संपर्क येताच हा एक चमचा खा. दुसरी ला ट भ यंकर आहे. कसला सं सर्ग होणार नाही. छातीतील क प जळेल ऑक्सिजन ९८% राहील.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

सध्याच्या या सं क्रमणाच्या काळामध्ये आपली रो ग प्र तिकारक शक्ती जेवढी मजबूत होईल. तेवढेच आपल्या फुफुसाचे कार्यशक्ती मजबूत असायला हवी. यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये योग्य घटक घ्यायला हवे.

ज्याने आपली रोग प्र तिकारशक्ती वाढेल असे काही घरगुती पदार्थ घ्याच. सोबतच काही घरगुती उपायांचाही यामध्ये समावेश करा. या उपायाने ज्याही सं क्रमित व्यक्तींच्या तोंडाची चव गेलेली आहे, त्यांना भूक लागत नाही, त्यांना जेवण जात नाही, सोबतच ताप आहे तोंड आलेले आहे उष्णता वाढली आहे.

हे कमी करण्यासाठी हा पदार्थ अत्यंत फायदेशीर ठरतो. सोबतच ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी आहे. काही व्यक्ती तणावा मध्ये राहत आहेत. अशा व्यक्तींची प्रतिकारशक्ती दुप्पट वाढवण्यासाठी, त्या व्यक्ती आजारी न पडण्यासाठी घरगुती सोपा करा.

हा उपाय सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थ पासून बनवता येतो असा हा पदार्थ बनवण्यासाठी कोणते पदार्थ लागणार आहे. त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

१) कडुनिंबाचा पाला- सर्वप्रथम प्रत्येकाला सहज उपलब्ध होणारा कडुनिंबाचा पाला घ्यायचा आहे. कडू आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आयुर्वेदानुसार कडूलिंब कडू आहे, गरिबांचा डॉक्टर म्हणून याकडे पाहिले जात.

कडू लिंबामध्ये असणारे अं-ती-बॅ-क्टरि-य-ल फं-ग-ल आणि अँटी पॅरासिटी गुण प्रत्येक आजारावर राम बाणच कार्य करतात. म्हणून सध्याच्या संक्रमणाच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक किंवा दोन तरी कडू लिंबाचे पाने नियमित घ्यायला हवे.

ज्याने सं क्रमित व्यक्तीचा तोंडाची चव येण्यास फायदा होतो. गोळ्या औषध खाऊन उष्णता वाढते, तोंड येत, वारंवार ताप आहे. यावरही आजचा उपाय अत्यंत रामबाण कार्य करतो.

२) गुळ- आयुर्वेदानुसार गुळा हा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. तो इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी, पचनशक्ती वाढवण्यासाठी, शरिरातील विद्राव्य घटक बाहेर काढण्यासाठी गुळाचा आयुर्वेदानुसार वापर करायला सांगितला जातो.

३) कढीपत्ता- आजारी व्यक्तीस जेवण जात नाही किंवा काही व्यक्तींना भूक लागत नाही अशा व्यक्तींसाठी आयुर्वेदामध्ये कडीपत्ता महत्त्वाचा ठरतो. कढीपत्ता मध्ये एक विशिष्ट सुगंध असतो ज्याद्वारे वातावरण स्वच्छ व सुगंधी राहण्यास मदत होते.

कडीपत्त्याच्या पानांमध्ये कॅ-ल्शि-यम लो-ह पो-टॅ-शिअम फॉ-स्फ-रस, विटामिन बी-१ बी-२ व क जीवनसत्त्व भरपूर असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हा कडीपत्ता अत्यंत फायदेशीर ठरतो.

४) कोथिंबीर- कोथिंबीर ही अत्यंत उपयुक्त ठरते. रुचिकर सुगंधी, शितल, दाहनाशक, उष्णता कमी करणारी आहे. आजारपणात वाढलेला स्ट्रे स, थकवा, वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते ही कोथंबीर.

५) चिंच- चिंच ही मधुर, आंबट, रुचकर, उष्ण आहे चिंचमध्ये विटामिन- A, कॅ ल्शियम फॉ स्फरस भरपूर प्रमाणात असतात. ज्या द्वारे सं क्रमण, पचनशक्ती पूर्वरत येण्यास फायदा होतो.

६) जिरे- शरीरातील पचन शक्ति वाढवण्यासाठी तसेच शरीरातील विद्राव्य घटक बाहेर काढण्यासाठी जिऱ्याचा फायदा होतो. म्हणून आजच्या उपायासाठी जिरे लागणार आहेत.

७) ओवा- ओवा हा अत्यंत फायदेशीर ठरतो. छातीमधील असणारा जमा क प सोबतच स र्दी असेल प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ओवा फायदेशीर ठरतो. म्हणून आजच्या उपासासाठी ओवा लागणार आहे.

८) हिंग- हिंग या उपासासाठी लागणार आहे. पचन शक्ति वाढवण्यासाठी याचा फायदा होतो. चिमूटभर हिंग या उपाय साठी लागणार आहेत. या नंतर पुढचा एक घटक लागणार आहे तो म्हणजे काळीमिरी साधारणतः तीन कालिमिरी.

९) सैंधव मीठ- सैंधव मीठ हे या उपवासासाठी चवीनुसार घ्यायच. नंतर पुढचा घटक लागणार आहे तो म्हणजे लिंबू- लिंबू यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. विटामिन सी भरपूर असणारे लिंबू रो ग प्रति कारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरत. म्हणून अर्ध लिंबू कापून घेतल्या नंतर याचा रस यामध्ये पूर्ण टाकायचा आहे.

हे सर्व पदार्थ मिक्सर मध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. त्यात थोडे पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचे आहे. जशी आपण शेंगदाण्याची चटणी बनवतो तसे याची चटणी बनवायची आहे. त्यानंतर रोज जेवणाबरोबर हे थोड थोड खायचं आहे. एक घास का होईना खायच आहे, याने आपली प्रतिकार शक्ती चांगल्या प्रमाणात वाढते.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्र-कारच्या अनेक नव-नवीन प्रकारच्या मा-हितीसाठी आ-मच्या फेसबुक पेज-ला लाईक करा-यला विसरु नका.

सूचना- आ-म्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. ए-खाद्या आ-जाराने सं-क्रमित अ-सल्यास को-णत्याही डॉ-क्टर किंवा मे-डिकल प्रो-फेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उ-पाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *