४७ वर्षांनी मंगळ वक्रीने तयार झाला अत्यंत अशुभ योग. महिनाभर या ४ राशीने धन व भान जपले नाही तर…

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी मंगळ ग्रह हा ऊर्जा जमीन सामर्थ्य धैर्य पराक्रम शौर्य यांचा कारक आहे. असे मानले जाते की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली असते, तो धैर्यभान आणि निर्भय असतो. आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो. मंगळ ग्रह हा सर्व ग्रहांचा सेनापती म्हणून ओळखला जातो. मंगळ ग्रह वृषभ राशीत वक्री आहे.

मंगळाचे संक्रमण आता अशा स्थितीत पोहोचले आहे जिथून काही राशींच्या प्रभाव कक्षेत एक अत्यंत दुर्मिळ योग तयार झाला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा योग यापूर्वी १९७५ मध्ये जुळून आला होता. २०२२ च्या शेवटच्या महिन्याभरात मंगळ अत्यंत बलवान होणार असून याच्या जळात काही राशींना सोसाव्या लागू शकतात.

तब्बल ४७ वर्षानंतर जुळून आलेला हा योग काही राशींसाठी अत्यंत अशुभ काळ घेऊन येणारा ठरू शकतो. कोणत्या राशींवर कसा परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया. पहिली मेष रास मंगळाच्या संक्रमण चक्रातील पहिलीच रास म्हणजेच मेष धोक्यात येऊ शकते. या राशीच्या व्यक्तीस धनहानी सहन करावी लागू शकते. तसेच पुढील आठ आठवडे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची ही शक्यता आहे.

अशावेळी कोणताही नवा व्यवसायात किंवा गुंतवणुकीच्या प्लांटमध्ये पैसे टाकण्याआधी निदान चार तज्ञांचा सल्ला घ्यावा. तुमच्यावर डूग धरून बसलेले शत्रू हे बाहेर तुमच्या मित्राच्या रूपातच दिसत असतील. त्यांच्यापासून सावधान रहाणे हिताचे ठरेल.

२) वृषभ रास- वृषभ राशीचे मंगळ गोचर घडून आले आहे. यापुढील काही काळात वृषभ राशीच्या मंडळींना सावधान राहणे हिताचे ठरेल. कोणत्याही प्रॉपर्टीची खरेदी करण्याआधी तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या. सगळ्यात सर्वात मुख्य म्हणजे कर्ज घेणे टाळा. व अनिवार्य असल्यास अधिकृत स्तोत्र तपासून कायदेशीर पद्धतीने व्यवहार करा.

जेणेकरून भविष्यात होणारी धनहानी आधीच थांबवता येईल. मानसिक ताणामुळे पुढील काही काळ अस्वस्थ वाटू शकते. अशावेळी योगा व मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा करणे हिताचे ठरेल. शक्य असल्यास प्रवास करणे टाळावे.

३) मिथुन रास मंगळ गोचर तुमच्या राशीसाठी वैयक्तिक आणि पेक्षा डेंजर सुद्धा होऊ शकत. मंगळ ग्रहाच्या प्रभावाने भावंडांमध्ये वाद होण्याचे संकेत आहेत. यात तुम्हाला सुरुवातीपासून तुम्ही योग्यच आहात असे वाटेल पण एकदा तुम्ही समोरच्या व्यक्तीपासून तोडून वागायला सुरुवात केली तर मात्र नात्याला थोडा जाण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधातही चढ-उतार दिसत आहेत. आरोग्य जपण्याची गरज आहे.

४) कन्या रास कन्या राशीच्या मंडळींचे आई-वडिलांसह एखाद्या वयस्कर व्यक्तींसह वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारीमुळे खर्च वाढू शकतो ‌ त्यामुळे महिन्याचे बजेट अगदी तंतोतंत पाळण्याचा हट्ट धरा. कौटुंबिक वादाचा परिणाम तुमच्या कामावर होऊ देऊ नका. आणि विशेष काळजी घ्या.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *