उद्याच्या गुरुवारी या ५ राशींचे दुश्मन सुद्धा दोस्त बनणार.

Daily News

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्राची स्थिती बदलत असते. त्यामुळे मनुष्याच्या आयुष्यामध्ये त्याचे सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम घडत असतात की, ज्योतिष शास्त्र असे म्हणते की ग्रह नक्षत्रा ची स्थिती एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये योग्य असेल तर त्याला त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात. मात्र ही स्थिती योग्य असेल तर मनुष्याला अनेक समस्या आणि संकटांना सामोरे जावे लागते.

बदलाव हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सतत चालू असतो. तर आम्ही तुम्हाला अशा ५ राशीबद्दल सांगणार आहोत यांच्यासाठी उद्याचा गुरुवार खूपच आनंददायी असणार आहे. तुमचे दुश्मन सुद्धा दोस्त बनणार आहे. जे दुश्मन तुमच्या मागील काळामध्ये तुम्हाला त्रास देत होते ते या काळामध्ये तुमची कदर करतील. व तुमचा सन्मान करतील.

मिथुन राशी- तुमच्या अवती भोवतीचे लोक खूप कामाची अपेक्षा तुमच्याकडून ठेवतील. परंतु जेव्हढे काम करू शकता तेव्हढेच वचन द्या आणि फक्त अशा लोकांसाठी कामाचा ताण घेऊन दमून जाण्याची गरज नाही. अनियोजित मार्गातून मिळालेले पैसे तुमचा दिवस फुलवून टाकतील. नवीन नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे आणि चांगला लाभ मिळवून देणारे असतील. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल म्हणून तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी खास भेट आखाल. कला व नाटक क्षेत्राशी जुडलेल्या व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखवता येईल.

कर्क राशी- तुमची आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घकाळ प्रवासासाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असून सुद्धा आरोग्य चांगले राखल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही. झटपट पैसे कमावण्याची तुम्हाला इच्चा होईल. आपल्या आजोबांशी बोलत असताना त्यांच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड करून वेळ वाया घालवण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते.

आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही किती काळजी करतात हे त्यांना दिसू घ्या. तुमच्या प्रेमिकेला दुखवू नका अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. मेहनत आणि संवेदनशीलता याद्वारे तुम्ही लक्ष गाठू शकतात. तुमच्या घरातील जवळचा व्यक्ती तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा विचार करेल. परंतु तुमच्याजवळ त्याच्यासाठी वेळ नसेल व तो व्यक्ती नाराज होईल आणि तुम्हालाही वाईट वाटेल. वीज खंडीत झाल्यामुळे तुम्हाला सकाळी तयार होण्यास वेळ होईल पण तुमचा जोडीदार तुम्हाला मदतीसाठी येईल.

वृश्चिक राशी- अनेक चिंतांनी ग्रासल्याने तुमची प्रतिकार क्षमता घटेल. आणि विचार क्षमता कमी होईल. पण आत्मविश्वास बाळगून यावर मात करा. तस तर आपले पैसे इतरांना देणे कोणाला आवडत नाही. परंतु तुम्ही आपले पैसे गरजूंना देऊन तुम्ही आनंद व्यक्त कराल. सहकुटुंब सामाजिक कार्यात सहभागी होण्याची अधिक आनंद मिळेल.

प्रेमात अनावश्यक मागण्यांपुढे झुकू नका. कार्यक्षेत्रात नवीन तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणाऱ्याला तुमच्या काम करण्याच्या पद्धतीने कुतूहल निर्माण होईल. कर्मकांड होम हवन याचे सोहळे घरीच करा. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक आरामदायी दिवस घालवाल.

धनू राशी- संयम बाळगा आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्याची कला यामुळे तुम्हाला लवकरच यश प्राप्त होणार आहे. तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात. ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. तुमचा मनमोहक स्वभाव आणि आनंदी व्यक्तिमत्त्व असल्यामुळे तुम्ही नविन मित्र जोडाल आणि त्यांच्याशी सम्पर्क वाढवाल. रोमान्ससाठी चांगला दिवस आहे.

तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टिकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. घरातील लहान सदस्यांसोबत गप्पा करून तुम्ही आपल्या रिकाम्या वेळेचा चांगला उपयोग करू शकतात. तुम्ही तुमच्या व्यावहारिक आयुष्यातील दुःखद आठवणी विसरुन जाल आणि वर्तमान काळ साजरा कराल.

कुंभ राशी- तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, सोबतच तुमची भीती शक्य तेवढ्या लवकर घालवणे आवश्यक आहे. कारण त्याचा तुमचा प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो आणि तुमची चांगली प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. आपला धनसंचय करण्यासाठी घरातील मोठ्या सदस्यांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत बनू शकते.

घरातील सणांचे वातावरण तुमच्या मनावरील तणाव दूर करेल. तुम्ही केवळ बघायची भूमिका न वाजवता त्या कार्यात सहभागी व्हा. प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासारखे आहे. ते आध्यात्मिक आणि धर्म काही आहे ते तुम्हाला कळेल. आपल्याला माहित असलेल्या गोष्टींबाबत कामाची संधी मिळेल.

जर तुम्ही विचार करत असाल की, आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ मित्रांसोबत घालवणे आपल्यासाठी योग्य आहे तर असे करू नका. कारण असे केल्यास तुम्हाला खूप काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जेव्हा तुमचा जोडीदार किंवा तुम्ही विस्मयकारक मुडमध्ये असतात तेव्हा आयुष्य सुंदर असते याचा तुम्हाला अनुभव येईल.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *