५ राशींवर ‘ लक्ष्मीकृपा ‘ लॉटरी लागणार, या ५ योगामुळे वाऱ्याच्या वेगाने धावणार या राशींचे नशिब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार यंदाची दिवाळी पाच राशींना प्रचंड धनलाभ करून देणारी ठरणार आहे. कारण या दिवाळीत लक्ष्मी पूजनावर ५ राजयोगा सोबतच महालक्ष्मी सौभाग्य आणि आयुष्मान नावाचे तीन शुभहयोग जुळून येतात. अशाप्रकारे आठ शुभ योगांमध्ये दिवाळी साजरी केली जाईल. या चला तुमच्या हि राशीला होईल का तुमच्याही भाग्यात लक्ष्मी कृपा आहे का शिवाय दिवाळीच्या दिवशी कोणत्या राशींना लॉटरी लागणार आहे.

कोणता रंग तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे आणि कोणत्या उपायाणे तुमच्यावर अशी धनवृष्टी होईल. चला जाणून घेऊया. १२ नोव्हेंबरला दिवाळी होती. या दिवशी दुपारी अडीचच्या सुमारास अमावस्या सुरू झाली होती. सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या वेळी ५ राजयोग होते. यासोबतच आयुष्यमान सौभाग्य आणि महालक्ष्मी योग ही तयार होतील. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार असा शुभ योग घेण्यासाठी वर्षात आला नव्हता.

अशा शुभ योगामुळे हा सण सर्वांनाच सुख-समृद्धी देणार आहे. दिवाळीनंतर नवीन वर्षाची सुरुवात कार्तिक शुक्ल प्रतिपदेपासून होते. पुष्य नक्षत्र आणि धनत्रयोदशीपासून नवीन वह्या आणि हिशेब घेऊन व्यवसाय सुरू करण्याची परंपरा व्यावसायिकांमध्ये आहे.

अशा व्यक्तींना दिवाळीत तयार होणारी ग्रह स्थिती त्यांच्या प्रगतीचे शुभ संकेत देत असल्यासही सांगितल जात आहे. मग ते पाच राजयोग कोणते गजकेसरी, हर्ष, उभयचरी, काहल आणि दुर्धरा असे ५ राजयोग तयार होत आहेत. जे शुक्र बुध चंद्र आणि गुरुच्या स्थितीमुळे जुळून येतात.

१) ज्योतिष शास्त्रात गजकेसरी योग मान आणि लाभ देणारा मानला जातो. २) हर्ष योगामुळे धनलाभ संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढते. ३) काहल योग तीर्थ आणि यश प्राप्त करून देतो. ४) उभयचरी योगामुळे आर्थिक समृद्धी वाढते. ५) दुर्धर योगामुळे शांती आणि शुभता वाढते.

अशाप्रकारे हे ५ राजयोग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तयार होणार आहेत आणि ज्योतिष शास्त्रानुसार पुढील दिवाळीपर्यंत पाच राशींसाठी हा काळ लाभदायक असणार आहे. दिवाळीतील ग्रहांची स्थिती पाहता मेष मिथुन कन्या वृश्चिक आणि मकर राशीसाठी शुभकाळ सुरू होणार असल्यासही सांगितल जात आहे. त्या पाच राशींच्या लोकांना पुढील दिवाळीपर्यंत आर्थिक लाभ आणि मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त उत्पन्नाचे साधन निर्माण करू शकतात. याशिवाय इतर राशींसाठीही हा काळ चांगला मानला जातोय.

१) मेष रास- मेष राशीच्या व्यक्तींना कर्ज पासून मुक्ती मिळेल. कर्ज घ्यायच असेल तर तेही मिळेल आणि त्याची परतफेड ही वेळेवर होईल. अतिरिक्त उत्पन्नाचे साधने निर्माण होतील. व्यवसायात लाभ मिळेल. धनत्रयोदशी ते छोटी दिवाळी हा दीपोत्सवाचा आठवडा मेष राशीसाठी अत्यंत शुभ मानला जातोय. याचबरोबर मेष राशीच्या व्यक्तींना शुभ वार्ताही मिळेल. त्यामुळे त्यांच मन प्रसन्न राहील.

यंदा तयार झालेल्या या योगामुळे पुढील एक वर्ष तरी मेहनत आणि कार्यशैलीत तुम्हाला अफाट यशही मिळेल. मेष राशीसाठी केशरी रंग शुभ मानला जातोय. म्हणून लक्ष्मीपूजनात केसरी रंगाचे वस्त्र नक्की परिधान करावे. शिवाय रोज श्री सूक्तच पठण केल्याने व्यक्तींच्या जीवनातील सर्व समस्या संपुष्टात येतील.

२) मिथुन रास – या राशीच्या नोकरदारांना प्रगतीच्या संधी मिळतील. मालमत्तेची संबंधित प्रलंबित कामे पूर्ण होतील. मिथुन राशीच्या लोकांची जंगम मालमत्ता खरेदीची शक्यता आहे. धनत्रयोदशी पासून छोटी दिवाळीपर्यंत हा सणांचा हा आठवडा आरोग्यदायी आनंददायक आणि संपत्ती घेऊन येणारा असू शकतो.

याचबरोबर या दिवाळीपासून ते पुढील दिवाळीपर्यंत तुमच्या महत्त्वकांशी योजना कार्यान्वित होतील. या दिवाळीत तुमचा शुभ रंग असेल हिरवा. म्हणून तुम्ही हिरव्या रंगाची वस्त्र नक्की परिधान करावे. मिथुन राशि साठी उपाय म्हणजे आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा. सर्व कामे मार्गी लागतील.

३) कन्या रास – कलात्मक योग हा कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. त्यामुळे कन्याराशी स्वतःसाठी वेळ काढतील. शिवाय नोकरी व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना कन्या राशींच्या लोकांना तज्ञ मंडळींचा सल्ला घेण लाभदायक ठरेल. या काळात कन्या राशींचा आत्मविश्वास ही दुप्पट या वाटणार आहे. शिवाय या काळात कन्या राशींच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. कन्या राशीच्या व्यक्तींचा बँक बॅलन्स खसखशीत वाढणार असल्याचेही सांगितल जात आहे. शिवाय कन्या राशींच्या व्यक्तींचा मानसिक आरोग्य ही या काळात सुधारणार आहे.

जोडीदारा सोबतच आनंदीदायी वेळ कन्या राशींच्या व्यक्तींनी घालवावा. असा सल्ला देण्यात येतोय. शिवाय आपल्या जोडीदाराकडून प्रचंड पाठबळ तुम्हाला या काळात प्राप्त होऊ शकत. यातूनच धनलाभाचे दार सुद्धा उघडणार आहे. नोकरी व्यवसायात नफा वाढेल. कामे वेळेत पूर्ण होतील. जुन्या गुंतवणुकीमुळे फायदाच फायदा होणार आहे आणि प्रलंबित पैसे मिळण्याची शक्यता आहे. कन्या राशींना शुभ रंगाचे लाल. म्हणून लाल रंगाची वस्त्रे दिवाळीत नक्की परिधान करावीत. मात्र या लोकांसाठी उपाय सांगण्यात येतोय तो म्हणजे श्री विष्णू सहस्त्रनामाचा पठण करणे.

४) वृश्चिक रास – वृश्चिक राशीला पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना शेअर मार्केटची संबंधित मोठा फायदा होऊ शकतो. नोकरी व्यवसायात लाभदायक योजनांवर काम केल जाईल. आणि त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल. हा आठवडा वृश्चिक राशीसाठी आनंददायी आणि समृद्धीचा असेल.

शिवाय येणार पुढील वर्ष सुद्धा आनंददायी असेल. मात्र विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. तरच त्याचे अनन्य लाभ प्राप्त होते. पैशाची आवक होईल पण त्याचप्रमाणे खर्चही होईल. वृश्चिक राशीच्या लोकांचा शुभ रंग आहे पिवळा म्हणून या दिवाळीत तुम्ही पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करावी. प्रचिक राशीसाठी उपाय म्हणजे वडिलांचा आशीर्वाद घ्यावा. लाभतला प्राप्त होतील.

५) मकर रास – मकर राशीच्या लोकांना कलात्मक राजयोग वरदान ठरणार आहे. शनी आणि गुरुदेवाचा उत्तम पाठबळ असल्याने धनलाभ होणार आहे. प्रत्येक कामात यश प्राप्त होणार शिवाय कामाच्या ठिकाणी महत्त्वाचीजबाबदारी देण्यात येईल. नोकरी व्यवसायात मिळालेल्या नव्या जबाबदारांना तुम्ही संपूर्ण न्याय द्याल. विद्यार्थ्यांसाठी ही हा राजयोग यश आणि प्रगती घेऊन येणार आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी जायच असेल तर ही संधी विद्यार्थ्यांनी सोडू नये.

कामा संबंधित मकर राशींच्या लोकांचा निर्णय योग्य ठरणार आहे. प्रवासाची योग्यही असेल. शिवाय अचानक तुम्हाला कोणत्या ना कोणत्या ना प्रकारे धनलाभ होण्याची शक्यता आहे.नशीब तुमच्याच बाजूने असणार आहे. शिवाय रोजचे उत्पन्न ही वाढीस लागेल. नोकरदार व्यक्तींना उच्च जबाबदारी आणि लाभ मिळू शकतील. मकर राशींना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि त्यांचा शुभ रंग पिवळा म्हणून या दिवाळीत पिवळ्या रंगाचे वस्त्रे नक्की अर्पण करावीत. मात्र उपाय म्हणून श्री हनुमानाची पूजा करायला सांगितले जाते.

तर आधी सांगितले प्रमाणे यंदाची दिवाळी पाच राशींना प्रचंड धनलाभ करून देणारे ठरणार आहे आणि या व्यक्तींना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. या दिवाळीत लक्ष्मीपूजनावर पाच राजगाचा सोबतच महालक्ष्मी सौभाग्य आणि आयुष्यमान नवेचे तिन्ही राजयोग जुळून येत आहेत आणि अशा प्रकारे आज शुभ योगांमध्ये ही दिवाळी अत्यंत आनंददायी आणि समृद्धीचे असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *