९९ % लोकांना महिती नाही या एका वनस्पतीचे फायदे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आज आपण अश्या एका वनस्पती विषयी माहिती घेणार आहोत जी वनस्पती आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करते. अपचनाची समस्या असेल, ग्यास, बद्धकोष्ठता, तोंड येणे,मुतखडा,रक्तातील उष्णता यासारख्या समस्या पूर्णपणे बरे करण्यासाठी ही वनस्पती आपल्याला मदत करते.

या वनस्पतीचे पाने व मूळे सुद्धा औषधी गुणधर्म म्हणून खूप प्रचलित आहेत. या वनस्पतीची मुले अनेक आजारांवर उपचार म्हणून वापरले जातात. तर या बहुमूल्य वनस्पतींचे नाव आहे लाजाळू. लाजाळू आपल्याला सहजपणे बघायला मिळते. जेव्हा आपण या झाडाला हात लावतो तेव्हा या झाडाचे पाने मिटुन जातात म्हणून याचे नाव लाजाळू आहे.

म्हणजे या वनस्पतीला जेव्हा आपण हात लावतो, तेव्हा ही वनस्पती आपली पाने मिटवून घेते. अनेक लोकांना तिखट व चमचमीत पदार्थ खाण्याची खूप आवड असते व यामुळे मूळव्याध होण्याची दाट शक्यता असते. म्हणून मूळव्याध झाल्यावर खुप औषधींचा लोक उपयोग करतात.

पण जर मूळव्याध लवकर बरा करायचा असेल तर लाजळूच्या वनस्पतीचा वापर केला जातो. जर लाजळूच्या पानाच्या चूर्णाचे सेवन जर तुम्ही २ ते ३ दिवस लागातार केले तर तुमचा मूळव्याध पूर्णपणे बरा होऊन जातो. या वनस्पतीच्या मुळांची व पानांची पावडर तुम्ही एकत्र घेतली तर भगंदर सुध्दा लवकर बरा होतो.

खूप लोकांना मुतखड्याची समस्या असते, त्याचा त्रास लोकांना वारंवार होतो. अशा लोकांनी या वनस्पतीच्या मुळाचा काढा प्यायचा आहे. तर हा काढा मुतखड्यावर १००% परिणाम आहे. मुतखडा कितीही मोठा असुद्या तो लघवी वाटे निघून जातो.

बऱ्याच लोकांना नपुंसकता व शीघ्रपतनाची समस्या असते व शारीरिक समस्या असते अश्या लोकांनी ३ इलायची घ्यायची आहे व दोन ग्राम लाजळूच्या पानांचे चूर्ण घ्यायचे आहे. हे तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे. यामुळे तुमचे शीघ्रपतन शारीरिक समस्या व रक्त व वजन वाढायला सुरुवात होते. १०० मिलिग्राम आपल्याला लाजाळूचे पाने घ्यायचे आहे.

३०० मिली लिटर पाणी घ्यायच आहे आणि याचा काढा नीट उकडून घायचा आहे. हा काढा तुम्हाला मधुमेह रोगावर खूप प्रभावी उपाय आहे. यामुळे आपल्या शरीरातील साखर नियंत्रणात येते. खोकला सर्दी व घशात खवखव होणे यासाठी जर आपण लाजळूच्या पानांची पेस्ट करून मधासोबत चाटली तर या सर्वांवर हे खूप गुणकारी आहे.

लाजाळूची मूळ तोंडाला घासून लावल्यामुळे अल्सर सुद्धा बरा होतो. तर मित्रांनो तुम्हीही नक्कीच या लाजाळूच्या झाडाचा तुमच्या शरीरासाठी फायदा करून घ्या.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *