कोजागिरी पौर्णिमा या ४ राशींना गजकेसरी योगाचा लाभ, होऊ शकतात हे फायदे…!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आलेला आहे चंद्रग्रहणआणि या कोजागिरी पौर्णिमेचा तसेच चंद्रग्रहणाचा काही राशींवर अतिशय शुभ प्रभाव पडणार आहे. त्यांच्या राशींसाठी अनेक चांगले योग जुळून आलेले आहेत. कोणत्या आहेत त्या राशीं त्याचबरोबर कोणते योग त्यांच्या राशिला लाभदायक ठरणार आहेत. चला जाणून घेऊयात.

कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण लागणार आहे. हे खंडग्रास प्रकरतील चंद्रग्रहण असून भारतातून दिसणार आहे. चंद्रग्रहणाचा वेधा आरंभ २८ ऑक्टोंबर रोजी दुपारी०३:१० मिनिटांपासून सुरू होत असून चंद्रग्रहणाचा स्पर्श रात्री ०१:०५ मिनिटांनी होणार आहे. रात्री ०१:४४ मिनिटांनी ग्रहणाचा मध्य असेल तर चंद्रग्रहणाचा मध्य असेल रात्री २:२३ मिनिटांनी होईल.

ग्रहणाचा पर्वकाल एक तास अठरा मिनिटांचा असेल. कोजागिरी पौर्णिमा शुक्रवारी सत्तावीस ऑक्टोबर २०२३ ला रात्री ०४:१७ मिनिटांनी सुरू होईल आणि शनिवारी २८ ऑक्टोबर २०२३ ला रात्री ०१:५३ मिनिटांनी समाप्त होईल. उद्या तिथीनुसार २८ तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे.

भारताच्या जवळपास सर्व शहरांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार असल्याचा सांगितले जाते. यंदाच्या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाला शुभ योग जुळून येत आहेत. चंद्रग्रहणावेळी चंद्र मेष राशीत असेल. मेष राशीत गुरु आणि राहू दोन ग्रह आहेत. मेष राशी चंद्र आणि गुरूचा गजकेसरी योग जुळून येतोय. याशिवाय चंद्रग्रहण सुरू होत असताना सिद्ध योग ही जळून आला आहे.

शनि मूळ त्रिकोण राशीत असून शशनामक शुभ राजयोग सुद्धा तयार झाला आहे. त्यामुळे तूळ राशी सूर्य आणि बुधाचा बुधादित्य राजयोग जुळून येतोय. एकूण ग्रह स्थिती आणि जुळून आलेले राजयोग शुभ योग याचा उत्तम प्रभाव काही राशींवर पडणारे असे सांगितले जाते. कोणत्या आहेत त्या राशी मग कोणासाठी हे चंद्रग्रहण शुभदाही लाभदायी ठरणार आहे. चला बघूया.

१) वृषभ रास- वृषभ राशीच्या व्यक्तींना कोजागिरी पौर्णिमेचा चंद्रग्रहण शुभलदायी ठरू शकेल. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली काम पूर्ण होऊ शकतात. करिअरच्या दृष्टीने ही अनेक शुभ संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या सोबत काम करत असलेल्या लोकांपासून मात्र थोडे सावध राहण्याची गरज आहे. कोणीतरी तुमच्याविरुद्ध कट राहू शकतात. प्रेम संबंधांच्या बाबतीतही हा काळ खूप छान असणार आहे. व्यवसाय करत असाल तर मोठी रक्कम मिळू शकते. आर्थिक स्थिती नक्कीच मजबूत झालेली बघायला मिळेल.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या व्यक्तींना कोजागिरी पौर्णिमेचे चंद्रग्रहण अतिशय खास ठरू शकत. सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढेल. करिअरची संबंधित अनेक उत्तम लाभ तुम्हाला मिळतील. मानसिक तणावातून आराम मिळेल. भविष्यासाठी चांगले नियोजन करू शकाल नातेवाईकांमध्ये प्रतिमा सुधारेल. प्रभाव वाढेल.

३) कर्क रास – कर्क राशीच्या व्यक्तींना कोजागिरी पौर्णिमेचे चंद्रग्रहण सकारात्मक ठरू शकेल. जीवनात अनेक सकारात्मक बदल करू शकतात प्रभाव वाढेल. कार्यालयात कामाला नवीन ओळख मिळेल. व्यवसायात नवीन आणि चांगला भागीदार मिळू शकेल. आर्थिक स्थितीमध्ये बरीच सुधारणा बघायला मिळेल. कुठून तरी भरपूर पैसे मिळालेस तुम्हाला दिलासा मिळू शकेल.

४) कन्या रास – कन्या राशीच्या व्यक्तींना कोजागिरी पौर्णिमेचा चंद्रग्रहण जीवनात नवीन आनंद घेऊन येईल. आनंद आणि समृद्धी वाढेल तुम्ही काम करत असलेल्या नवीन प्रकल्पांमध्ये चांगले परिणाम मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. करिअरमध्ये काही मोठी उपलब्धी तुम्ही मिळवू शकता. समाजात मानसन्मान वाढेल.

तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांच्यासाठी हे चंद्रग्रहण की कोजागिरी पौर्णिमा लाभदायक असणार आहे. त्याशिवाय ज्यांचा या यादीत नाव नाही किंवा ज्यांची रास या यादीमध्ये नाही त्यांनी काय करायचं त्यांना हा काळ कसा शुभ जाईल किंवा आर्थिक लाभ होण्यासाठी त्यांनी काय करायचंय तर अगदी साधा सोपा उपाय आहे. पोर्णिमा ही माता लक्ष्मीची संबंधित आहे माता लक्ष्मीचा जन्मच पौर्णिमेला झाला होता.

आणि म्हणूनच माता लक्ष्मीशी संबंधित असणाऱ्या या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीची पूजा करावी आणि महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा म्हणाव. मनापासून केलेली महालक्ष्मीची पूजा आणि महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा म्हटल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील तसेच लक्ष्मी तुमच्या घरी येण्याचे मार्गही सुकर होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *