१३३ वर्षानंतर बनत आहे अद्भुत संयोग उद्या दीप अमावस्या या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षे राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

हिंदु धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे. उद्या येणारी दीप अमावस्या ही विशेष महत्त्वाची मानली जात आहे. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावास्येला दीप अमावस्या म्हणतात. आषाढ अमावस्येच्या समाप्तीनंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत असते.

ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षी येणारी दीप अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण या वेळीच ग्रहांचा काही शुभ संयोग बनत आहे. या शुभ सहयोगाने काही राशींचे भाग्य उदयास येणार असून यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळ समाप्त व्हायला सुरुवात होणार आहे. ग्रह नक्षत्रांचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार आहे.

आपल्या जीवनात चालू असलेला ग्रह नक्षत्राचा नकारात्मक प्रभाव संपणार असून अतिशय शूर आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. मित्रांनो मागील काळ खरच खूप वाईट होता. या काळामध्ये तुम्हाला अनेक समस्या आणि संकटांचा सामना करावा लागला. अनेक अपयश आणि अपमान पचवून पुढे जावे लागले.

परंतु आता अमावस्या पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी अत्यंत शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. आता नशिबाची दारे उघडायला वेळ लागणार नाही मित्रांनो दिनांक ७ ऑगस्ट च्या सायंकाळी पासून ७ वाजून १२ मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक ८ ऑगस्ट च्या सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे.

पंचांगणा नुसार दिनांक ८ ऑगस्ट रोजी बुध ग्रह सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात बुधाचा सकारात्मक प्रभाव माणसाचे भाग्य बदलून टाकण्यात प्रभावी असतो. आणि विशेष म्हणजे या दिवशी चंद्र आणि सूर्य अशी युती होत आहे. अनेक वर्षानंतर दीप अमावस्येला असा संयोग जुळून येत आहे.

या संयोगाच्या सकारात्मक परिणामाने या राशींचे भाग्य उदयास येणार आहे. यांच्या जीवनात आता बांधण्याचे दिवस येणार आहेत आणि दिवसापासून आपल्या जीवनात चालू असलेली पैशांची चणचण व आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे. ग्रह नक्षत्र अत्यंत अनुकूल असल्यामुळे धनलाभाचे योग बनत आहे.

कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक साधनांमध्ये वाढ होणार आहे. घरामधील वाद विवाद व नकारात्मक परिस्थितीमध्ये पूर्णपणे बदल घडून येणार आहे. अमावस्येनंतर येणारा श्रावण महिना आपल्या राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार असून आपल्या धनसंपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन बहरून येणार आहे. आणि ज्या राशींचे भाग्य चमकणार आहे किंवा आपण ज्या राशिंबद्दल आपण बोलत आहोत त्या राशी आहेत मेष राशि ,वृषभ राशि, सिंह राशी, कन्या राशी, वृश्चिक राशी, तूळ राशी ,मकर राशी आणि कुंभ राशी.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *