एक मुठ मोहरीचा असा करा वापर याने तंत्रबाधा, शत्रूबाधा कायमची संपेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आता मी तुम्हाला फक्त एक मुठ मोहरी ने जर आपल्या परिवाराला कोणाची हाय लागली असेल, तर आपल्यावर कोणी जादूटोणा व तंत्र मंत्र करत असेल किंवा कोणी आपल्याला त्रास देत असेल तर या त्रासाला कायमचा नष्ट करण्याचा उपाय आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. या उपायांमध्ये तुम्हाला फक्त एक मुठ मोहरीच्या मदतीने या त्रासापासून कायमची मुक्तता मिळेल.

मित्रांनो आपण जीवनामध्ये खूप प्रगती करत असतो, परंतु काही लोक असे असतात ज्यांना आपली प्रगती पहावत नाही आपली प्रगती म्हणजे ते स्वतःची अधोगती मानत असतात आणि आपल्याला हाय देत असतात. त्यांना नक्की माहित सुद्धा नसते की, आपल्याला काही मिळाले आहे आणि काही मिळाले नाही आहे ते. आणि ते आपले सतत वाईट चिंतित असतात.

त्यांना माहीत सुद्धा नसते की, आपल्या दुःखाचे कारण हे स्वतः तुम्हीच आहेत. अश्या हाय देणाऱ्या लोकांमुळे आपल्याला जीवनात नाहक त्रास सहन करावा लागतो. आपले मन सतत कोणत्या न कोणत्या विचारात गुंतलेले असते. आपण कोणत्याही नवीन कामाची सुरुवात केली की, अश्या लोकांची हाय लागल्यामुळे त्या कामात सतत अडचणी येत असतात.

कोणत्याच कामामध्ये सहज यश मिळत नाही. घरात नेहमी अस्तिरतेचे वातावरण असते. पैशांची कमतरता भासते, घरातील लोकांमध्ये सतत कलहाचे वातावरण राहते. छोट्या छोट्या कारणावरून भांडणे होऊ लागतात. घरातील वातावरण संपूर्ण बिघडून जाते. आपले मन कोणतेही कामांमध्ये लागत नाही. आपल्या मनामध्ये सतत विचाराचे काळोख घासत असतात.

मित्रांनो ज्या व्यक्तीला कोणाची तरी हाय लागलेली असते अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येणे सहजा सहजी शक्य नसते. आपला शत्रू असेल तो आपल्यावर जादू टोने व तंत्र मंत्र करून आपले वाईट करत असेल किंवा तुमच्या परिवाराला त्रास देत असेल. सोबतच एखादी एक व्यक्ती असेल त्याला तुमची प्रगती बघवत नसेल आणि तुम्ही त्याच्यापासून हतबल झालेला असाल व काय करू काय नाही हे काहीच तुम्हाला समजत नसेल.

आपली मुले आपले म्हणणे ऐकत नसेल पती-पत्नीमध्ये पटत नसेल. एकंदरीत सांगायच झाल तर घरातील कोणत्याही सदस्यास कोणाशीच पटत नसेल तर काळजी करू नका. आजचा हा उपाय तुमच्या सर्व बाधांना संपवून टाकनारा उपाय आहे. यासाठी आपल्याला कोणत्याही दिवशी आपल्या घरातील एक मुठ मोहरी व त्यात थोडे मीठ घेऊन उत्तर दिशेला तोंड करून बसायचे आहे.

बसल्यावर हातामधील मोहरी आणि मीठ घट्ट पकडून मुठ आवळायची आहे आणि आपल्याला एक मंत्र जपायचा आहे. तो मंत्र आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. आपल्याला या मंत्राचा कमीत कमी १०८ वेळा जप करायचा आहे. १०८ वेळा म्हणजे एक संपूर्ण माळ आणि हा मंत्र म्हणून झाल्यावर तुम्हाला मूठ सोडायची नाही आहे.

ही मुठ तुम्हाला आपल्या घरातील पूर्ण सदस्यांना वरून ११ वेळेस फिरवायची आहे आणि एखाद्या निर्जन स्थळी जाऊन आपल्याला असा संकल्प करायचा आहे की, आपल्यावर किंवा आपल्या परिवारावर जो कोणी जादू टोना किंवा मंत्र बाधा केलेल्या आहेत ते आपण कायमच घालवत आहोत. तस करून ती मुठ जमिनीवरती जोरात फेकून मारायची आहे.

जोरात टाकायची आहे. अस केल्याने आपल्याला लागलेली जी हाय असेल किंवा तंत्र बाधा असेल तर ती कायमची आपल्या घरातून निघून जाईल. हा उपाय आपल्याला ११ दिवस करायचा आहे. भगवान शंकर हे तंत्र शास्त्राचे गुरू आहेत तसेच सर्व नवग्रह हे शंकराची पूजा करतात.

या उपायाने व भगवान शंकराच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील सर्व हाय, जादू टोना व मंत्र उपाय आपल्या जीवनातून नाहीशे होतात. तुम्ही हा उपाय अवश्य करू शकतात. आपल्या या उपायातून नक्की फायदा होईल आणि तुम्ही तुमचे जीवन सुखकर बनवू शकता.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *