हळदी कुंकू कार्यक्रम करणार असाल तर राहूच्या वेळेत करू नका, या गोष्टी नाहीतर होऊ शकतो अनर्थ.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हळदी कुंकू चा कार्यक्रम जर तुम्ही करणार असाल तर त्या राहूच्या वेळेत अजिबात करू नका, मार्गशीर्ष महिना संपलेला आहे आणि मकर संक्रांती पासून सुरू होतो तो विवाहित महिलांचा खास कार्यक्रम ज्याला हळदी कुंकू चा कार्यक्रम असे म्हणतात. मकर संक्रांति पासून ते रथसप्तमी पर्यंत हा कार्यक्रम केला जातो मकरसंक्रातीपासून ते रथसप्तमीपर्यंत महिलांना आपल्या घरी बोलावले जाते हळदी कुंकू दिले जाते ओटी भरली जाते.

त्यांना वाण दिले जाते असं कार्यक्रम हा विवाहित महिला करत असतात परंतु रथसप्तमी पर्यंत कोणत्याही वेळेस कोणत्याही दिवशी हा कार्यक्रम ठेवणार असाल तर वेळेचे भान ठेवा कारण रोज एक राहूची वेळ असते तिला अशुभ वेळ सुद्धा म्हणतात ती वेळ सोडून तुम्ही दिवसभरात कधी हा कार्यक्रम करू शकता मित्रांनो मकर संक्राती १५ जानेवारीला होती ती संपलेली आहे.

आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तो कार्यक्रम रथसप्तमी पर्यंत म्हणजेच १६ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. तर १६ फेब्रुवारी पर्यंत कोणताही एक शुभ दिवस तुम्ही निवडायचा आहे. तुम्हाला वेळ असेल तो दिवस निवडायचा आणि तेव्हा तुम्ही हळदीकुंकवाचा कार्यक्रम करू शकता.

आता तुम्ही एखादा दिवस निवडला सोमवार पासून मंगळवार पर्यंत कोणताही दिवस असू देत कोणताही वार असू द्यात कोणत्याही वारी एक वेळ असते. दीड तासाची नव्वद मिनिटाची वेळ असते ती सोडून द्यायची कारण ही अशुभ राहूची वेळ समजली जाते आताही वेळ आपण जाणून घेऊयात मित्रांनो आपण वारानुसार ही राहू ती वेळ समजून घेऊयात तर रविवारी ही वेळ असते साडेचार वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत संध्याकाळी दीड तासाची.

सोमवारी असते सकाळी साडेसात वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत. मंगळवारी असते दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत
बुधवारी असते ती बारा वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत.
गुरुवारी असते दुपारी दीड वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत.
शुक्रवारी असते सकाळी साडेदहा वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत आणि शनिवारी असते सकाळी नऊ वाजल्यापासून साडेदहा वाजेपर्यंत

ती दीड तासाची वेळ असते रोज दीड तास हा खराब असतो वाईट असतो राहू चा काळ असतो तर या वेळेमध्ये कोणतेही शुभ काम करू नका कोणतीही महत्त्वाची खरेदी करू नका कोणतेही महत्त्वाचे काम करू नका कोणताही व्यवहार करू नका आणि खास करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम तर करू नका हा वेळ सोडून किंवा त्या आधी तरी नाहीतर नंतर तरी तुम्ही कार्यक्रम करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *