८ मार्च, महाशिवरात्र या ७ राशींवर होणार शिवकृपा.! महादेव या राशींना करणार मालामाल..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

८ मार्च २०२४ ला आहे महाशिवरात्र आणि ही महाशिवरात्र काही राशींसाठी खास ठरणार आहे. कारण त्यांच्यावर होणारे महादेवांची कृपा असे म्हणायला हरकत नाही. पण अस काय घडणार आहे कोणत्या त्याची चला जाणून घेऊया.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार सर्व ग्रह ठराविक वेळेच्या अंतराने राशी परिवर्तन करत असतात. ग्रहांच्या राशी बदलामुळे सर्व राशींवर शुभ आणि अशुभ असे दोन्ही प्रभाव दिसून येतात. कला संस्कृती आनंद वैभव आणि समृद्धीकारक शुक्र ग्रह मार्च महिन्यामध्ये राशी परिवर्तन करणार आहे.

मकर राशीत असलेला शुक्र सात मार्च रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. मकर आणि कुंभ या दोन्ही शनीचे स्वामित असलेल्या राशी आहेत. कुंभ राशी प्रवेश केल्यानंतर शुक्र आणि नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि यांचा युती योग जुळून येणार आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात शुक्र ग्रह दोनदा राशी परिवर्तन करणार आहे.

सात मार्चला कुंभ राशीत विराजमान होणार शुक्र एकतीस मार्च रोजी मीन राशि प्रवेश करणार आहे. मीन राशी शुक्राची उच्च रास मानली जाते. आता तुम्हाला ज्योतिष शास्त्रातला फारसे काही कळत नसल तरी सात-आठ मार्चपासून काही राशींना लाभ होणारे एवढे लक्षात घ्या आणि त्या राशी कोणत्या आहेत ते आता बघूया.

१) मेष रास – शुक्र ग्रहाचे गोचर शुभ फलदायी मेष राशीसाठी असणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली झालेली पाहायला मिळेल. सुख सुविधांमध्ये वाढ होईल नोकरदारांना आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळण्याचे संकेत आहे. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. सामाजिक कार्यात सुद्धा तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर काळ अनुकूल आहे.

२) वृषभ रास – वृषभ राशीला सुद्धा या काळामध्ये शुभ परिणाम मिळणार आहेत. व्यवसाय चमकेल नोकरी सुवर्णसंधी मिळतील संपत्तीत वाढ होईल पैशांची चांगली बचत तुम्ही करू शकाल. माता लक्ष्मी आणि शुक्र यांच्या प्रवाहामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. नशिबाची उत्तम साथ मिळू शकते. प्रेम संपदा शांततेचे क्षण घालवाल.

३) सिंह रास – सिंह राशीला व्यवसायात भरपूर पैसे कमावण्याची संधी मिळेल. शेअर बाजार किंवा इतर कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल तर चांगला परतावा मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काळ चांगला आहे. शुक्र प्रवाहामुळे प्रेम संबंध दृढ होतील. जोडीदारासोबत सहलीसाठी छान योजना बनवता येईल. कुटुंबात हुशारीने काम करा.

४) कन्या रास – धनप्राप्तीचे शुभ संकेत कन्या राशीसाठी आहे. सर्व प्रकारच्या भौतिक सुख सोयींमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी चांगल काम कराल अपूर्ण काम लवकरच पूर्ण होतील. मानसन्मानात वाढ होईल एकंदरीत शुक्राच गोचर लाभदायक ठरेल.

५) तुळ रास – भौतिक सुख मिळेल मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात चांगला नफा मिळेल व्यावसायिक योजना पूर्ण होतील. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी चांगलं यश मिळू शकत. नोकरीच्या बाबतीत काही चांगली बातमी सुद्धा ऐकायला मिळू शकते. बढती मिळण्याचे योग आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ होऊ शकतो. नवीन कामातही यश मिळण्याचे संकेत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाच सन्मान वाढणार आहे.

६) धनु रास- धनु राशीच्या व्यक्तींच्या जीवनात आनंद बघायला मिळेल प्रेम जीवनात काही सकारात्मक बदल होऊ शकतात. पैशाची कमतरता भासणार नाही नवीन कार किंवा घर खरेदी तुम्ही करू शकता. घरामध्ये आनंदी आनंद राहील. ऑफिसमध्ये काम करण्यासाठी चांगल वातावरण मिळेल चांगल्या कामगिरीसाठी बढती सुद्धा मिळू शकते.

आता जर लाभ होणाऱ्या राशींमध्ये तुमची रास नसेल तर महाशिवरात्रीच्या या पुण्य पावन परवावर तुम्ही एक उपाय करू शकता ज्यामुळे भगवान शिवशंकराची कृपा तुम्हाला देखील प्राप्त होऊ शकते. जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील आणि आर्थिक समस्येतून बाहेर पडायच असेल तर हा उपाय सगळ्याच राशीची लोक करू शकतात.

१) तो म्हणजे शिवस्तोत्राच पठण करणे. हे स्तोत्र कोणत्याही शिवभक्त पठण करता येत. दारिद्र्याचा नाश करणारे स्तोत्र आहे हे स्तोत्र कधी म्हणायच कस म्हणायच महाशिवरात्रीपासून हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करा आणि आर्थिक स्थिती चांगली होईल परंतु हे स्तोत्र न चुकता म्हणा. तुमच्या राहत्या घरीच तुम्ही स्तोत्र म्हणू शकता. धनप्राप्तीसाठी नोकरी व्यवसाय व्यापार वृद्धीसाठी हे स्तोत्र लाभदायी ठरत.

दारिद्र्याचा नाश करणारे शीघ्रफलदायी असा प्रभावी हे स्तोत्र आहे पण स्रोत्र दारिद्र्याच्या नाश करत. अहो साधी गोष्ट आहे या स्तोत्राच्या शेवटी दारिद्र्य दहन शिव स्तोत्रम संपूर्ण असा उल्लेख आहे. म्हणजे हे शिव स्तोत्र दारिद्र्याचे दहन करणार आहे. महिला सुद्धा हे स्तोत्र रोज म्हणू शकतात अडचणीचे चार दिवस मात्र त्यांनी सोडून द्यायचे आहेत.

२) त्याचबरोबर जर तुम्हाला शिवस्तोत्र म्हणता येत नसेल तर आणखीन एक साधा उपाय आहे. जो सगळ्या राशीचे लोक करू शकतात. तो म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी कापूर मिश्रित पाण्याने भगवान शिव शंकरांना अभिषेक करणे हा सुद्धा एक ज्योतिष शास्त्री उपाय सांगितला जातो. हा अभिषेक करताना तुम्ही महादेवांचा अगदी साधा सोपा मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *