रात्री झोपताना घरात इथे ठेवा ७ लाल मिरच्या काही सेकंदात चमत्कार फरक बघा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आपल्या घरामध्ये इथे ठेवा सात लाल मिरच्या काही सेकंदा मध्येच तुम्हाला याचा चमत्कार दिसेल. आज आपण या लेखा मध्ये लाल मिरच्यांचा हा उपाय पाहणार आहोत. यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येते. आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी धनसंपत्ती पैसा टिकून राहील आणि धनसंपत्ती आपल्या घरामध्ये कशी येईल याचे मार्ग खुले करण्यासाठी या सात लाल मिरच्यांचा उपाय आपण पाहणार आहोत.

वास्तुशास्त्र मध्ये तसेच ज्योतिष शास्त्रामध्ये लाल मिरचीला काही विशिष्ट उपाय आणि तो-ड-गे करण्यासाठी वापरले जात. या लाल मिरचीचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. जर आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैशाचा आपो आप वापर होत असेल.

विनाकारण पैसा खर्च होत असेल, आजार पणावर पैसा खर्च होत असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल तर आपण या ७ लाल मिरच्या घेऊन त्या एखाद्या स्वच्छ पांढरा कापडामध्ये बांधाव्यात. त्यासाठी आपण पांढरा रुमाल घेऊ शकतो कोणताही पांढरा रुमाल किंवा पांढरा कापड यासाठी आपण वापरू शकता.

अशा या लाल ७ मिरच्या आपण आपली जी तिजोरी आहे. जिथे आपण पैसा अडका सोनं-नाणं ठेवतो ती जागा अशा ठिकाणी आपण या लाल ७ मिरच्या एका पांढऱ्या कापडामध्ये बांधून ठेवायच्या आहेत. यामुळे आपल्या घरातील विनाकारण होणारा खर्च थांबतो, घरामध्ये पैसे येण्याचा मार्ग मोकळा होतो. घरामध्ये पैसा टिकून राहतो.

तुम्हाला वाटत की तुमच्या घरावर कुणाची तरी वाईट नजर आहे. तुमच्या घराच्या घरातील व्यक्तींवर कोणाची तरी वाईट नजर आहे आणि त्यांना ती नजर लागलेली आहेत. त्यासाठी तुम्ही एक मिरची घ्या. ती मिरची आणि त्या व्यक्ती वरून नजर काढा आणि ती मिरची लांब कुठेतरी पण फेकून द्या नाहीतर ती मिरची तुम्ही जाळून टाका.

तुम्हाला वाटत की, तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात नजर लागलेली आहे, तुमच्या घराला खूप मोठ्या प्रमाणात नजर लागलेली आहे, कोणतंही काम तुमचं पूर्ण होत नाही. तुमचे घरातील कमावती व्यक्ती आहे जी व्यक्ती आपल्या घरात कमाई करून पैसे आणते.

अशा व्यक्तींसाठी ७ लाल मिरच्या घ्या आणि त्या मिरच्या आपण एका तांब्यामध्ये टाका त्यामध्ये पाणी घ्या आणि ते पाणी भरून त्या तांब्यातील ७ मिरच्या पाणी आणि तांब्या हे सर्व मिळून त्यांची नजर काढा आणि आपल्या घराची नजर काढा आणि ते पाणी आपण लांब कुठेतरी नेऊन फेकून द्या. त्याबरोबर त्या मिरच्याही तुम्ही तिथेच फेकून द्या.

फक्त एक काळजी घ्या, ते आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही फेकू नका, ते लांब जाऊन फेकून द्या. यामुळे तुमच्या घरावरील वाईट नजर दूर होईल, पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *