संपूर्ण श्रावण महिना देवघरात ठेवा ही एक वस्तू सर्व काही तुमच्या मनासारखे होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

तुमच्या मनात आहे ते पूर्ण होईल आणि तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल. मित्रांनो काही दिवसातच सर्वात पवित्र महिना श्रावण महिना सुरू होणार आहे. महादेवाचा हा महिना आपल्या हिंदू बांधवांसाठी अत्यन्त पवित्र असा हा महिना असतो. श्रावण सोमवारचा व्रत आपण मनोभावाने आणि विश्वासाने करतो आणि आपल्या बऱ्याच मनोकामना देखील पूर्ण होतात.

तर मित्रांनो पूर्ण श्रावण महिना तुम्हाला तुमच्या घरात ही एक वस्तू ठेवायची आहे आणि तिची रोज विधिवत पूजा करायची आहे. श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला या वस्तूचे पूजन करायचे आहे. आता ही वस्तू कोणती आहे? तर मित्रांनो तुम्हाला पूजेच्या दुकानातून एक नवीन सुपारी आणायची आहे. घरात असलेली सुपारी वापरू नये.

तर तुम्हाला ती सुपारी आणून श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ती सुपारी तुम्हाला देवघरात ठेवायची आहे. विधिवत त्या सुपारीचे हळद कुंकू अक्षदा लावून पूजा करायची व दिवा अगरबत्ती लावून त्यानंतर सम्पूर्ण श्रावण महिना त्या सुपारीचे पूजन करायचे आहे. आणि आपले जे काही मागणे असेल ते मागणे मागायचे आहे. त्यानंतर तुमची जी काही सेवा असेल ती करायची आहे.

महादेवाचा मंत्र किंवा जप असेल तो करायचा. पण ती सुपारी महिनाभर देवघरातच राहू द्यायची सकाळ पूजा करताना किंवा साफ सफाई करताना ती उचलावी आणि परत तिला तिच्या जागी ठेवावी. आणि श्रावण महिना सम्पल्यावर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी त्या सुपारीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे.

याने तुमच्या जीवनातील सगळी पीडा, दुःख, अडचणी, संकट बाधा निघून जातील. आणि मग तुमच्या घरात सुखसमृद्धी, आनंद, समाधान नांदेल. बरकत राहील यश तुम्हाला मिळू लागेल तर नक्की हा उपाय करून बघा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *