदायक ठरणार आहे.

मंगळाचे तूळ राशी मध्ये होणारे परिवर्तन आपल्या राशी साठी विशेष लाभकारी ठरणार आहे. मंगळाचा सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून आपल्या चालू असणाऱ्या अनेक समस्या समाप्त होणार आहेत.

प्रगतीच्या ठिकाणी एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. करिअर मध्ये निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. भविष्याच्या दृष्टीने आपण लावलेले नियोजन यशस्वी ठरणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून अडकलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होईल. नवीन आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

आपल्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. या काळात घर परिवारात किंवा भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद आता मिटणार असून नाते संबंध मधुर बनतील. प्रेम जीवनात सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत.

मिथुन राशि- मिथुन राशीचे तूळ राशीत होणारे राशी परिवर्तन मिथुन राशि साठी लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्याला अतिशय शुभ फलांची प्राप्ती होणार आहे. आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार असून ज्या कामांसाठी अनेक दिवसांपासून परेशान आहात. त्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. व्यवसायी वर्ग आणि नोकरी करणाऱ्या साठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.

बेरोजगारांना रोजगारांची प्राप्ती होणार असून नोकरीसाठी कॉल येऊ शकतो. या काळात वाद-विवाद पासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. सोबतच आरोग्याचे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल आहे.

नव्या योजना लाभ कारी ठरतील आर्थिक प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत. यानंतर आहे कर्क राशि मंगळाचे हे गोचर कर्क राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. कर्क राशीचा भाग्योदय घडवून येऊ शकतो. नवीन कामाची सुरूवात प्रगती पथावर राहणार आहे.

व्यवसायात नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. करिअरमध्ये प्रगती चे मार्ग मोकळे होतील कार्यक्षेत्रातील कामाला यश प्राप्त होणार आहे. रोजगार प्राप्ती होणार असून खाजगी अथवा सरकारी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग आहेत. यानंतर आहे सिंह राशि सिंह राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत.

मंगळाचे राशी परिवर्तन आपल्या राशी साठी लाभदायक ठरणार आहे. या काळात अचानक धनलाभाचे योग जुळून येतील जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी लाभ प्राप्त होऊ शकतो. नोकरीत अधिकारीवर्ग आपल्या कामावर खुश असेल बढतीचे योग येणार आहेत. या काळात सुख-समृद्धी आणि ऐश्वर्या आनंदाने आपले जीवन भरून येणार आहे. नवीन सुरु होणारे उद्योग व्यवसाय प्रगतीपथावर राहणार आहेत.

व्यवसायानिमित्त काही प्रवास घडवू शकतात. या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायी ठरणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येतील. नव्या आर्थिक योजनेत चालना प्राप्त होणार आहे. यानंतर आहे तूळ राशी तूळ राशीच्या जीवनाला प्रगतीची नवीन कला प्राप्त होणार आहे. आपल्या राशीत होणारे मंगळाचे आगमन आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. मंगळ आपल्या राशीच्या प्रथम भागामध्ये प्रवचन करत आहेत.

त्यामध्ये याकाळात आपल्या साहस आणि पराक्रमात वाढ होणार आहे. सोबतच ऊर्जा आणि आत्मविश्वासात वाढ होणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात अवघड वाटणारी कामे आता लागतील. अशक्य वाटणारी कामेदेखील सहज शक्य करून दाखविण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यात यशस्वी ठरणार आहात.

कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाची प्रशंसा होणार आहे. मान सन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होणार आहे. परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या समाप्त होणार असून कार्यक्षेत्रातून पैशाची आवक वाढणार आहे. मागील अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या कामासाठी परेशान आहात.

ती कामे या काळात पूर्ण होतील. मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आपल्या जीवनात असणारा नकारात्मक काळ समाप्त होणार आहे. यानंतर आहे वृश्चिक राशि वृश्चिक राशि वर चांगला परिणाम दिसून येणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणार आहे.

कार्यक्षेत्रात प्रगतीचे अनेक मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होतील. मंगळ हा आपल्या राशी साठी लाभदायक असून मंगळाच्या सकारात्मक प्रभावामुळे आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून येतील. नवीन व्यवसायाची केलेली सुरुवात पुढे चालून लाभदायक ठरणार आहे. दारिद्र्याचे दिवस आता संपणार आहेत. सुखाच्या सुंदर वाटेवर प्रवास सुरू होणार आहे.

करिअरमध्ये आपण घेतलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. कौटुंबिक जीवनातील समस्या आता दूर होणार असून कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. नवीन कामाची सर्वात यशस्वी ठरणार आहे. यानंतर आहे धनु राशि धनु राशि वर मंगळाचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल.

मंगळाचे होणारे हे राशि परिवर्तन आपल्या राशी साठी अनुकूल ठरणार आहे. विशेष करून करिअर मध्ये प्रगती आणि उन्नती चे योग येणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. जेवणात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. आर्थिक आवक वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रातून आपल्या ओळखीमध्ये वाढ होणार आहे.

सामाजिक अथवा राजकीय क्षेत्रात प्राप्त होण्याचे संकेत आहेत. यानंतर आहे कुंभ राशी मंगळाचे तूळ राशीत होणारे परिवर्तन कुंभ राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आर्थिक प्राप्तीसाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून एखाद्या मोठ्या कर्जातून मुक्त होणार आहात.

व्यवसायात लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अचानक धनलाभाचे संधी चालून आपल्याकडे येतील जे काम हातात घ्याल. यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात. मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि कमेंट मध्ये तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *