तूळ रास कशी असेल वर्ष २०२४? या गोष्टी तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

वर्ष २०२४ हे तूळ राशीसाठी कसा असणारे तूळ राशीच्या अविवाहितांचे लग्न जमतील का तूळ राशीसाठी २०२४ मध्ये तरी काही आर्थिक लाभ आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या माहितीमध्ये मिळणार आहेत. मंडळी तुळ रास ही राशीचक्रातील सातवी रास आहे. शुक्र हा या राशीचा स्वामी ग्रह आहे. तूळ ही न्यायाची प्रतीक असलेली रास आहे. न्याय देणारी देवता ही स्त्री देवता असून तिच्या एका हातात तराजू दाखवलेला आहे.

शुक्र हा या राशीचा स्वामी असल्यामुळे यांना सौंदर्य प्रिय असत. तूळ राशीची माणसं बऱ्यापैकी व्यवहारी असतात. यश आणि मुत्सद्दीपणा यांची उत्तम सांगड हे लोक घालतात. या प्रियतर असतातच पण त्याचबरोबर भावी काळाची म्हणजे येणाऱ्या काळाची जाणीव ठेवणारे सुद्धा असतात. या राशीमध्ये अनेक चांगल्या गुणांचा संयोग झालेला पाहायला मिळतो. सुख उपभोक्ता यांच्या स्वभावातच अस.

शुक्राची रास असल्यामुळे अनेक कलांमध्ये सुद्धा यांना रस असतो. अनेक कलांमध्ये हे पारंगतही असतात. फक्त यांची जरा कधी कधी द्विधा मनस्थिती होते म्हणजे हे करू कि ते करू हे ठरवताना यांना थोडा त्रास होतो. अशा या तूळ राशीची २०२४ मध्ये आर्थिक स्थिती कशी असणार आहे. या राशीच्या लोकांच्या पैशाच्या संबंधित समस्या २०२४ मध्ये दूर होणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत झालेली पाहायला मिळेल. उत्पादना पलीकडे अनेक संसाधन उपलब्ध होतील. अचानक होणाऱ्या खर्चाची तुम्हाला भीती वाटणारच नाही.

व्यवसाय करणाऱ्यांसाठी व्यवसाय ही चांगला होईल आणि नोकरी करणाऱ्यांना सुद्धा आर्थिक प्रगतीच बघायला मिळेल. म्हणजे थोडक्यात काय तर आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष तूळ राशीसाठी चांगला आहे. फक्त व्यवहार करताना काळजी मात्र घ्यावी. नोकरी व्यवसायातच बोलायच झाल किंवा करिअरचा बोलायच झाल तर या वर्षाच्या सुरुवातीला करिअरमध्ये आणि नोकरीमध्ये चांगले परिणाम दिसून येतील. हो हेही तितकच खर आहे की तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

पण तुम्ही त्याला घाबरणार नाही नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे पण चांगली नोकरी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. व्यवसायाचा बोलायच झाल्यास व्यावसायिकांसाठी वर्षाच्या सुरुवातीला शुभ संकेत आहेत. व्यवसायात नफा वाढेल परंतु वर्षाच्या मध्यभागी तो थोडा मंद होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या कामाच पूर्ण नियोजन केल तर व्यवसायातील चढ-उतारांपासून तुम्ही वाचाल. म्हणूनच तुम्हाला सल्ला आहे की वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा ग्रहांची स्थिती चांगली आहे.

तेव्हा तेव्हा तुमच्या व्यवसायाचा विस्तार तुम्ही करा आणि बुध ग्रहाशी संबंधित उपाय केल्यास लाभ होऊ शकतो. पण उपाय काय करायचे आहेत या माहितीच्या शेवटी सांगणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. आता बोलूया कुटुंब आणि नातेसंबंधाबद्दल वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या बोलण्यात गोडवा आलेला तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे प्रेम संबंधांमध्ये देखील गुरुवार आहे. हो जे अविवाहित आहे त्यांचे प्रेमविवाहाचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात आनंद राहील भावंडांना फायदा होईल.

त्याचबरोबर तुम्हाला सल्ला दिला जातो की कुटुंबातील कोणत्याही सदस्यांची कुठल्याही गोष्टीवरून भांडण करू नका अन्यथा त्याच नुकसान तुम्हाला होऊ शकत. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने तुम्हाला यंदा यश मिळणार आहे. आता बोलूया विद्यार्थ्यांबद्दल किंवा जे परीक्षा देतायेत स्पर्धा परीक्षा देताय शिक्षण घेत आहेत अशा लोकांबद्दल या वर्षी विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. जर तुम्ही शनी संपत्तीत उपाय केले तर तुमच अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा तुम्ही यशस्वी होऊ शकाल.

वर्षाच्या सुरुवातीपासूनच महिन्यात घ्या असा सल्ला तुम्हाला दिला जातो.आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयी जीवनशैली याबद्दल निष्काळजी राहून चालणार नाही. कारण तुमचा निष्काळजीपणा तुम्हाला आजारांकडे घेऊन जाऊ शकतो. त्या आजारपणामुळे तुम्हाला अशक्तपणा यावर्षी जाणवेल आणि म्हणून तुम्ही आजारी पडणारच नाही यासाठी तुम्ही काळजी घ्या. सात्विक आहार घ्या चांगली जीवनशैली बनवा व्यायाम करा आणि त्यामुळे आजारापासून तुम्ही दूर राहाल.

आता बघूया ज्योतिष उपाय: १) शुक्रवारी तुम्हाला उपवास ठेवायचा आहे.महालक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे किंवा महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन कमळाचे फुल अर्पण करायच आहे. यामुळे काय होणारे नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला या उपायाने फायदा होईल.

२) दुसरा उपाय म्हणजे शनीचा उपाय आहे. ज्यांना मी मगाशी म्हटल की शनीचा उपाय केल्याने लाभ होईल अशा व्यक्तींनी हा उपाय करायचा आहे. शनि महाराजांची कृपा होण्यासाठी अंध किंवा गरीब व्यक्तींना अन्नदान कराव. त्यामुळे जीवनात अचानक आलेल्या संकटांपासून तुमच रक्षण होईल आणि आर्थिक संकट येणार नाही सगळ्यात महत्त्वाच तुमच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा.

त्यांचा सन्मान करा त्यांचा अपमान करू नका कारण की घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान केल्यास शनि महाराज क्रोधित होतात. शनि महाराजांची विपरीत फळ मिळायला लागतात. म्हणूनच जेष्ठांची सेवा करण हा शनि महाराजांसाठीचा एक उत्तम उपाय आहे.

३) आता तिसरा उपाय खूप महत्त्वाचा आहे. यावर्षी राहू चा वाईट प्रभाव टाळण्यासाठी तुम्हाला बार्ली वाहत्या पाण्यात प्रवाहित करण्याचा सल्ला दिला जातो. त्याचबरोबर गुरु ग्रहाचा उपाय केल्याने सुद्धा तुमचा यंदा कल्याण होऊ शकत. गुरु ग्रहाचे उपाय म्हणजे काय दत्तगुरूंची सेवा करण्यात तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर स्वामींची सेवा करा. त्यामुळे सुद्धा गुरुकृपाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

४) चौथा आणि अगदी सोपा उपाय म्हणजे कपाळावर चंदन किंवा हळदीचा टिळक लावावा. यामुळे सुद्धा तुमच्यावर गुरु ग्रहाची कृपा होईल. आता बघूया तुमच्यासाठी भाग्यकारक क्रमांक यावर्षी कोणता आहे. भाग्यकारक रंग कोणता ठरणार आहे. २०२४ मध्ये तुमच्यासाठी पाच आणि आठ हे नंबर लकी ठरणार आहेत. त्याचबरोबर पाच आठ १४,१७,२३ आणि २६ या तारखा लकी टाकणार आहेत. या दिवशी विशेष काम केल्यास लाभ मिळेल. मित्रांनो तूळ ही शुक्राची रास असल्यामुळे या लोकांना नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड असते.

तूळ राशीच्या लोकांना जीवन अगदी भरभरून जगायच असत. यांचा व्यक्तिमत्व सुद्धा अगदी भारदस्त असतात. तुम्ही राशीच्या लोकांनी नेहमी काहीतरी नवीन शिकत राहाव. कारण त्यातूनच त्यांना नवी ऊर्जा मिळत असते. तूळ राशीच्या व्यक्तींनी आणखीन एक गोष्ट करावी ती म्हणजे जीवनात कोणत्याही प्रकारचा संकटाला तर माझा लक्ष्मीची उपासना करावी. कारण तूळ ही शुक्राची रास आहे आणि माता लक्ष्मीच्या उपासनेने शुक्रवारशी संबंधित सर्व दोष दूर होतात. सगळ्यात महत्त्वाच म्हणजे आनंदी राहाव नवनवीन गोष्टी शिकण्यात न जो आनंद तुम्हाला मिळतो तो टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा.

तुमचा उत्साह तुमच्या चेहऱ्यावरचा हसू हे इतरांना सुद्धा प्रसन्नता देत असत. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा आणि आनंदी राहा. येणाऱ्या वर्षांमध्ये काहीतरी नवीन संकल्प घ्या ज्यातून तुम्हाला सकारात्मकता मिळेल. सगळेजण जल्मट झटकून टाका आयुष्याचा नवीन दृष्टिकोन घेऊन २०२४ मध्ये पदार्पण करा. नक्कीच २०२४ हे वर्ष तुमच्यासाठी चांगल जाईल. तुमच्या अवतीभवती असलेल्या नकारात्मक गोष्टी नकारात्मक लोक यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका.

सरावाने ते नक्कीच जमेल आणि मग बघा तुमच्या प्रगतीचे घोडे कोणी आणू शकत नाही. तुमच्यामध्ये अफाट क्षमता आहे. त्या क्षमता तुम्ही ओळखा आणि त्या क्षमतांना योग्य तो गाव द्या. फक्त विचार करत बसण्यापेक्षा कृती करण्यावर भर द्या. त्यामुळे तुमच्या जीवनात अमुलाग्र बदल झालेला तुम्हाला दिसून येईल. तूळ राशीच्या लोकांना नीटनेटकेपणा लागतो सगळ्या गोष्टी अगदी पद्धतशीर लागतात आणि त्याच गोष्टींमधून त्यांना सकारात्मकता मिळत असते.

तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला जस लागेल तस तुम्ही सगळ नीटनेटका ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण गोष्टी नीटनेटके नसतील तर तुमच्या मनामध्ये नकारात्मकता निर्माण होते. म्हणून जिथल्या गोष्टी तिथे घर व्यवस्थित सौंदर्य दृष्टिकोनातून घर तुम्ही कस सजवाल या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मनामध्ये नक्कीच सकारात्मकता येईल आणि नवीन वर्ष २०२४ हे तुमच्यासाठी चांगल जाईल. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *