या राशीने लाल धागा बांधू नये, होते मोठे नुकसान. बघा तुम्ही तर नाही ना करत ही चूक.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

अनेक लोक सहसा त्यांच्या हातात किंवा गळ्यात लाल धागा बांधतात. कोणत्याही धार्मिक किंवा शुभकार्यात लाल धागा बांधण्याची परंपरा आहे. लाल धागा शुभ मानला जातो. त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रानुसार लाल धागा धारण करण्याचे अनेक फायदे देखील आहेत. यासोबत ज्योतिष शास्त्रात असा देखील सांगण्यात आले आहे की कोणत्या राशी ज्या लोकांनी लाल धागा बांधू नये.

कोणत्या राशीने लाल धागा बांधू नये? ज्योती शास्त्रानुसार शनिदेव कुंभ आणि मीन या राशींचा स्वामी आहे. असे म्हणतात की शनि देवाला लाल रंग आवडत नाही. त्यामुळे कुंभ आणि मीन राशींच्या लोकांनी चुकूनही लाल धागा बांधू नये. जर कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी जर लाल रंगाचा धागा बांधला तर त्यांना लाभाच्या ऐवजी मोठे नुकसान होऊ शकते.

म्हणून कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी हे लक्षात ठेवा. आणि जर या राशींच्या लोकांनी लाल धागा परिधान केला असेल तर त्यांनी तो ताबडतोब काढून टाका. पण बाकीच्या राशींनी लाल धागा बांधलाच पाहिजे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घेऊयात.

मेष, सिंह, वृश्चिक राशींच्या लोकांनी लाल धागा बांधावा. मानते नुसार लाल राशींच्या लोकांना लाल धागा बांधून हनुमान जींचा आशीर्वाद मिळतो. असे सांगण्यात आलेले आहे. म्हणून या राशींच्या लोकांनी लाल धागा बांधला पाहिजे. हातात लाल धागा बांधण्याचे शास्त्रीय कारण देखील आहे

श्रद्धेनुसार आज बऱ्याच जणांना माहिती नसतील. हातात धागा बांधल्याने हार्ट अटॅक रक्तदाब यांसारखे आजारांचा धोका कमी होऊ शकतो. मान्यतेनुसार हातात लाल धागा बांधल्याने धनाची देवी लक्ष्मी देवी प्रसन्न होते. त्याचबरोबर राम भक्त भगवान हनुमान जींचा आशीर्वाद सुद्धा मिळतो.

मनगटावर लाल रंग बांधल्याने कुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत असतो. यातून पैसे आणि आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता असते. दुसरीकडे लाल धागा परिधान करणे ज्योतिष शास्त्रानुसार शुभ मानले जाते. यामुळे आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो. त्यांच्या जीवनावर चांगला परिणाम होतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *