१० जून गुरुवार मोठी अमावस्या इथे ठेवा एक रुपयाचा शिक्का श्रीमंती येईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

१० जून गुरूवारच्या दिवशी मोठी अमावस्या आहे ही अमावस्या भाऊका अमावस्या म्हणून ओळखले जाते. याच दिवशी सूर्यग्रहण सुद्धा आहेत हे वर्षाचे पहिली सूर्यग्रहण आहे. त्यामुळे हा दिवस खूप मोठा आहे.

गुरुवारचा दिवस स्वामींच्या दिवस त्यामध्ये ही मोठी अमावस्या आणि त्यासोबतच सूर्यग्रहण या दिवशी तुम्ही फक्त हा उपाय करा. हा उपाय करण्यासाठी फक्त एक रुपयाचा शिक्का लागणार आहे. तुम्हाला तो सिक्का या ठिकाणी ठेवायचे आहे.

हा सिक्का ठेवल्याने घरात बरकत होईल श्रीमंती येईल. श्रीमंती पैशाची कधीही नसते श्रीमंती असते समाधानाची, शांतीची, आनंदाची आणि परिवाराचे लोक जर सुखी असतील तर ती श्रीमंती खूप काही घेऊन येते आणि त्याच श्रीमंती साठी तुम्ही हा उपाय करायचा आहे.

फक्त गुरूवारच्या दिवशी एक रुपयाचा शिक्का तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे. तुम्ही हा उपाय सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही करू शकतात. अमावस्याच्या दिवशीहा उपाय करायचा आहे. तर एक रुपयाचा शिक्का घेऊन तुम्ही देवघरा समोर बसायच आणि देवघराच्या मधोमध तो सिक्का तुम्हाला ठेवायचा आहे.

त्या सिक्क्याची हळदी, कुंकू, अक्षदा वाहून पूजा करायची कारण आपण सिक्क्याला, पैशाला देवी लक्षमी मानतो लक्ष्मी चे स्वरूप मानतो. तसेच त्या शिक्क्याची पूजा करायची आहे. त्यानंतर अगरबत्ती लावून त्या सिक्क्याला अगरबत्तीने ओवाळायचे आहे. दिवा लावून दिव्याने ओवाळायचे आहेत.

हात जोडून प्रार्थना करायची आहे की, आमच्या घरातून जीही वाईट शक्ती आहे नकारात्मकता आहे संकट आहेत अडचणी आहेत दुःख आहेत त्यांना तुझ्या सोबत बाहेर कर आणि आमचे रक्षण कर बस एवढ बोलून तो शिक्का दिवसभर तिथेच राहू द्यायचा. रात्रभर तिथेच राहू द्यायचा.

दुसर्‍या दिवशी ११ जून शुक्रवारच्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा देवपुजा कराल. तेव्हा तो शिक्का तिथून घेऊन तुम्ही बाहेर तो शिक्का बाहेर काढायचा. घराच्या बाहेर काढायचा आणि वाहत्या पाण्यात त्याचे विसर्जन करायचे किंवा कोणत्याही गरिबाला दान करायचा किंवा मंदिरात जाऊन दान पेटीमध्ये टाकून द्यायचा.

या तीन गोष्टी करू शकतात. वाहत्या पाण्यात विसर्जन, गरिबाला दान किंवा मंदिराच्या दानपेटी मध्ये पण तो घरात ठेवायचा नाही.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी तडकाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी तडका कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *