स्वामी समर्थ यांच्या कृपेमुळे ऑक्टोंबर २०२१ मध्ये महा करोडपती बनतील या ५ राशी.

Daily News

नमस्कार मित्रांनो.

ग्रह नक्षत्रांच्या दृष्टीने ऑक्टोंबर महिना अतिशय शुभ मानला जातो. या महिन्यामध्ये ग्रहांच्या स्थितीमध्ये बराच परिणाम होणार आहे याचा परिणाम सर्वांवर होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये एकूण चार ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. म्हणून ज्योतिष शास्त्रानुसार या महिन्याचे अधिक महत्त्व आहे.

महिन्याच्या सुरुवातीला बहुतेक सुख-समृद्धी प्रदान करणारा शुक्र वृश्चिक राशि मध्ये राशी परिवर्तन करणार आहे. यानंतर मध्य ऑक्टोंबर महिन्यामध्ये ग्रहांचा राजा सूर्य १७ ऑक्टोंबर रोजी तुळ राशी मध्ये राशी परिवर्तन करेल. त्यानंतर काही दिवसांनी जो सुख-समृद्धी आणि धैर्याचा कारक मानला जातो.

असा मंगळग्रह २२ ऑक्टोंबर रोजी तुळ राशी मध्ये संक्रमण करेल. मग महिन्याच्या शेवटी शुक्र पुन्हा वृश्चिक राशितुन बाहेर जाईल व धनु राशीमध्ये प्रवेश करेल. ग्रहांच्या या राशि परिवर्तनाचा परिणाम संपूर्ण १२ राशी वर दिसून येणार आहे. परंतु या काही खास राशीसाठी हे संक्रमण अतिशय लाभदायक ठरणार आहे.

मेष राशी- ऑक्टोंबर महिना आपल्या राशि साठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या व्यक्तींना या काळामध्ये अनेक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार आहे. त्यासोबत लाभ प्राप्त होण्याच्या अनेक संधी मिळतील त्यासोबतच ऑक्टोंबर महिना विद्यार्थी वर्गासाठी अत्यंत अनुकूल असणार आहे. कारण मुलं भविष्यातील नवीन योजनांवर काम करतील.

भविष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतील ग्रहांच्या बदलांमुळे त्यांचे भविष्यातील जीवन आनंददायी होईल. कारण शुक्र राशीतून जाताना शुभ परिणाम देईल. सर्व सदस्य एकमेकांना उत्तम सहकार्य करतील आणि जमीन किंवा वाहने खरेदी करण्याचा सुद्धा प्रयत्न करतील.

मिथुन- चार ग्रहांचे राशी परिवर्तन आपल्या राशी साठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या राशीतील लोकांच्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये आर्थिक समस्या सुटतील. आणि पैसे जमा करण्यासाठी यश मिळेल तुम्ही प्रत्येक समस्यांना कुशलतेने सामोरे जाल. आणि ज्या क्षेत्रांमध्ये तुम्ही काम करणार आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल.

तुम्हाला कार्यालयातील सहकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. या राशीच्या व्यक्तींना व्यवहारिक जीवनातील आनंद मिळेल आणि प्रेम व आपुलकीची भावना कायम राहिल.

सिंह राशी- ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारे ४ ग्रहांचे राशी परिवर्तन तुमच्या नशेसाठी अनुकूल राहणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि भविष्याला बळकट करण्यासाठी अनेक संधी आपल्याला उपलब्ध होतील. प्रेमसंबंधात असलेल्या राशीच्या व्यक्तीसाठी हा महिना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

कारण तुम्हाला तुमच्या कुटुंबातुन पाठिंबा मिळेल आणि तुमच्या भौतिक सुख-सुविधा सुद्धा वाढेल. तुम्हाला कर्जातून सुटका मिळेल कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे असलेले मतभेद दूर होतील. अधिकारी वरदान कडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या कार्याची प्रतिमा सुधारेल आणि अधिक वेळा तुम्ही नेतृत्व सुद्धा करू शकाल.

तूळ राशी- ४ ग्रहांचे राशी परिवर्तन आपल्याच राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. जर या राशीतील व्यक्तींनी मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवले असले तर दिवस उत्तम आहे. या गुंतवणुकीतून तुम्हाला भविष्यात भरपूर लाभ मिळेल. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मधून लाख सुद्धा मिळू शकतो.

जर तुम्ही परदेशात काम करत असाल किंवा परदेशी कंपनी मध्ये काम करत असाल तर तुम्हाला आर्थिक संपत्तीत फायदा होऊ शकतो. तुम्ही मित्रांसोबत बाहेर जाण्याची योजना बनवू शकतात त्यात तुमच्या कुटुंबांचा सुद्धा सहभाग असू शकतो. ग्रहातील राशींच्या बदलामुळे तुम्हाला एक नवीन ओळख मिळेल जे नेहमी तुम्हाला इतरांची मदत करण्यासाठी तत्पर असेल.

कुंभ राशी- ऑक्टोबर महिन्यामध्ये या चार राशींचे होणारे राशि परिवर्तन कुंभ राशिसाठी खूप समाधानाचे आणि आनंदाचे ठरणार आहे. या राशीतील व्यक्तींच्या कुटुंबामध्ये सुख सुविधा आणि आनंदामध्ये वृद्धि होईल. आणि कुटुंबातील सर्व सदस्य सोबत चांगले संबंध सुद्धा निर्माण होतील. यामुळे तुम्हाला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतील.

तुम्ही तुमच्या क्षेत्रात केलेल्या मेहनतीला तुम्हाला उत्तम फळ मिळेल आणि तुमचा व्यवसाय सुद्धा बहरत राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत उत्तम क्षण अनुभवणार आहात आणि तुम्ही त्यांच्यासोबत हँग आउट करण्याची सुद्धा शक्यता आहे. गोड आवाजामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.

त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमचे सामाजिक वर्तुळ सुद्धा वाढेल. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुख समृद्धी येईल. आणि कुटुंब आणि कामांमध्ये संतुलन सुद्धा राहील. तर मित्रांनो ऑक्टोंबर २०२१ मध्ये वरील या पाच राशी महा करोडपती बनतील.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *