१४ जून २०२३ योगिनी एकादशीला धनप्राप्तीसाठी करा हे ५ उपाय आणि चमत्कार बघा.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

१४ जूनला आहे योगिनी एकादशी आणि त्या दिवशी श्रीहरी विष्णू जी विदेव पूजा केली जाते. उपवास करून मोक्ष मिळावा अशी प्रार्थना देवाकडे केली जाते. योगिनी एकादशीच्या पुण्य प्रभावाने पाप आणि दुःख नाहीच होत. संसारीक जीवनात एखाद्या व्यक्तीच्या अनेक समस्या असतात.

त्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही योगिनी एकादशीच्या दिवशी काही खास उपाय करू शकता. एक हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडून येईल. कोणत्या आहेत ते उपाय कसे करायचे चला जाणून घेऊयात.

१) मित्रांनो योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूना खीर अर्पण करा. या खिरीमध्ये तुळशीची पान नक्की टाका.यामुळे भगवान श्रीहरी विष्णु प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात. लक्षात ठेवा एकादशीच्या दिवशी तुळशीची पान तोडू नका. एक दिवस आधीच तोडून ठेवा. जेव्हा तुम्ही देवाला नैवेद्य दाखवाल तेव्हा ती पण त्यामध्ये नक्की टाका.

२) पंचामृत श्री भगवान हरिविष्णुना अतिशय प्रिय आहे त्यामुळेच एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक करावा. प्रसाद म्हणून देखील पंचामृत घ्याव. त्यामुळे तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद मिळेल. योगिनी एकादशीच्या दिवशी हे केल्याने धन धान्यात वाढ होते आणि मनोकामना पूर्ण होते.

३) एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी श्रीहरी विष्णू सोबतच दक्षिणाही शंकाची ही पूजा करावी. तुझे नंतर हरभराची डाळ पिवळे कपडे केळी गुळ या वस्तू दान कराव्यात. श्री हरी विष्णूंच्या आशीर्वादाने आपल्याही घरात सुख शांतीमध्ये वाढते.

४) एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण कराव आणि तेथे एक दिवा लावावा. भगवान विष्णू पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात.त्यामुळेच भगवान विष्णूंची पूजा करायची असेल तर पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करा. योगिनी एकादशीला पिंपळाच्या झाडाची सेवा केल्याने श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या आर्थिक समस्या दूर होतात.

५) एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीची पूजा अवश्य करा आणि तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. तुळशीला पाच किंवा अकरा प्रदक्षिणा करा. तुमची संपत्ती वाढेल तुमच्या जीवनात आनंद येईल.

मित्रांनो मानवी जीवन हे धकाधकीचे जीवन आहे. सगळं करायला जमत नाही. पण यातला एक जरी उपाय तुम्हाला करता आला तरी तुमच्या आर्थिक समस्या पैशांची अडचण दूर होऊ शकते. पण त्याबरोबरच कष्ट प्रामाणिकपणाही करायची आहे.

आपल्या घरामध्ये काही अडचणी निर्माण होत असतात म्हणूनच योगिनी एकादशीच्या दिवशी यापैकी कोणताही एक उपाय श्रद्धा भक्ती अंतकरणाने करा आणि तुमच्या जीवनात प्रगती कशी होते ते बघा.

मित्रांनो योगिनी एकादशीच्या दिवशी हे व्रत करत असताना या गोष्टींची काळजी घ्या एकादशीच्या दिवशी खोट बोलू नका, तू कोण आहे इतरांना फसवू नका, घरात भांडण करू नका वाद विवाद करू नका आणि कोणताही अनैतिक कृत्य करू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *