सं-क्र-म-णा पासून मुलांना वाचवायचे असेल तर हे फळ चुकूनही खाऊ खायला देऊ नका. ऑक्सिजन कमी नाही, फुफ्फुसे स्वच्छ.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो.

सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये संक्रमण आत्तापर्यंत आपण वयस्क मध्यम वयाच्या वर्गातील व्यक्तीला संक्र-म-णाचा धो-का जास्त आहे असे समजत होतो. परंतु व र्ल्ड हे ल्थ ऑर्ग नायझेशन किंवा अन्य तज्ञ मंडळींनी मोठा धो-का जे मुले ० ते १८ वर्षे वयोगटात आहे त्यांना होऊ शकतो असे बोलणे केले आहेत.

आज पर्यंत को-रो-ना सं-क्र-म-णाचा इतिहास पाहता लहान मुलांना जास्त त्रास किंवा सं-क्र-म-णाची तीव्रता कमी पाहायला मिळाली आहे. यातील ० ते १२ वयोगटातील मुलांमध्ये था यमस ग्रँड असतो जो की नॉर्मल प्रोटेक्शन मुलांना देत असतो. १२ ते १८ तील वयोगटातील मुलांना सं-क्र-म-णा-ची थोडे जास्त जाणवतात.

सध्या ल स ही ० ते १८ वयोगटातील मुलांसाठी उपलब्ध नाही. म्हणून पालकांनी ज्याप्रमाणे आज पर्यंत आपल्या मुलांची काळजी घेतली त्याच प्रमाणे काळजी घ्या. तुम्ही घा. बरून न जाता किंवा मुलांना सतत सांगणे आता मुलांना संक्रमणाचा धो-का आहे याने घरातील मुले घाबरतील, टेन्शन घेतील.

याचा परिणाम त्यांच्या प्र तिकारशक्ती वरती होऊ शकतो. घरातील वातावरण नेहमीच तणाव मुक्त असायला हवे. ज्या गोष्टीमुळे तनावा मुळे भीती वाढेल त्या गोष्टीचे प्रमाण कमी करा.

प्रत्येक पालक व मुले यांनी काही टिप्स पाळून पुढील पदार्थ जर मुलांना सं-क्र-म-ण काळामध्ये किंवा सं क्र मण नसताना दिले तर त्याचा त्रा स नक्कीच होऊ शकतो. असे कोणते पदार्थ आहेत यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

पालकांनी व मुलांनी सं क्र मण काळामध्ये या टीप्‍स पाळायला हव्यात यामध्ये सर्वप्रथम लहान मुलांचे हात सातत्याने धुवा. मुलांना सॅ नि टायझर व साबणाचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करा. मुलांसमोर शिं कताना खो कताना तोंडावर रुमाल अथवा टिशू पेपर धरावा.

समोरच्या व्यक्तीशी बोलताना मास्क वापरून कमीत कमी सहा फूट अंतर असावे. विशेषता आजारी असेल त्यांनी इतर व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळावे. अस्वच्छ हाताने आपले डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करू नये.

जर तुमच्या मुलांना सं क्र मणाचे लक्षणे दिसत असतील तर लगेच डॉक्टरांशी संपर्क करा. आपल्या मुलांच्या ल सीकरणाचे जे टाईम टेबल आहे ते चुकवू नका. मुलांच्या शारीरिक हालचाली वाढून त्यांना सक्रिय राहण्यासाठी प्रोत्साहित करा.

वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी मुलांना सूचना द्या. शिळे अन्न कच्चे अथवा अर्धवट शिजलेले मांस मुलांना देऊ नका. मुलांची झोप पुरेशी होईल याकडे सातत्याने लक्ष द्या आणि सर्वात महत्त्वाचे आहार भरपूर आणि संतुलित असावा.

पुढील काही पदार्थ तुमच्या घरा मध्ये असतील आणि हे जर पदार्थ तुम्ही तुमच्या मुलांना खायला देत असाल तर विशेष काळजी घ्या. यामध्ये पहिला पदार्थ आहे.

१) पाणी- पाणी हे शरीर हा यड्रेड ठेवण्याच काम करत, म्हणून पाणी जास्तीत जास्त घ्यायला हवे. परंतु हेच पाणी फ्रीज मधील किंवा माठातील थंड पाणी असेल तर घ शातील तक्रारी क पजन्य आ जार पचनाच्या तक्रारी वाढतात. ज्याने प्रतिका-रशक्ती कमी होते. म्हणून या सं क्र म ण काळाच्या फ्रीजमधील किंवा माठातील थंड पाणी शक्यतो लहान मुलांना देऊ नका.

२) दरम्यान दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे केळी- केळी खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. परंतु केळी रात्रीच्या वेळी खाल्ल्याने किंवा केळी खाल्ल्यानंतर लगेचच लहान मुलांना तहान लागते ते पाणी मागतात.

पाणी पिल्याने बऱ्याच लहान मुलांना स र्दी, घ शाचे सं क्रमण होते. तसेच ज्यांना सं क्रमण आहे त्यांचा क फ वाढून त्यांना त्रास होण्याची शक्यता आहेत. म्हणून केळी खायला देताना या विशेष काळजी घ्या.

३) यानंतर चा पुढचा पदार्थ आहे तो पदार्थ म्हणजे द्राक्ष किंवा मनुके- जर मुलांना सं क्रमण झाले असेल स र्दी, क फ असेल तर चुकूनही द्राक्ष किंवा मनुके खायला देऊ नका. याने क प दुप्पट वाढतो हा असंख्य व्यक्तींचाच अनुभव आहे द्राक्ष आणि मनुके खाने शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. परंतु जर असे आजार क प जन्य नसतील तर तुम्ही हे खाऊ शकता.

४) यानंतर चा पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे दुग्धजन्य पदार्थांमध्ये दही व ताक शक्‍यतो रात्रीच्या वेळी खायला देऊ नका. सं-क्र-मण असेल तर या दरम्यान दुग्धजन्य पदार्थ अत्यंत कमी करा.

५) पुढील पदार्थांमध्ये थंड पेय व गारीगार तसेच दुकानांमध्ये उपलब्ध असणारे पॅकेट किंवा जे फास्ट फूड आहे. ते बऱ्याच लहान मुलांना चॉकलेट आणि बिस्कीट जास्त खाण्याची सवय असते. या सं-क्र-म-णाच्या काळामध्ये याच प्रमाण पूर्णतः कमी करा.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. त-सेच अ-शाच प्र-का-रच्या अने-क नवन-वीन प्र-कारच्या मा-हितीसाठी आ-मच्या फेसबु-क पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आ-म्ही आ-ज ज्या टिप्स दि-ल्या आ-हेत त्या सा-मान्य उप-योगाच्या टिप्स आ-हेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोण-त्याही डॉ-क्टर किंवा मे-डिकल प्रो-फेशनलच्या स-ल्ल्या-शिवाय हे उपा-य करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *