धनु राशींसाठी असे असेल नवीन वर्ष २०२४, या गोष्टी तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो धनु राशीचे लोक नेहमी सत्तेच्या शोधात असतात. त्याचे प्रतीक धनुदर आहे ज्याच्या मागे घोडेचे शरीर आहे ज्ञान आणि गती या राशीचा जीवनाकडे व्यापक दृष्टिकोन आहे. प्रेमळ थोडेसे निश्चित आणि उत्साहाने भरलेले हे लोक पूर्ण आयुष्यभर जगण्यावर विश्वास ठेवतात. प्रामाणिक आणि कधीकधी विरोधक धनु राशीला आव्हाने स्वीकारला आवडतात.

स्वतःला बुद्धीची पेक्षा अधिक सहासी त्यांना वाचन लिहिणे आणि अज्ञात विषयांचा शोध घेणे आवडते.धनु राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष काय घेऊन येईल असा प्रश्न तुमच्या सर्वांच्या मनात नक्कीच निर्माण होत असेल. २०२४ नवीन वर्ष धनु राशीच्या लोकांसाठी कसे जाणार हे आता आपण जाणून घेऊ धनु राशीच्या लोकांसाठी सुरुवातीच्या थेट पाचव्या भावाचा असेल. विद्यार्थ्यांसाठी काळ खूप चांगला जाईल.

याशिवाय तुम्हाला फायदेही मिळतील. शेअर मार्केट मध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगले यश मिळेल. कार्यक्षेत्रात पदोन्नती होईल आणि सोने चांदीच्या गुंतवणुकीतून भविष्यात नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रेम म्हणतात तीव्रता राहील. धनु राशीच्या लोकांसाठी २०२४ मध्ये शनिदेव तिसऱ्या घरात प्रवेश करतील आणि या घरामध्ये शनि देवांच्या संक्रमण तुम्हाला शुभ परिणाम देईल.

या घरामध्ये शनीच्या संक्रमणामुळे तुमची मेहनत वाढणार आहे आणि तुम्हाला त्याचे शुभ परिणाम देखील मिळतील. या काळात तुमच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल आणि तुमचे धैर्य आणि शौर्य वाढण्याची शक्यता आहे. भावनांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टीने सक्षम होण्याची दिशेने तुमची वाटचाल सुरू राहील. ग्रहांचा राजा म्हणून ओळखला जाणारा सूर्य १४ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करेल आणि बारा वर्षानंतर देव गुरू सोबत संयोग साधील.

गणेश आणि भाग्य यांचे हे संयोजन तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकण्यासाठी काम करेल. त्या काळात तुमच्या घरात लहान मुलगी येऊ शकते. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल.याशिवाय सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना उच्च पद मिळू शकते. तुम्ही शिक्षक असाल तर तुमचा या काळात आदर ही वाढू शकतो. मित्रांनो आता आपण आरोग्य बाबत पाहू. धनु राशीच्या लोकांसाठी २०२४ मध्ये मोठा बदल घडेल किंवा तुमचा स्वर्गीय स्वामी गुरु सहाव्या भावात प्रवेश करेल. वर्षभरात एक मे नंतर त्यांचे संक्रमण केवळ सहाव्या घरात असेल.

अशा परिस्थितीत देवगुरूचे हे संक्रमण तुमच्या आरोग्यावर परिणाम करेल. विशेषतः किडनी आणि यकृताचे रुग्ण असलेल्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तथापि कार्यक्षेत्राच्या दृष्टिकोनातून देवगुरूचे हे संक्रमण तुम्हाला तुमच्या कार्यालयात चांगले परिणाम देईल आणि प्रदेशातील संबंधातून लाभ होण्याची शक्यता आहे. यावर्षी तुमची पूजेची आवड वाढू शकते.

धनु राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रह पंधरा मार्च रोजी शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल आणि शनि देवाच्या सहवासाचा उत्सव साजरा करेल. ग्रहांचा संयोग २३ एप्रिल नंतर तिसऱ्या भावात होणार आहे. तिसऱ्या घरातील या दोन ग्रहांचे संक्रमण तुम्हाला अपार यश देईल.

या काळात खूप काम होईल पण तुम्ही कायदेशीर लढाई लढत असाल तर त्यातही तुम्ही जिंकू शकता. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल तुम्ही एखाद्या कंपनीत किंवा कारखान्यात काम करत असाल तर तुम्हाला उच्चपद ही मिळू शकते.

मंगळाचे हे संक्रमण जमिनीशी संबंधित बाबतीत ही खूप फायदेशी ठरेल. धनु राशीच्या लोकांसाठी संपूर्ण वर्ष २०२४ मध्ये राहू मीन राशीत गोचर करत असेल आणि तुमच्या चौथ्या भावात बसलेला राहू तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देईल.

राहूच्या संक्रमणामुळे घरांमध्ये कौटुंबिक तणाव किंवा संकटाचे वातावरण असू शकते. कामाची ठिकाणी तुमची शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. परंतु २०२४ मध्ये राहूची संक्रमण अशा लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे आणि यात तुम्ही यशस्वी बनणार आहात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *