ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच विजेपेक्षाही लख्ख चमकणार या सहा राशींचे नशिब मिळेल सर्वात मोठी खुशखबर.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रनूसार ऑक्टोबर २०२१ मध्ये बनत असलेली ग्रहदशा विशेष महत्वपूर्ण मानली जात आहे. कारण या महिन्यात एकूण ४ ग्रह मार्गी होणार आहे. ग्रहांच्या बनत असलेल्या स्थितीचा शुभ अथवा अशुभ परिणाम संपूर्ण १२ राशीवर पडणार आहे.

या महिन्यात शुक्राचे राशीपरिवर्तन होणार आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शुक्र तूळ राशीतून निघून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. आणि त्यांनतर प्लॉटो मार्गी होणार असून त्यापाठोपाठ शनी बुध आणि गुरू मार्गी होणार आहे.

ग्रहांची बदलती स्तिथी काही राशींसाठी नकारात्मक ठरणार असली तरी काही राशीवर याचा अतिशय शुभ आणि सकारात्मक परिणाम दिसून येईल. गुरूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. या काळात आपल्या जीवनात आनंदाचे दिवस यायला वेळ लागणार नाही. गुरू, शुक्र आणि शनी हे जेव्हा शुभ फळ देतात, तेव्हा भाग्य बदलायला वेळ लागत नाही.

हा संयोग आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. आता जीवनातील वाईट काळ संपणार असून आनंदाचे क्षण येणार आहेत. ऑक्टोबर महिना सर्व दृष्टीने आपल्या साठी लाभदायी ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहे. करियर आणि कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे.

मागील काळात अपूर्ण राहिलेली आपली कामे या काळात पूर्ण होतील. भविषयाविषयी आपण लावलेले नियोजन यशस्वी ठरणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा सुंदर प्रवास सुरु होणार दिसून प्रत्येक आघाड्यावर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मेष राशी- ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला होणारे शुक्राचे राशीपरिवर्तन मेष राशीसाठी विशेष महत्वपूर्ण ठरणार आहे. शुक्राच्या कृपेने भोग विलासाच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. या काळात शनी आणि गुरू आपल्याला शुभ फळ देणार असून उद्योग व्यापारातून धनलाभ होण्याची संकेत आहेत.

व्यवहारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. करियरमध्ये आनंददायी घडामोडी घडून येतील. आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. आता नवीन कामाची सुरुवात लाभदायी ठरणार आहे.

मिथुन राशी- मिथुन राशीवर ग्रहांचा विशेष प्रभाव पडणार असून गुरू आणि शुक्र आपल्याला शुभ फळ देणार आहेत. ऑक्टोबर महिना आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. या काळात महत्वाची कामे मार्गी लागतील. आपल्या योजना सफल बनणार असून आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रातुन आर्थिक आवक वाढणार असून जीवनात आनंद आणि सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. जीवनात चालू असलेली पैशाची तंगी दूर होणार आहे. सांसारिक सुखात वाढ होणार आहे.

सिंह राशी- ऑक्टोबर मध्ये बनत असलेली ग्रहांची स्तिथी सिंह राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. शुक्राचे वृश्चिक राशींमध्ये होणारे राशीपरिवर्तन आपला भाग्योदय घडवून आणू शकतो. शनि आणि गुरूच्या मार्गी होण्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल.

व्यवहारिक जीवनात चालू असलेल्या समस्या आता दूर होणार आहे. उद्योग व्यपारातून आर्थिक आवक वाढणार असून अनेक दिवसांपासून अडलेली आपली कामे या काळात पूर्ण होणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. भौतिक सुख सुविधेच्या साधनांमध्ये वाढ होईल.

तूळ राशी- तूळ राशीसाठी ऑक्टोबर महिना अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत हा काळ आपल्या जीवनातील अतिशय सुंदर काळ ठरू शकतो. शुक्र आणि गुरू हे आपल्या राशीसाठी शुभ फळ देणार आहे. शुक्राचे राशीपरिवर्तन आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे.

व्यवहारिक जीवन सुखसमृद्धीने आणि आनंदाने फुलून येणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे उद्योग व्यपारातून धनलाभ होणार आहे. जीवनात चालू असलेल्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील.

वृश्चिक राशी- आपल्या राशींत होणारे शुक्राचे आगमन आणि गुरू शनी यांचे मार्गी होणे आपल्यासाठी विशेष फलदायी ठरणार आहे. मनाला आनंदी करणाऱ्या अनेक घटना या काळात घडून येतील. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे.

व्यवहारिक जीवनात पतिपत्नीच्या प्रेमात वाढ दिसून येईल. राजकीय दृष्टीने हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. राजकारणातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आपल्या यशकीर्ती मध्ये वाढ होऊ शकते.

मिन राशी- ग्रहांची बदलती स्तिथी मिन राशीसाठी लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. गुरू शुक्र व शनि हे आपल्याला शुभ फळ देणार आहे. मागील अनेक दिवसांपासून चालू असलेल्या समस्या या काळात समाप्त होणार आहे. या काळात सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. व्यपारातून आर्थिक आवक वाढणार आहे.

करियरमध्ये खूप मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यवहारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेली पैशांची तंगी आता दूर होणार असून हाती पैसे खेळते राहणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होतील. कार्यक्षेत्रात एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *