नमस्कार मित्रांनो.
मित्रहो सोशल मीडिया वरती नेहमीच काही ना काही खळबळजनक बातमी ऐकायला मिळत असते आणि नुकताच मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर चे वातावरण देखील थक्क करणारे झाले आहे. एका लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्याचे नि-ध-न झाल्याने सर्व चाहते मंडळी सोबतच सोशल मीडियावरचे सर्व नेटकरी भावुक झाले आहेत.
त्यांच्या स्म-र-णा-र्थ खूप जणांनी पोस्ट देखील लिहिली आहे. पण मित्रहो याबाबतीत नेमके सत्य काय आहे ते अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी उघडकीस आणले आहे, त्यांनी सर्वांना या सत्याबद्दल सांगितले आहे. तर मित्रहो आजच्या या लेखातून तुम्ही देखील सोशल मीडियावर माजलेली खळबळ नेमक्या कोणत्या कारणाने आहे हे जाणून घ्या.
मित्रहो सध्या संपूर्ण भारत देश प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीची काळजी करत आहे, त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे. गेले काही दिवस सोशल मीडिया वरती त्यांच्या प्रकृतीची खबर देण्यात येत आहे. सोबतच अनेक जणांनी त्यांच्याबद्दल विचारपूस देखील केलेली आहे.
त्यांच्यावरती दवाखान्यात उपचार सुरू आहेत मात्र अद्यापही त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली नाही. त्यामुळे त्यांचे सर्व चाहते नातेवाईक मित्रमंडळी खूप निराश आहेत. अगदी संपूर्ण भारत त्यांच्या प्रकृतीची काळजी करत आहेत, ते लवकरात लवकर ठीक व्हावे यासाठी प्रार्थना देखील करत आहे.
१० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध कॉमेडी राजू श्रीवास्तव यांना हृ-दय वि-का-रा-चा झटका आला होता त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, मित्रहो आता आठ दिवस उलटून गेले आहेत मात्र तरी राजू यांना अजून शुद्ध आलेले नाही. सोशल मीडिया वरती त्यांच्या प्रकृती बाबतीत अनेक चर्चा सुरू आहेत.
प्रत्येक जण आपापल्या अंदाजानुसार विचार करत आहेत. आपला अंदाज मांडत आहेत त्यामुळे चर्चेला भलतेच उधान देखील येत आहे. सर्वांचे लक्ष त्यांच्या उपचाराकडेच लागलेले आहे. ते कधी शुद्धीवर येतील आणि पुन्हा पूर्वरत होतील याची सर्वजण आवर्जून वाट पाहत आहेत.
राजू श्रीवास्तव यांचे ब्रे-न डे-ड झाल्याची गंभीर बातमी काल समोर आली होती, यावरून बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. काही जणांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितल होतं तर काहींनी त्यांचे नि-ध-न झाले असे सांगितले होते. सोशल मीडियावरती या बातमीमुळे खूपशी खळबळ माजली होती सोबतच निरनिराळ्यात चर्चेला उधान देखील आले होते.
पण या सर्व चर्चांना थांबवत आता राजू श्रीवास्तव यांच्या मॅनेजर यांनी सर्वांशी संपर्क साधला आहे व त्यांच्या प्रकृती बद्दल माहिती दिली आहे, मॅनेजर ने एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार “राजू श्रीवास्तव यांची प्रकृती कालच्या पेक्षा आज थोडी ठीक आहे, काहीशी सकारात्मक दृष्टी दिसत आहे त्यांचे सर्व अवयव हळूहळू काम करत आहेत.
इंजेक्शन आणि औषधामुळे त्यांच्या ब्रेनवर सूज आली होती मात्र त्यांचा ब्रे-न डे-ड झालेला नव्हता, राजू श्रीवास्तव हे सेमी कोणाच्या स्टेजवर आहेत त्यामुळे काही सकारात्मक गोष्टी नक्कीच घडतील अशी आशा आहे. परंतु कोणीही कसल्या अफवा पसरू नका आणि विश्वास ठेवू नका.
या माहितीमुळे आता सोशल मीडियावर चे वातावरण थोडे स्थिर झाले असून राजू श्रीवास्तव हे लवकरच बरे होतील अशी सर्वांना आशा आहे. त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी ही सर्वांची इच्छा आहे आणि ही इच्छा लवकर पूर्ण होवो अशी आमची देखील सदिच्छा आहे. मित्रहो आजचा हा लेख कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा, आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.