२३ मे रविवार सगळ्यात मोठी भागवत एकादशी घरात येथे ठेवा एक वाटी तांदूळ घरात सुख-समृद्धी, बरकत, पैसा येईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

२३ तारखेला म्हणजे २३ मे रविवारच्या दिवशी सगळ्यात मोठी भागवत एकादशी आहेत. या एकादशीच्या दिवशी तुम्ही जर घरात येथे एक वाटी तांदूळ ठेवून हा उपाय केला. तर तुमच्या घरात श्रीमंती येईल, बरकत येईल, सुख-समृद्धी येईल, पैसा येईल तुमच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही.

रविवारच्या दिवशी या मोठ्या भागवत एकादशीच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा. महिला असेल पुरुष असेल कोणीही असेल हा उपाय नक्की करू शकतात. सकाळी-संध्याकाळी जेव्हाही आपण देवपूजा करतात तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकतात.

हा उपाय करण्यासाठी तुम्ही घरातलेच तांदूळ वापरू शकता. फक्त एक वाटी तांदूळ घ्यायचे आहे तुम्हाला ते तांदूळ घेऊन आपल्या देवघरात बसायच. देवघरात ती वाटी तांदूळाची वाटी ठेवायची. देवांना नमस्कार करायचा, अगरबत्ती लावायची.

त्यानंतर हळदी-कुंकू फुल पाहून त्या तांदळाची पूजा करायची, देवांची पूजा करायची. आणि हात जोडून आपण देवाला प्रार्थना करायची की, आमच्या घरावर आलेले संकट टळू दे, समस्या टळू दे, दुःख अडचणी दूर होऊ दे. अडचणी दूर होऊ दे. घरात सुख, समृद्धी नांदू दे. तुमची कृपा होऊ दे.

आम्हाला जास्त काहीच नको, म्हणजे तुम्हाला जी प्रार्थना करायची असेल ती प्रार्थना तुम्ही हात जोडून करायची आणि ते तांदूळ तुम्ही थोडे तांदूळ एक चिमूटभर तांदूळ तुम्ही तुमच्या तिजोरी टाकायचे.

त्यानंतर थोडे तांदूळ तुम्ही जे तांदूळ तुमच्या घरात भरलेले असतील, डब्यात असतील तर त्या तांदळामध्ये बरकत म्हणून ते तांदुळाचे दाणे टाकायचे आणि बाकी तांदूळ तुम्ही गाईला खाऊ घालायचे.

हा अतिशय सोपा उपाय आहे. फक्त ते तांदूळ दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ तारखेला तुम्ही उपाय कराल तर त्या दिवशी तांदूळ देवघरात राहू द्यायचे. त्यानंतर २४ तारखेला ते तांदूळ तिथून घेऊन थोडे तांदूळ तिजोरीत ठेवायचे. थोडे तांदूळ डब्ब्यात टाकायचे बाकी तांदूळ गाईला खाऊ घालायचे.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *