२३ फेब्रुवारी माघी पौर्णिमा या राशीचे भाग्य चमकणार पुढील ११ वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. माघ महिन्यात येणाऱ्या या पूर्वी मध्ये माघी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. मित्रांनो तसे तर प्रत्येक पौर्णिमा ही पूजा पाठ करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय खास मानले जाते. माघ महिन्यातील या पौर्णिमा तेथील विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त आहे.

त्यादिवशी पवित्र नदीमध्ये स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि त्याबरोबरच या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. देवता जो आशीर्वाद देतात त्या आशीर्वादामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही दुःखद असलेले जे काही दुःख असेल ते दूर होत असते माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी त्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर गंगा स्नान करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

त्यानंतर सूर्याला अर्घ्य देताना ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करून सूर्याला अर्घ्य देणे अतिशय शुभ मानले जाते. व्यक्तीच्या जीवनामध्ये एक नवेचैतन्य नवे तेज निर्माण होत असते. तुम्ही ऊर्जा व्यक्तीला प्राप्त होत असते. या दिवशी प्रयागराज मध्ये गंगास्नान करणे अतिशय शुभ मानले जाते. मान्यता आहे की, केल्याने व्यक्तीच्या समस्त मनोकामना पूर्ण होतात. मग पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा स्थापित करून विधी विधान पूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने सुख समृद्धीची प्राप्ती होत असते.

त्याबरोबरच या दिवशी चंद्र देवाची पूजा केल्याने देखील व्यक्तीच्या कुंडलीमध्ये चालू असणारा व्यक्तीच्या जीवनामध्ये चालू असणारा चंद्रदोष दूर होत असतो. तो त्यामुळे अनेक लाभ व्यक्तिला प्राप्त होत असतात मित्रांनो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो त्यामुळे चंद्राचा प्रभाव हा व्यक्तीच्या मनावर पडत असतो. त्यामुळे त्यांच्या कुंडलीत चंद्र शुभ असतो त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बाहेर आल्याशिवाय राहत नाही.

त्यामुळे चंद्राला प्रसन्न करण्यासाठी देखील ही पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. यावेळी येणारी पौर्णिमा तिथीसाठी अतिशय लाभकारी मानले जाते. जीवनामध्ये सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा या राशींच्या जातकांवर बसणारा जीवनामध्ये चालू असणारा आहे.

मित्रांनो या दिवशी दोन दिवसाची पौर्णिमा तिथी तिथे आहे तुम्हीच फेब्रुवारी आणि २४ फेब्रुवारी रोजी पौर्णिमा राहणार असून विशेष म्हणजे २३ फेब्रुवारी रोजी पौर्णिमा मानली जाणार आहे त्यांच्यानुसार माघ शुक्लपक्ष असलेल्या नक्षत्र दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी तीन वाजून ३४ मिनिटानंतर पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक २४ फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजून एक मिनिटानंतर पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे.

यावेळी पौर्णिमा शुक्रवारी येत असल्यामुळे हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. अतिशय शुभ मानला जातो आणि शुक्रवार पौर्णिमा मिळून अतिशय शुभसयोग बनत असून या दिवशी माता लक्ष्मीची विधी विधानसभा पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये धनधान्य आणि सुख समृद्धीची भरभराट झाल्याशिवाय राहत नाही. पौर्णिमा तिथीपासून पुढे असाच घ्यायचा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही खास राशिच्या जातकांना येणार आहे.तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणते आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांच्या जीवनावर माघ पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. पौर्णिमा किती पासून पुढे जीवन आनंदाने फुलून येईल. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बसणार असून चंद्राचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे मन शांत बनेल आत्मविश्वास वाढेल मनोबल वाढेल मनोबल उंचावेल त्यामुळे जीवनामध्ये कठीण वाटणारे काम अतिशय सोप्या रीतीने पूर्ण होणार आहे.

अशक्य वाटाणे कामे देखील स्वतःच्या कष्टाच्या बळावर स्वतःच्या जिद्दीच्या बळावर आपण पूर्ण करून दाखवणार आहात. मेष राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे पारिवारिक जीवन आनंदाने अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील. मनासारखा जोडीदार मिळेल आणि धनधान्याने आपले जीवन संपन्न बनणार आहे.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा असेल. मानसिक चला दूर होईल आरोग्य उत्तम असेल मनावर असणारे दडपण मनामध्ये असणारी भीतीचे वातावरण सर्वकाही दूर होऊन आत्मविश्वासांमध्ये वाढ होईल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदायला लागेल त्यामुळे या काळामध्ये आपण एक सुखी आणि संपन्न जीवन जगू शकता. अनेक दिवस आपल्या प्रगतीच्या असतील उद्योग व्यापारात देखील भरभराट होणार आहे विद्यार्थी वर्गासाठी हा काळ शुभ फळ प्राप्त करणार असून परीक्षेमध्ये चांगले यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

३) सिंह रास – सिंह राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये चंद्राचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. पौर्णिमा तिथीपासून पुढे जीवनामध्ये सुखसमृद्धीची भरभराट होणार आहे.माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या आशीर्वादाने या काळामध्ये चांगली फलप्राप्ती आपल्याला होणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल ज्या कामाला हात लाभार्थी कामे यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात आपला अनेक दिवसांचा आलेला पैसा देखील आपल्याला या कालावधीमध्ये प्राप्त होऊ शकते कौटुंबिक जीवनाचा आनंद आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीमध्ये मानसन्मान प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. त्यामुळे मन समाधानीपणे आर्थिक समस्या समाप्त होतील भाग्याची साथ असेल.

४) तुळ रास – तूळ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे.तुळ राशीसाठी येणारा काळ प्रगतीचा असेल. भगवान चंद्र आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर दिसून येईल मानसिक ठराव दूर होईल. आरोग्य उत्तम राहील. मनावर असणारे भय भीतीचे दडपण देखील दूर होणार आहे. या काळामध्ये आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लागू शकतो.

अनेक दिवसांचे अपूर्ण आपले स्वप्न येणाऱ्या कालावधीमध्ये साकार होणार आहेत तुळशीच्या जातकांसाठी हा काळ पद प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा काळ आहे. मानसन्मान प्राप्त करून देणारा काय आहे नव्या ऊर्जेने नव्या कामाची सुरुवात करणार आहात त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश मिळण्याचे संकेत आहेत. नोकरीमध्ये मनासारखे यश मिळाले एखादी आनंदाची बातमी लवकरच आपल्या कानावर येणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होणार आहे.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी करणारा असून पौर्णिमा तिथीपासून पुढे भाग्यदयाचे संकेत आहेत. मनाला एक सकारात्मक कल प्राप्त होणार आहे आलेली कामे पूर्ण होणार आहेत. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजातून मान सन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये वाढवणार आहे हा काळ जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. मानसिक दडपण मानसिक त्रास दूर होणार असून या कालावधीमध्ये आरोग्याची देखील प्राप्ती आपल्याला होणार आहे.

६) मीन रास – मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा असेल. मानसन्मान पद प्रतिष्ठा मिळवून देणारा काळ असेल. भाग्याचे साथ आपल्याला मिळणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. स्वतःच्या कष्टाने स्वतःचे एक नवे विश्व आपण निर्माण करणार आहात. मीन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आता इथून पुढे सुखाचे दिवस येणार आहेत सुख शांती समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. हा काळ जीवनातील सर्वात सुंदर आणि उत्तम काळ करू शकतो.

पौर्णिमा किती पासून पुढे जीवनामध्ये ज्या काही नकारात्मक घडामोडी चालू होत्या त्या समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. हा काळ आपल्या जीवनात एक अमलाग्र बदल घडवून आणू शकतो. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक देखील करणार आहोत. उद्योग व्यापारामध्ये आपल्याला मनासारखे यश प्राप्त होणार आहे मन आनंदी आणि समाधानी बनणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *