रात्री झोपतांना फक्त १ वेळेस बोला स्वामींचा हा मंत्र ७ दिवसात गरीब सुद्धा होईल श्रीमंत.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

स्वामींची कृपा ज्या व्यक्तीवर होते, त्या व्यक्तीला श्रीमंत होण्यासाठी वेळ लागत नाही. मानवाचे जीवन सुख दुःख यांनी भरलेले आहेत मानवाच्या जीवनामध्ये कधी सुख असत तर कधीच दुःख असत कोणतीही गोष्ट कायम स्वरूपी मानवाच्या आयुष्यामध्ये राहत नाही.

कधी कधी आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगली वेळ चालू असते तर तेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट करा कोणताही निर्णय घ्या तो कधीही चुकत नाही व ती गोष्ट कायम बरोबर असते आणि तुम्हाला त्या गोष्टीमध्ये यश नक्कीच येत असत.

त्या वेळेस तुम्ही साध्या साध्या गोष्टी केल्या तरी स्वतः पैसा तुमच्याकडे येत असतो. माता लक्ष्मी घरामध्ये वास करत असते. कधी तरी आपल्यावर वाईट वेळ आली त्यावेळेस कितीही प्रयत्न करा तरीही आपल्याला हातात निराशा येते. पैसा ये नाही, पैसा येण्याचा थांबतो, आपली सर्व कामे अडकतात.

अशा वेळी आपण नशिबाला दोष देत बसतो हे सर्व खर आहे. हे सर्व आपल्याला आपल्या नशिबाने मिळत असत आणि आपल्या नशिबा मध्ये लिहिलेल असत. त्यानुसारच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ते बदल होत असतात.

मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा की, स्वामींच्या शक्तीपुढे हे नशीब सुद्धा फिके पडत असत. तुम्ही जर स्वामींची आराधना केली, स्वामींची तपश्चर्या केली, स्वामींचे केवळ नाव जरी घेतले तरी ही तुमचे झोपलेला नशीब हे जाग होऊ शकत. ते तुम्ही लक्षात घ्या स्वामींची शक्ती अमर्याद आहे.

तुम्ही जर स्वामींवर आस्था ठेवली तर तुमच्या भक्ती मधे इतकी शक्ती आहे की आपल नशीब आपण उजळू शकतो. बरेच लोक स्वामींचे नाव स्वतः घेत नाहीत लक्षात घ्या ज्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती देवाचे नाव घेत नाही तर घर एक ना एक दिवस तरी दरिद्री झाल्याशिवाय राहात नाही.

त्या घरांमध्ये नक्की गरिबी येते, म्हणून आपण सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपतांना किमान एकदा तरी देवांचे स्वामींचे नाव घेतले पाहिजे. ज्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केल त्याच नाव एकदा तरी आपण घ्यायलाच हव.

आज आम्ही तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहोत तो मंत्र तुम्ही सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र उच्चारला तर तुमच नशीब चमकेल तुमच नशीब फळेल. सर्व गोष्टी तुमच्या मनासारखा होतील पैसा तुमच्याकडे आपोआप खेचला जाईल स्वामींवर निष्ठा ठेवा.

हा मंत्र तुम्हीही नक्की म्हणा मंत्र असा आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मंत्र पुन्हा एकदा ऐका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी तुम्ही सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी नक्की म्हणा हा मंत्र आपल आयुष्य आमूलाग्र पणे बदलू शकतो.

आपल्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, शांती सर्वकाही देऊ शकतो. स्वामींचा हा मंत्र आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर करतो व आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणतो. आपल्या आयुष्यातील आपली वाईट वेळे संपवतो. आपल्या जीवनात जर क्लेश असतील तर ते क्लेश दूर करतो.

आपल्या जीवनातील नैराश्य दूर होईल असा हा अत्यंत सोपा आणि अत्यंत प्रभावी असा हा मंत्र तुम्ही नक्की म्हणा व आपल्या जीवनाला सुखी बनवा.

जर हा लेख आ-व-डला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाई-क कराय-ला वि-सरु नका.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *