या सोप्या सोप्या गोष्टी करून पहा लक्ष्मी कायमची घरात थांबेल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

घरच्या लक्ष्मीने दररोज सकाळी उंबरठ्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी, उंबरठ्यावर लक्ष्मीची पावला चिकटवू नयेत. कारण त्या पावलावर आपली पावले पडणे हे बरे नसते.
घराच्या मुख्यादरवाज्यापेक्षा घरातील आतील दरवाजे ही उंच किंवा मोठे असू नयेत देवघरात देवांच्या फोटो बरोबर मृत व्यक्तींचे फोटो लावू नयेत आणि जर असल्यास ते ताबडतोब घरची लक्ष्मी म्हणजेच सुनबाई च्या हातून ते काढून टाकावेत यामुळे विपरीत परिणाम भोगावे लागत नाहीत.

घराचा मुख्य दरवाजा नेहमी पुसून स्वच्छ ठेवावा संध्याकाळच्या वेळी मुख्य दरवाजा तिन्हीसांच्या वेळी उघडा ठेवावा. धूप दाखवावी घरात केरसुणी आणल्यानंतर हळद कुंकू लावून घरच्या लक्ष्मीने पूजा करून तिला पाय लावू नये सहज दिसावी असे ठेवावी आणि दिवे लागल्यानंतर कधीही झाडू मारू नये. कारण ते लक्ष्मी आईची वेळ असते घरच्या लक्ष्मीने तिन्ही संजय ला झाडू मारणे म्हणजेच लक्ष्मी देवतेला घरातून बाहेर काढण्यासारखे असते.

म्हणून तिन्ही सांजेला घरच्या लक्ष्मीने झाडू मारू नये घराच्या मुख्य दरवाजावर लाल रंगाचे स्वस्तिक काढावे आणि हे चिन्ह घरची लक्ष्मी म्हणजेच सुनबाई च्या हातून काढणे खूप महत्त्वाचे असते दररोज पूजा केल्यानंतर शंखाची पूजा ही सुनेच्या हातून करावे. शंख असल्यास त्या शंख असा निनाद करावा यामुळे आलक्ष्मी घरातून काढता पाय घेईल आणि लक्ष्मी घरात चिरंतर राहील.

आपल्या कपाळी मधल्या बोटांना गंध लावूनच नंतर देवपूजा करावी व घरातील लक्ष्मीला हळदीकुंकू व्हावं त्यानंतर सुवासिनीने स्वतः ते लावून घ्यावं किंवा पूजा मध्ये कोणत्याही प्रकारच्या विधीची रक्षा ठेवू रोज सकाळी पाण्यात चिमूटभर मीठ टाकून घरच्या लक्ष्मीने पिल्यास आरोग्य उत्तम राहते.
त्यानंतर फरशी पुसताना मध्ये थोडस मीठ मिसळून पुसल्यास घरातील नकारात्मकता लोक पावते.

शक्य असेल तर घरच्या लक्ष्मीने श्री स्वामी समर्थ हा जप दिवसातून किमान १०८ वेळा म्हणावं त्यामुळे अचानक धनलाभ होतो व माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरातील लक्ष्मी वरती कायम राहते. परत त्यांचा सोपे असे उपाय घरच्या लक्ष्मीने घरच्या स्त्रीने हे उपाय केल्याने तुम्हाला धनलाभ होतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *