१३ ऑक्टोंबर दुर्गा अष्टमी पासून अचानक चमकून उठेल राशींचे नशीब मिळेल सर्वात मोठी खुशखबर.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो जेव्हा माता दुर्गेची कृपा बरसते तेव्हा नशीब चमकायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनामध्ये कितीही वाईट काळ चालू असला तरी माता लक्ष्मीची व अंबिकेची कृपा बरसते तेव्हा आपल्या परिस्थितीमध्ये सुधारणा घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

दिनांक १३ ऑक्टोंबर पासून असाच काहीसा शुभ काढा या राशींच्या जीवनात येणार आहे. त्यांचा काळ बदलायचे संकेत आहे. आपल्या जीवनातील दुखाचे दिवस संपणार आहेत. महाअष्टमी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला नवी दिशा देणार आहे. आता इथून देणारा काळ आपल्या राशीसाठी सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार असून प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असलेली वाईट परिस्थिती आता बदलणार आहे आता इथून पुढे आपल्या प्रगतीचे संकेत आहेत. मित्रांनो सध्या शारदीय नवरात्रीचा महापर्व चालू आहे या पर्वावर सप्तमी अष्टमी आणि नवमी तिथीला माता दुर्गेची विशेष पूजा केली जाते. या वेळी अष्टमी चे व्रत हे सर्वाधिक महत्त्वपूर्ण मानले जाते.

अष्टमीच्या दिवशी मातेचे व्रत करून कन्या भोजन दिले जाते. जास्तीत जास्त घरांमध्ये अष्टमीचे व्रत केले जातात. आश्विन शुक्लपक्ष मूळ नक्षत्र दिनांक १२ ऑक्टोंबर बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी अष्टमीला आरंभ होणार असून दिनांक १२ ऑक्टोंबर बुधवार रोजी आठ वाजून ८ मिनिटांनी अष्टमी समाप्त होणार आहे.

अष्टमी पूजन है १३ ऑक्टोंबर या दिवशी केले जाणार आहे. या दिवशी शुक्रमा असे योग बनतात असून प्लॉटो आणि वृषभ अशी युती होत आहे. हा संयोग या काही भाग्यवान राशीसाठी अतिशय लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. याचा अत्यंत सकारात्मक प्रभाव या राशींच्या जीवनावर पडणार असून माता दुर्गे च्या कृपेने यांचा भाग्योदय घडवून येण्याचे संकेत आहेत.

मेष राशी- मेष राशी वर माता दुर्गेची विशेष कृपा बसणार असून अष्टमीपासून अचानक आपले भाग्य चमकून उठणार आहे. आता आपल्या जीवनातील प्रत्येक अडचणी दूर होणार आहे आर्थिक समस्या समाप्त होणार असून अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असलेली दारिद्र्याचे स्तिथी आता समाप्त होणार आहे.

अनेक आर्थिक लाभ आपल्याला आता होण्याचे संकेत आहे. उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्रामध्ये प्रगतीचे योग येणार आहेत. कौटुंबिक जीवन व सामाजिक जीवनामध्ये सुखसमृद्धीची बहार येणार असून या काळामध्ये शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी यशस्वी ठरणारा आहात.

मिथुन राशी- मिथुन राशि वर माताराणीची विशेष कृपा बरसणार आहे या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. जे काम हातामध्ये घेणार त्यामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागील काळामध्ये अडलेली कामे या काळामध्ये पूर्ण होतील.

कार्य क्षेत्रावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडवून येण्याचे संकेत आहेत व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून या काळामध्ये कार्य क्षेत्रांमध्ये प्रगती आणि उन्नती घडून येण्याचे संकेत आहेत.

सिंह राशी- सिंह राशीवर मातेची विशेष कृपा बरसण्यास सुरुवात होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील अतिशय सुंदर काळ ठरू शकतो नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार असून व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

या काळात आपल्या साहस आणि प्रराक्रमात वाढ दिसून येईल. शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी यशस्वी ठरणार आहात या काळामध्ये एखादी महान व मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. या काळात अष्टमीपासून पुढे येणारा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशी वर माता दुर्गे चा आशीर्वाद भरणार असून प्रगतीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनाला प्रगतीची एक नवीन दिशा प्राप्त होणार आहे. नव्या आर्थिक व्यवहारांना चालना प्राप्त होणार आहे.

व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून अनेक दिवसांपासून मनात राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पुर्ण होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक आणि व्यवहारिक जीवनात सुखाचे दिवस येतील. आपली पद प्रतिष्ठा यात वाढ होणार आहे.

मकर राशी- मकर राशींच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून अचानक धनलाभाचे योग आहेत. या काळात गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असलेल्या आर्थिक समस्या समाप्त होण्याचे योग आहेत.

हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. व्यवहारिक जीवनामध्ये पती-पत्नीच्या प्रेमामध्ये वाढ होणार आहे सुख-समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे.

टिप- तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहितीसाठी तुम्ही पंडित किंवा ज्योतिषी यांना भेटू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *