बाळूमामा यांना पाहून काही मुलींनी चा-ळे सुरू केले नंतर काय घडले तुम्ही पहा.

Astrology

बाळूमामाच्या नावान चांगभल.

आपल्या सर्वांना बाळू मामा माहीतच असतील, असे कोणी नाही की त्यांच्या किर्तीबद्दल कोणाला माहीत नाही. बाळू1 मामा हे साक्षात देवरूपी मनुष्य होते. ते मेंड पालन करत हेही आपल्याला माहीत असेल.

आजच्या लेखामध्ये आपण बाळू मामांच्या अशीच एक खरी गोष्ट ऐकणार आहोत. बाळू मामा हे न्याय प्रिय होते ते लोकांना मदतही करत होते. तर चला माहितीस सुरुवात करूया.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कौलव आणि घुतवडे या गावांच्या परिसरात बाळूमामा बकरी राखत होते. काही कारणास्तव त्या दिवशी ते एकटेच होते. त्याच रानात गुरे राखण्यासाठी काही तरुण मुली आलेल्या होत्या.

मामांच्या पावन मनाची त्यांना कल्पना नव्हती, मामा जवाण होते. भरदार शरीरयष्टी, देखणा चेहरा आणि तेजस्वी दृष्टी यामुळे काही मुली देहभान विसरल्या. त्यांच्यात काम-वि-कार निर्माण झाला. त्यांनी कामाचे चाळे सुरू केले परंतु बाळूमामा अंतर्ज्ञानी होते.

त्यांनी या मुलींना धडा शिकवण्याचा बेत केला त्या सर्वांच्या अंगात मामांनी भू-तां-चा संचार करविला. भु-तां-चा संचार झाल्याबरोबर त्या मुली एकमेकींशी केस ओढू लागल्या. बेभानपणे नाचू लागल्या एकमेकींशी अक्षरशः कुस्ती खेळू लागल्या.

त्यांची ही फजिती पाहून मामा हसत होते. त्या सर्व मुलींच्या भोवती बाळू मामानी रेषा आखून रिंगण तयार केले. त्यानंतर त्या रिंगणातून एकाकी मुलीला बाहेर काढून छडीने मारुन त्यांच्यातील भु-तां-चा संचार घालविला. शुद्धीवर येताच सर्व मुली आपापल्या घरी पळाल्या.

या घटनेमुळे मामांच्या विशुद्ध आचरणाची सर्वत्र ख्याती पसरली आणि त्याचबरोबर भु-ते काढणारे बाळूमामा अस त्यांना लोक म्हणू लागले. ओम नमो नारायणा बाळूमामाच्या नावान चांगभल.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *