आज रात्री ७० वर्षानंतर दिसेल वैशाख पौर्णिमेचा चंद्र या राशींचे भाग्य चमकणार पुढील ११ वर्ष जोरात असेल या राशींचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदु धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा शुभ फलदायी मानली जाते. मान्यता आहे की या पौर्णिमेला व्रत उपास करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आरती केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात. आणि सुख समृद्धीची प्राप्ती होते. वैशाख महिन्यात येणार्‍या पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा असे म्हटले जाते.

मित्रांनो या वेळी येणारी पौर्णिमा विशेष महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण या वेळी दोन दिवसांची पौर्णिमा आहे. दिनांक १५ मे रोजी वैशाखी पौर्णिमा असून ही पौर्णिमा व्रत उपास करण्यासाठी शुभ मानली जाते. तर १६ मे रोजी येणारी बुद्ध पौर्णिमा ही गंगा स्नान आणि दानधर्म करण्यासाठी शुभ मानली जाते.

मित्रांनो या दिवशी भगवान विष्णू बरोबर चंद्राची पूजा देखील केली जाते. मान्यता आहे की या दिवशी चंद्राची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील चंद्र दोष दूर होतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी युक्त असतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. चंद्राचा प्रभाव मनुष्याच्या मनाला प्रभावित करत असतो. मान्यता आहे की वैशा पौर्णिमेचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्य समाप्त होते.

आर्थिक परेशानी दूर होते आणि सुख सौभाग्याची प्राप्ती होते. पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ या काही भाग्यवान राशीसाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या राशिच्या जीवनात आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आता यांच्या जीवनात अतिशय शुभ काळ येण्याचे संकेत आहेत.

त्यांच्या जिवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. सुंदर प्रगती घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. अतिशय सुंदर काळ यांच्या वाट्याला येणार आहे. सांसारिक जीवनात प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. या काळात मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडून येणार आहेत. मानसिक ताण तणाव मनावर असणारे बेचनी आता दूर होणार आहे.

मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. संसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. मानसिक ताण तणाव आता दूर होईल. सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस आता आपल्या वाट्याला येणार आहेत. वैशाख पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपला भाग्योदय घडवून आणू शकतो. आपल्या जीवनात चालू असलेल्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत.

प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. मित्रांनो वैशाख शुक्लपक्ष स्वाती नक्षत्र दिनांक १५ मे रोजी रविवार लागत आहे. वैशाख पौर्णिमा आहे. ‌ मित्रांनो दुपारी १२:४६ मिनिटांनी पौर्णिमा चालू होणार आहे. १६ मे रोजी सकाळी ९:४४ मिनिटांनी पोर्णिमा समाप्त होणार आहे.

पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ या काही राशींसाठी विशेष लाभ कारी ठरण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील अंधारी रात्र समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस यांच्या वाट्याला येणार आहेत. यांच्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

मोठे ध्येय प्राप्त करून दाखवणार आहात. आता आपल्या जीवनात आपला विजय घडून येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशी वर वैशाख पौर्णिमेला अतिशय शुभ प्रभाव दिसून येण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या प्रगतीच्या काळात ठरणार आहे. जीवनात प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होणार आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे.

ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये आपल्याला मोठे यश प्राप्त होणार आहे. आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आपला विजय होण्याचे संकेत आहेत.

आपल्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होईल. त्यामध्ये वजन प्राप्त होणार आहे. आपल्या शब्दाने लोक प्रभावित होणार आहेत. हा काळ आपल्या राशीसाठी प्रगतीचा काळ ठरणार आहे. आता आपण करत असलेल्या प्रत्येक कामाला यश प्राप्त होणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. भोगविलासतेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. उद्योग व्यापार मधून आपल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायातून आर अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होतील. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.

सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आपल्या योजना आता सफल बननार आहेत. ज्या काही योजना आपण बनवले असतील त्या योजना आता सफल होतील. परिवारा विषयी आपण पाहिलेले स्वप्न म्हणजे आपल्या परिवारासाठी आपण जे काही स्वप्न पाहिले असतील ते स्वप्न आता साकार होण्याचे संकेत आहेत.

जीवनात आनंददायी वातावरण निर्माण होईल. परिवारात सुख-शांती मध्ये वाढ दिसून येईल. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. हा काळ अनुकूल असल्यामुळे या काळात चांगली मेहनत करणे आवश्यक आहे. या काळात जर चांगली मेहनत घ्याल तर पुढे चालून चांगले यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.

कर्क राशी- कर्क राशीच्या जीवनातील दुःखाचा समाप्त होणार आहे. वैशाख पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. जीवनात चालू असलेली पैशांची अडचण आता दूर होणार आहे.

हाती पैसा खेळता राहील. आपल्या जीवनात आता आर्थिक उन्नती आणि प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. पैशांची अडचण आता समाप्त होईल. उद्योग व्यापारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. करियर विषयी प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. घर परिवारात निर्माण झालेली नकारात्मक परिस्थिती बदलणार असून सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे.

सिंह राशि- सिंह राशि वर वैशाख पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आपण करत असलेल्या कामांना चांगले यश प्राप्त होईल. ज्या क्षेत्रात आपण मेहनत करत आहात त्यात आपल्याला चांगले यश प्राप्त होईल. वाणी मध्ये मधूर्ता निर्माण होणार आहे.

आपले शब्दाने लोक प्रभावित होणार आहेत. नोकरीच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. नोकरीच्या क्षेत्रात मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. प्रगतीचे योग येणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

एक चांगली प्रगती आपल्या जीवनात घडून येऊ शकते. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. मित्रांनो जीवनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. पौर्णिमे पासून पुढे अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे.

तूळ राशी- तूळ राशी वर पौर्णिमेचा शुभ परिणाम दिसून येईल. मानसिक सुख-शांती मध्ये वाढ होणार आहे. घरात चालू असलेल्या भांडण एकटी आता दूर होणार असून घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. सांसारिक सुख शांती मध्ये वाढ होईल. आपल्या मनात असलेली बैचेनी आता दूर होणार असून मन शांत बसणार आहे.

मन अतिशय आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष लाभकारी बनणार आहे. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होईल. आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होईल.

आता प्रगतीला वेळ लागणार नाही. ज्या क्षेत्रात आपण प्रचंड मेहनत करत आहात त्या क्षेत्रात आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते. प्रत्येक क्षेत्रातून प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणारा आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या लोकांना आता सुंदर प्रगतीला सुरुवात होणार आहे. प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील आता प्रगतीला वेळ लागणार नाही. आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या प्रगतीचे फळा आपल्याला प्राप्त होणार आहे. आपली जिद्द आणि चिकाटी मेहनत आता आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे.

प्रगतीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. मित्रपरिवार आणि सहकारी आपली चांगली मदत करणार आहेत. आपल्याला अतिशय चांगली मदत प्राप्त होणार आहे. मैत्रीचे नाते अधिक मधुर बनेल. आपल्या जीवनात अतिशय अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बसण्याचे संकेत आहेत.

व्यापारातून मोठा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनातील वातावरण आनंदी आणि प्रेमळ राहणार आहे. प्रेम आपुलकी मध्ये वाढ होईल. चंद्रदेवाची विशेष कृपा आपल्या राशी वर बसणार आहे. आता इथून पुढे जीवनात आनंददायी काळाची सुरुवात होणार आहे.

मीन राशी- मीन राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. वैशाख पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. आपल्या जीवनात चालू असलेली परेशानी आता दूर होणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्या पेक्षा चांगली सुधारणा दिसून येईल. नवीन कामाची केलेली सुरुवात लाभकारी ठरणार आहे.

नवीन कामांना यश प्राप्त होणार आहे. आर्थिक परिस्थिती मध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्रगतीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. नोकरीच्या क्षेत्रात आपण करत असलेल्या कामांना आपल्याला यश प्राप्त होणार आहे. चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. पारिवारिक सुख शांती मध्ये वाढ दिसून येईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *