२३ मे भागवत एकादशी या दिवशी चुकूनही हे पदार्थ खाऊ नका. तुमचे सगळे पुण्य नष्ट होईल. घरात गरिबी येईल, दरिद्रता येईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

२३ तारखेला रविवारच्या दिवशी भागवत एकादशी आहे हे तुम्हाला माहीतच असेल. या दिवशी उपवास करतात व्रत करतात हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल. परंतु या दिवशी कोणते तरी पदार्थ खात नाही. हे पदार्थ चुकून सुद्धा खाऊ नये हे तुम्हाला माहीत नसेल.

तुम्हला माहीत असेल की या दिवशी उपवास करतात आणि उपवासाचे पालन केले जाते काही नियमांचे पालन केले जाते हा दिवस विष्णू देवाचा आणि लक्ष्मी मातेच्या दिवस मानला जातो. यावेळी ही एकादशी रविवारच्या दिवशी आलेले आहेत रविवारचा दिवस खास बेताचा दिवस असतो.

या दिवशी बरेच प्रमुख पदार्थ आपल्या घरात केले जातात. परंतु एकादशी आल्याने सगळा प्लॅन चौपट झालेला असेल. परंतु भागवत एकादशीच्या दिवशी तुम्हाला काही पदार्थ खाता येत नाहीत आणि कोणत्याही एकादशीच्या दिवशी मग ती भागवत असू द्या किंवा कोणतीही एकादशी असू द्या तुम्ही हे पदार्थ चुकून सुद्धा एकादशीच्या दिवशी खायला नाही पाहिजे.

आता हे पदार्थ कोणते आहेत तर हे पदार्थ खाल्ल्याने आपण जेही पुण्य आपल्या आयुष्यात केलेले आहेत ते नष्ट होतात अशी मान्यता आहे आणि याचे सगळे विधिलिखित विष्णू पुराणामध्ये दिलेले आहे.

जर आपण हे पदार्थ चुकून सुद्धा खाल्ले तरी आपले पुणे नष्ट होतात. यातला जो पहिला पहिला पदार्थ आहे तो म्हणजे तांदूळ.

१) तांदूळ- तांदळाचा आपण भात करतो तांदळाची आपण खीर करतो तांदळाचे आपण खिचडी सुद्धा करतो. तर एकादशीच्या दिवशी सकाळी दुपारी रात्री चुकून सुद्धा तांदळाचा कोणताही पदार्थ घरात करू नये.

भात, खिचडी, खीर म्हणजे तांदूळ वापरूनच नये कोणताच पदार्थ तांदळाचा करायचा नाही. भाजी चपाती करावी. तांदळाचा काहीच कोणताच पदार्थ चुकून सुद्धा या दिवशी करू नये.

२) त्यासोबतच कांदा-लसूण सुद्धा या दिवशी वापरत नाही. पण काही लोक वापरतात. तर तुम्ही जर वापरत असाल तुम्ही वापरू शकतात. पण तांदूळ चुकून सुद्धा या दिवशी वापरायला नाही पाहिजे. यासोबतच नॉनव्हेज तर अजिबातच या दिवशी खायला नाही पाहिजे.

३) या दिवशी व्यसन सुद्धा करू नये. कारण आपण केलेले पुण्य नष्ट होतात आणि तांदूळ यातला सगळ्यात मुख्य पदार्थ आहे. जो एकादशीच्या दिवशी खाल्ला नाही जात. तुम्ही कुठेही सर्च केले गुगल वर सुद्धा टाकले तरी तिथे येईल की तांदूळ एकादशीच्या दिवशी खात नाहीत.

तर तुम्हीसुद्धा तांदळाचा कोणताही पदार्थ या दिवशी खाऊ नका. म्हणजे कोणत्याही एकादशीच्या दिवशी खाऊ नका.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *